Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4271979535
  • 18Stories
  • 149Followers
  • 410Love
    87.0KViews

Pawan Patil (कपिसतनय)

अथांग सागर पार करणारया छाती फाडून रामसिया यांची प्रतिभुती आपल्या हृदयात दाखवणारया वीरांचे विर महाविर म्हंटल्या जाणारया त्या महाविर अंजनीय सुतास कोटी कोटी प्रणाम "कपिसुत" पवन पाटील (कपिसतनय) माझी ही काव्यशेल्ली व माझे लिखाण हे माझे "आईबाबा" व माझी गुरुमाऊली "श्री स्वामी समर्थ"आणि आरद्य दैवत "अंजनीसूतास" यांना समर्प्रीत. https://youtu.be/e6RqvuKOujM

  • Popular
  • Latest
  • Video
8aa0fe407327c4d02b832ff57f13e12b

Pawan Patil (कपिसतनय)

https://youtu.be/e6RqvuKOujM

©Pawan Patil (कपिसतनय) https://youtu.be/e6RqvuKOujM

https://youtu.be/e6RqvuKOujM #मराठीशायरी

0 Love

8aa0fe407327c4d02b832ff57f13e12b

Pawan Patil (कपिसतनय)

शेतामधे राब राब राबणारा
पाऊसाची आतुरतेने वाट बघणारा
तो  आपला शेतकरी असतो.

शेतामधे घाम गाळणारा
घामचे मोती उगवणारा
तो आपला शेतकरी असतो.

स्वत: उपाशी पोटी झोपनारा 
मात्र कुटुंबाचा तोंडी निवळा घालणारा 
तो आपला शेतकरी असतो.

कुटुंबाला छाया देणारा 
जगाचा पोशिंदा असणारा 
तो आपला शेतकरी असतो.

पण ह्याच पोशीद्याचा पाठीत खंजीर घूपस नारे
भूमिअधिग्रहन कायदा लागू करु पाहणारे 
आपले भारत सरकार असते.

                   पवन पाटील(कपिसतनय)
                   दिनांक- 03/06/ 2015 शेतकरी

शेतकरी

12 Love

8aa0fe407327c4d02b832ff57f13e12b

Pawan Patil (कपिसतनय)

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
"कपीसुत"
 पवन पाटिल (कपिसतनय) बाबा वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा  Shraddha kamble  Vinayak lohar

बाबा वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा Shraddha kamble Vinayak lohar #poem

14 Love

8aa0fe407327c4d02b832ff57f13e12b

Pawan Patil (कपिसतनय)

बित गये वो दिन सिर्फ यादे रह गयी Dhanashri patil Vinay Saini Sumit Kumar Singh OFFICIAL EKNOOR SINGH Dhananjay Kumar

बित गये वो दिन सिर्फ यादे रह गयी Dhanashri patil Vinay Saini Sumit Kumar Singh OFFICIAL EKNOOR SINGH Dhananjay Kumar #nojotovideo

502 Views

8aa0fe407327c4d02b832ff57f13e12b

Pawan Patil (कपिसतनय)

आठवणीतील ते दिवस पुन्हा पुन्हा आठवतात 
मनाला एक प्रकारचे वेड लावतात.

आठवणीचा क्षणात जग हे सुंदर वाटते.
पण भानावर येता क्षणी पडक्या वड्यासारखे भासते.

आठवणीचा त्या क्षणात मन वृदांवन जाणवते
पण भ्रुमळ पडता क्षणी पेटलेला वणवा भासते.

