Hari Shembade

Hari Shembade Lives in Manwath, Maharashtra, India

😔😔😔😔😔. follow me on instagram-👉hari_shembade

 • Popular Stories
 • Latest Stories

"ते प्रेमाचं काय जे तुझ्या हो किव्हा नाही वर depend आसेंन तू हो मन कि नाही मन माझं प्रेम जस आहे तसेच कायम तुझ्या वर राहणार।। -हरी शेबडे"

ते प्रेमाचं काय जे तुझ्या हो किव्हा नाही वर depend आसेंन तू हो मन कि नाही मन माझं प्रेम जस आहे तसेच कायम तुझ्या वर राहणार।। 
           -हरी शेबडे

 

86 Love
1 Share

"आयुष्य हे असेच जगावे लागते कधी हसावे लागते तर कधी रडावे लागते सुखं कुठे भेटत नाही तर ते छोट्या-छोट्या गोष्टीत शोदावे लागते आयुष्य हे असेच जगावे लागते। आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते हृदयात लपवावे लागते आणि गालात हसावे लागते आयुष्य हे असेच जगावे लागते। एकांतात मन मोकळे करून रडायचे असते आणि मित्रात ते ओले डोळे पुसून पुन्हा हसावे लागते आयुष्य हे असेच जगायचे असते। आपले मन मारून दुसऱ्याला सुखी ठेवायचे असते आणि आयुष्य हे असेच जगायचे असते। hari shembade."

आयुष्य हे असेच जगावे लागते कधी हसावे लागते तर कधी रडावे लागते

सुखं कुठे भेटत नाही तर ते छोट्या-छोट्या गोष्टीत शोदावे लागते आयुष्य हे असेच जगावे लागते।

आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते हृदयात लपवावे लागते आणि गालात हसावे लागते आयुष्य हे असेच जगावे लागते।

एकांतात मन मोकळे करून रडायचे असते आणि मित्रात ते ओले डोळे पुसून पुन्हा हसावे लागते आयुष्य हे असेच जगायचे असते।

आपले मन मारून दुसऱ्याला सुखी ठेवायचे असते आणि आयुष्य हे असेच जगायचे असते।

                hari shembade.

 

83 Love
1 Share

"खूप वेळा तिच्या problem जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण एक गोष्ट विसरलोच तिच्या आयुष्य तीन सर्वात मोठी problem मीच होतो।😔"

खूप वेळा तिच्या problem जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण एक गोष्ट विसरलोच 
तिच्या आयुष्य तीन सर्वात मोठी problem मीच होतो।😔

तिची problem

80 Love
1 Share

"आयुष्यात पाहिलं आणी शेवटचं प्रेम खूप special असतंय कारण पाहिलं प्रेम प्रेम करणं शिकवतय तर शेवट च प्रेम प्रेमाचा खरा आर्थ शिकवतय। hari shembade"

आयुष्यात पाहिलं आणी शेवटचं प्रेम खूप special असतंय 
कारण
पाहिलं प्रेम प्रेम करणं शिकवतय तर 
शेवट च प्रेम प्रेमाचा खरा आर्थ शिकवतय।

         hari shembade

 

79 Love
4 Share

"आयुष्यात खूप वेक्ती भेटल्या पण एक तू आहेस ज्यात संपूर्ण आयुष्य भेटल्या सारखा वाटतय।। -हरी शेबडे"

आयुष्यात खूप वेक्ती भेटल्या पण एक तू आहेस ज्यात संपूर्ण आयुष्य भेटल्या सारखा वाटतय।।
     
          -हरी शेबडे

तुझ्यात आयुष्य

75 Love