देवेंद्र जोशी

देवेंद्र जोशी Lives in Yavatmal, Maharashtra, India

स्थापत्य अभियंता, कवी,लेखक

  • Latest
  • Video

"आई कवी :देवेंद्र जोशी"

आई 
कवी :देवेंद्र जोशी

#krishna_flute #PoetryOnline #nojoto

9 Love
138 Views

"करोना तू आला नसता तर कवी :देवेंद्र जोशी"

करोना तू आला नसता तर 
कवी :देवेंद्र जोशी

#myvoice #LOVEGUITAR MONIKA SINGH Aryan Tomer //sweta_dankhara_11// Ankit $ingh Chaitali Yengade महेश अडगुलवार पंकज मारावार Nikita Mahek Gupta Zarna dayma #PoetryOnline

6 Love
376 Views
3 Share

# जादुगरी

26 Love
2.9K Views
5 Share

# मनात जरी होते @महेश अडगुलवार @पंकज मारावार @Mukesh Patel @Anu Khadka @@KGanesh

15 Love
1.7K Views
1 Share

""

"जिवन..... हातातून निसटणाऱ्या रेतीसारखं वेगानं निसटत चाललंय. मी प्रयत्न करतोय त्याला कसबस धरून ठेवायचा. कुणास ठाऊक कितपत यशस्वी होईल. त्याची कण ज्यादिवशी थांबतील सांडायचे त्याच दिवशी थांबेल माझी धडपड. मला आवडेल त्या कणांना पुन्हा वेचायला. पण तेव्हा नसेल सामर्थ्य माझ्या हातात. आतापर्यंत तरी कुणी सांडलेली रेती परत उचलू शकला नाही."

जिवन.....  
हातातून निसटणाऱ्या रेतीसारखं 
वेगानं निसटत चाललंय. 
मी प्रयत्न करतोय त्याला कसबस 
धरून ठेवायचा. 
कुणास ठाऊक कितपत यशस्वी होईल. 
त्याची कण  ज्यादिवशी थांबतील सांडायचे 
त्याच दिवशी थांबेल माझी धडपड. 
मला आवडेल त्या कणांना पुन्हा वेचायला. 
पण तेव्हा नसेल सामर्थ्य माझ्या हातात. 
आतापर्यंत तरी कुणी सांडलेली रेती 
परत उचलू शकला नाही.

जिवन

6 Love