आठवणीचा त्या क्षणात निसर्ग आपला पाऊस पाडतो 
पण शुद्धीवर येता क्षणी छातीवरती दगड भासतो.
पण,
जाणिव होते वर्तमानची आणि चिंता वाटते भविष्याची ,
व क्षणात भुतकाळ नाहिसा होतो....
व  जग जिंकण्याचा उत्साह निर्माण करतो
                                " कपीसुत"
                           पवन पाटिल (कपिसतनय) आठवणीतील ते दिवस Dhanashri patil

आठवणीतील ते दिवस Dhanashri patil #poem

12 Love

8aa0fe407327c4d02b832ff57f13e12b

Pawan Patil (कपिसतनय)

"यशाचा सोनेरी पहाटेसाठी
मन हे माझ कावर बावर धडपडतय
वटला अंबा बहरवा या हेतू परी
दिवसरात्र नियतीशी झगडतय"

"विश्वास आहे मनी माझ्या
यश नक्की पदरात पडेल
परीक्षेचा काळ हा मना तुझा
वेळ तुझी नक्कीच बदलेल"

"अहोटी चालली सागरी
भरती ही नक्कीच होइल
सोनेरी किराणापरी आयुषी तुझा
सकाळ नक्कीच होइल"

"फक्त धीर ठेव मनी
परिस्थिती ही नक्कीच बदलेल
तुझी अउन्नती बघुन हासणारयाचे 
दात एक दिवस नक्कीच दिसतील"

                     "कपीसुत"
                      पवन पाटील (कपिसतनय) ध्येयापायी वेडा Dhanashri patil

ध्येयापायी वेडा Dhanashri patil #poem

14 Love

8aa0fe407327c4d02b832ff57f13e12b

Pawan Patil (कपिसतनय)

अथांग सागर पार करणारया
छाती फाडून रामसिया यांची
प्रतिभुती आपल्या हृदयात दाखवणारया
वीरांचे विर महाविर म्हंटल्या जाणारया
त्या महाविर अंजनीय सुतास कोटी कोटी प्रणाम

"कपिसुत"
पवन पाटील (कपिसतनय) हनुमान जयंती Dhanashri patil

हनुमान जयंती Dhanashri patil #poem

18 Love

8aa0fe407327c4d02b832ff57f13e12b

Pawan Patil (कपिसतनय)

लढ पुन्हा एकदा Shivangi Srivastava Veerta Bajaj विष्णू थोरे khushi bhatt Priy@

लढ पुन्हा एकदा Shivangi Srivastava Veerta Bajaj विष्णू थोरे khushi bhatt Priy@

9,243 Views

8aa0fe407327c4d02b832ff57f13e12b

Pawan Patil (कपिसतनय)

"यशाचा अगदी जवळ आहेस तू
थांबण्याचा विचार तू करु नकोस
जिंकणार तर तू आहेस 
फक्त हरण्याचा विचार तू करु नकोस."

"मी मानतोय नियतीने जखमा केल्याय तुझा सयंमला,
पण धीर ठेव त्या ही भरुन निघतील तुझा यशाने 
मनी तुझा एकच ध्यास ठेव ,
तू एकदिवस जग जिंकशील हा ठाम विश्वास ठेव"

"मी मानतोय रस्ता तुझा खुप काटेरी आहे
तुझा मार्गाने खुप श्वापदे आहेत
पण समज अशी ठेव ती श्वापदे 
तुझासाठी निसर्गाची देणगी आहे."

"कदाचित तू नकळत एकदा पराभूत होशील ही 
पण अनुभवी तर होणारच आहे ना ?
तूला तर माहीत आहे अपयशातच यश दडलय 
कारण तू वाचलय अगोदर कोठेतरी
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे."

                                "कपीसुत"
                           पवन पाटील(कपिसतनय) लढ पुन्हा एकदा //diksha// Veerta Bajaj Shikha Sharma khushi bhatt विष्णू थोरे

लढ पुन्हा एकदा //diksha// Veerta Bajaj Shikha Sharma khushi bhatt विष्णू थोरे

16 Love

8aa0fe407327c4d02b832ff57f13e12b

Pawan Patil (कपिसतनय)

मजबूत इरादे Shivangi Srivastava MONIKA SINGH khushi bhatt Priy@  Veerta Bajaj

मजबूत इरादे Shivangi Srivastava MONIKA SINGH khushi bhatt Priy@ Veerta Bajaj #poem

215 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile