Nojoto: Largest Storytelling Platform
amupaglu2442
  • 15Stories
  • 16Followers
  • 125Love
    0Views

💞_Amu__Paglu_💞

Pillu Fakt Tuja Sathi

  • Popular
  • Latest
  • Video
a2efa7b742db9a12bc14d95cadd1b1bd

💞_Amu__Paglu_💞

*शिव शंकराची शक्ती,*

 *शिव शंकराची भक्ती,*

 *ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,*

 *आपल्या जीवनाची एक नवी आणि एक चांगली सुरुवात होवो,*

 *हीच  शिव शंकराकडे प्रार्थना...🙏*

*महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🔱






                                                    Tujach_Amu_💞 #khabar

11 Love

a2efa7b742db9a12bc14d95cadd1b1bd

💞_Amu__Paglu_💞

"विश्वास"
🌾किती छोटा शब्द आहे. 
वाचतांना सेकंद लावतो. 
विचार करायला मिनिट लावतो. 
समजायला दिवस लावतो 
आणि सिद्ध करायला 
संपूर्ण आयुष्यच लावतो. 🌾🌾

 🌺🌺🌺सुप्रभात 🌺🌺🌺


                                                                Tujach_Amit_💞 #shayri#Comedy#Loved#Foryou
a2efa7b742db9a12bc14d95cadd1b1bd

💞_Amu__Paglu_💞

*😡😡#प्रेमामध्ये राग आणि #
डाऊट तिच 👨#व्यक्ती घेते😡😡*
*😡😡जी तुम्हाला #गमवायला घाबरते😪😪*




💞🥰💞



                                                     Tujach_Amu_💞 #foryou#Comedy#Shayri#loved
a2efa7b742db9a12bc14d95cadd1b1bd

💞_Amu__Paglu_💞

❤#👱#आपण 👉👩#कोणावर कितीही ❤#प्रेम❤करा❤
पण 👸#तिच ❤#मन दुसर्यावर आसेल ना😪
तर👉#तिथ आपली 😡
#किंमत शून्य आसते😪
👉💔# *❤●┼◆


                                                                Tujach_Amu_💞 #Foryou#loved#Hurt#Flurt#Shayri#💞
a2efa7b742db9a12bc14d95cadd1b1bd

💞_Amu__Paglu_💞

*एकटं🙂 राहायला😌 पण त्यांनीच😘
शिकवलं ज्यांनी 👉अगोदर 
प्रेम👨‍❤‍👨 करायला ❣शिकवलं💔*






                                                              Tujach_Amu_💞 #foryou#Loved#Comedy#Shayri#Hurt
a2efa7b742db9a12bc14d95cadd1b1bd

💞_Amu__Paglu_💞

*प्रेम ❣करायला काही 😘नाही*💯
 *वाटत नंतर 👉जो *होणारा😭 
त्रास आहे💔 ना तो 
 सहन😔नाही ♎होत🤗*





                                                                     Tujach_Amu_💞 #ForyouLoved#Comedy_Shayri
a2efa7b742db9a12bc14d95cadd1b1bd

💞_Amu__Paglu_💞

*लेट 📲रिप्लाय देणाऱ्यानो🤨 
तुमच💑 लंग्न पण 😉
उशिरा चं😌 होणार💯😜*




                                  Tujach_Amu_💞 #Foryou#Loved_#comedy

ForyouLoved_comedy

6 Love

a2efa7b742db9a12bc14d95cadd1b1bd

💞_Amu__Paglu_💞

👰 तु ☝जर 👨मला 👍अशीचं 💑साथ ✔देणार
💑 असशील ☝तर
👨 मी 👉 प्रत्येक 🌏 जन्म
☝फक्त 👰 तुझ्यासाठीचं ✔ घेईन..😚😙 

#❤️I Love You Pillu 





                                                    Tujach_Amu_💞 #Foryou#Love#Comedy
a2efa7b742db9a12bc14d95cadd1b1bd

💞_Amu__Paglu_💞

“आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही,
एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात,
म्हणून त्यांना वेळ द्या
जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात”......
 #❤️I Love You pillu#🌹
                             
                                           



Tujach_Amu_💞 #Foryou#loveyou
a2efa7b742db9a12bc14d95cadd1b1bd

💞_Amu__Paglu_💞

💕जे आधी प्रेम होत😍😘
😘ते पुढे पन असेल💕....!
👉तुझ्यापासुन सुरवात झाली....💕😍
👉शेवट पन💕 तुझ्यावरच असेल...💑👈 ❤️
💞ĺove life💞


💞

                     
                       Tujach_Amu_💞 #ForYou#Loveshayri
loader
Home
Explore
Events
Notification
Profile