Nojoto: Largest Storytelling Platform
abhiejeettambe8864
  • 6Stories
  • 9Followers
  • 23Love
    0Views

Abhiejeet Anant Tambe

  • Popular
  • Latest
  • Video
a33e29c4c1478f941ae8056ef959fb2f

Abhiejeet Anant Tambe

इवाल्या इवल्या पानात
नाव तुझे हरवले आहे,

सांग सखे मजला ते
गुपित का ठेवले आहे,

आज ना उद्या होईल चर्चा तुझ्या नावाची
फक्त तेव्हा तयार रहा गगनी झेप घेण्याची

©Abhiejeet Anant Tambe गगनी
a33e29c4c1478f941ae8056ef959fb2f

Abhiejeet Anant Tambe

माझ्या 'डॉक्युमेंट फाईल' मध्ये
सेव्ह केलेल्या सर्व अर्धवट कवितांचे तुकडे
पेंटब्रश मध्ये इम्पोर्ट करता येतील का?
आलेच तर ते सर्व जोडता येतील का?
जोडलेच तर त्यातून एक चेहरा तयार होईल का?
झालाच तरी तो तुझा असेल का?
आणि असलाच, तर मी माझ्या आयुष्यात
एक परिपूर्ण कविता लिहिली असं समजू का?

©Abhiejeet Anant Tambe माझी होशील का?

माझी होशील का?

4 Love

a33e29c4c1478f941ae8056ef959fb2f

Abhiejeet Anant Tambe

तुझ्या मिठीत...
मी सारी रात्र जागवावी 
पहाटे मंद झुळूक येता
स्वप्न फुले ही अंगअंग शहरावी... स्वप्न फुले

स्वप्न फुले

4 Love

a33e29c4c1478f941ae8056ef959fb2f

Abhiejeet Anant Tambe

रोज न चुकता काळजावर आपोआप Download होणारी गोष्ट म्हणजे तुझे हास्य😘❤️ तुझ हास्य

तुझ हास्य

3 Love

a33e29c4c1478f941ae8056ef959fb2f

Abhiejeet Anant Tambe

माझ्या बुकशेल्फ मधली पुस्तकं कधीच एकमेकांशी भांडत नाहीत, अन् कधीच एकमेकांचे जात धर्म सुद्धा काढत नाहीत

कदाचित ती माणसं नसावीत म्हणून! बुक शेल्फ

बुक शेल्फ

6 Love

a33e29c4c1478f941ae8056ef959fb2f

Abhiejeet Anant Tambe

कपाळावर ठेवलेले ओठ
कपाळापेक्षा मनाला जास्त सुखावतात




                             - अभिजीत तांबे ओठ

ओठ

3 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile