Nojoto: Largest Storytelling Platform
vipultambe8737
  • 227Stories
  • 75Followers
  • 2.1KLove
    77.7KViews

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

आर्टिस्ट 🤟🏻

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

Red sands and spectacular sandstone rock formations 
कधी कधी माणूस हसू विसरतो किंवा
मग त्या न हसण्यामागचं कारण..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे) #Sands

10 Love

9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

माना जिंदगी बोहोत बडी है,
पर उसे चलाती तो घडी ही है..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

1,764 Views

9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

orange string love light 'होकार'

आवडतेस तू मला होकार केव्हा देशील,
प्रेमासाठी आतुर हृदय त्याला आणखी किती दिवस थांबवशील?

विचारलं जेव्हा मी तुला
हात माझ्या हातात देऊन साथ माझी देशील का?
म्हणाली होतीस मोठ्या तोऱ्याने थोडे दिवस थांबशील का?

धीर माझा सुटत चालला तरी उत्तर तुझं मिळेना,
तुझ्या मनात काय हे तुझं तुलाच कळेना.

घालवलेत आता कित्येक दिवस फक्त आणि फक्त
 तुझ्यासाठी,
मग देवानेच बांधायला हव्या ना तुझ्या माझ्या रेशीम गाठी.

माझ्या या मागणीचा लवकरात लवकर कर विचार,
आशा नाही तर खात्री बालगीन तो असेल फक्त आणि फक्त तुझा 'होकार'.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे) #lovelight
9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

विचारांच्या बाजारात शब्दांची
देवाणघेवाणचं बरी वाटते.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे) #lonely

189 Views

9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

आयुष्य साधं असावं पण सोपं नसावं,
नाहीतर जगण्यात मज्जा कसली राव..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
  #TRAFFICLIGHT

180 Views

9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

स्वतःचा पाठलाग करतानाच माणसाला कळतं,
कि त्याला अजून किती पळायचं आहे..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
  #snowpark

90 Views

9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

त्याच्याकडे जे आहे ते 'रिते' करणारा गुरु,
पाषाणाला आकार देऊन 'जिते' करणारा गुरु..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
  #Gurupurnima

67 Views

9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

तू नसताना असल्याचा भास हा,
तू असताना प्रत्येक क्षण खास हा..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
  #hands

47 Views

9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

तू सोबत असावं,
वेळेला ही वेळेचं भान नसावं..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
  #forbiddenlove

188 Views

9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

एकटं चालत राहणं अवघड नसतं कदाचित,
पण कुणीतरी काही काळ सोबत देऊन
पुन्हा एकटं चालणं अवघड असतं.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
  #eternallove

48 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile