✍️विनोद उमरतकर

✍️विनोद उमरतकर Lives in Yavatmal, Maharashtra, India

*शब्द साहित्याच्या दुनियेतला पामर मी अनुभव, कल्पनेच्या हिंदोळ्यावरचा भ्रमर मी Instagram as @umratkar_vinod 🎂🎂29 feb

  • Popular
  • Latest
  • Video

#Hindi #nojotohindi

14 Love

""

"*भ्रमर* *दिवस हा नवा । पुन्हा उजाळला।* *निघालो शोधाया । भाकर मी ।।* *फिरतो रोजच । भ्रमरा सम मी ।* *पोटाची खळगी । भरावया ।।* *भ्रमर आणि मी । सम आहे दोघे ।* *धावतोय मागे । भाकरीच्या ।।* *ना सोपा सहज । शोध भाकरीचा ।* *असो माणसाचा । भ्रमराचा ।।* *सारेच आपण । झालोय भ्रमर ।* *पोटास भाकर । मिळवण्या ।।* *भाकर हक्काची । शोधता शोधता ।* *माझा,भ्रमराचा । अंत झाला ।।* *✍🏻विनोद उमरतकर* *कळंब (यवतमाळ)* *📱*8888025138*"

*भ्रमर*

*दिवस हा नवा । पुन्हा उजाळला।*
*निघालो शोधाया । भाकर मी ।।*

*फिरतो रोजच । भ्रमरा सम मी ।*
*पोटाची खळगी । भरावया ।।*

*भ्रमर आणि मी । सम आहे दोघे ।*
*धावतोय मागे । भाकरीच्या ।।*

*ना सोपा सहज । शोध भाकरीचा ।*
*असो माणसाचा ।  भ्रमराचा ।।*

*सारेच आपण । झालोय भ्रमर ।*
*पोटास भाकर । मिळवण्या ।।*
 
*भाकर हक्काची । शोधता शोधता ।*
*माझा,भ्रमराचा ।  अंत झाला ।।*

*✍🏻विनोद उमरतकर*
     *कळंब (यवतमाळ)*
*📱*8888025138*

#मराठी
#नोजोटोमराठी
#marathi
#nojotomarathi
#भ्रमर

14 Love
2 Share

""

"जिंदगी से मिले आज जब मौत के करीब थे । कुछ भी न पाया जिंदगीमे हम तो यहा गरीब थे ।"

जिंदगी से मिले आज 
जब मौत के करीब थे ।
कुछ भी न पाया जिंदगीमे 
हम तो यहा गरीब थे ।

#Hindi #Hindinojoto
#हिंदी #हिंदीनोजोटो

13 Love

""

"नाही माहीत मला काय असते 'ती' पाप-पुण्य ची परिभाषा पण जे 'मी' करतो त्यात मिळाव "समाधान" हीच असे आशा"

नाही माहीत मला
काय असते 'ती' पाप-पुण्य ची परिभाषा
पण जे 'मी' करतो 
त्यात मिळाव "समाधान" हीच असे आशा

#marathi #marathinojoto
#nojotomarathi #marathicharoli
#मराठी #मराठीनोजोटो

13 Love
1 Share

""

"मेरे लिखे हुये शायरी पर जो तू पटापट लाईक कर देती हो। पढ़ती भी हो, दिल लगाके या खुश करने,ऐसेही लाईक कर देती हो ।"

मेरे लिखे हुये शायरी पर 
जो तू पटापट लाईक कर देती हो।
पढ़ती भी हो, दिल लगाके या
खुश करने,ऐसेही लाईक कर देती हो ।

#nojoto #nojotohindi #Hindi #Like #हिंदी #नोजोटो #शायरी

13 Love