Nojoto: Largest Storytelling Platform
balajigulewad8182
  • 53Stories
  • 3.7KFollowers
  • 4.6KLove
    5.3KViews

dnyaneshwari gulewad

Instagram ID dnyaneshwari_ gulewad 👌🤗😊

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
a73552c9536fb73fc7c1af648bfc9dad

dnyaneshwari gulewad

"माय मई"
'माझ्या जन्मापाई माय 
छळल तुला बापान 
दारुच्या पैशापाई रोज 
मारल तुला बापान 
तुझ्या सौभाग्याच लेन
 होता  बाप मव्हा माय
साता जन्माच्या वचना पाई 
केला  तुझा छळ माय
काट्या _गोट्याचा मार 
खाल्ला तु माय
रस्त्यावरच्या कुत्र्यान पिल
तुझ रक्त माय
माझ्या रडण्यान धावत
 तु यायचीस माय
स्वतःचे दुःख हरवुन
कुरवाळी मला बसायचीस माय
वेदनांचे जाळे रोज तु
सोसायचीस माय
या  चिमुकलीच्या जीवापाई
कवडी मोल जिवनही 
      जगलीस माय'!

©dnyaneshwari gulewad #####माय माई##

#MothersDay2021

####माय माई## MothersDay2021

23 Love

a73552c9536fb73fc7c1af648bfc9dad

dnyaneshwari gulewad

"माय मई "
"मझ्या जन्मापाई माय
छळल तुला बापान 
दारुच्या पैशापाई रोज
मारल तुला बापान
तुझ्या सौभाग्याच लेन
 होता बाप मव्हा माय 
साता जन्माच्या वचनापाई
केला तुझा छळ माय
काटया गोटयाचा मार 
खाल्लीस तू माय
रस्त्यवरच्या कुत्र्यान पिल 
तुझ रक्त माय
माझया रडण्याने धावत
तु यायचीस माय
स्वतःचे दुःख हरवून
 कुरवाळीत मला बसायचीस माय 
वेदनांचे जाळे रोज तू 
सोसायचीस माय
या चिमुकलीच्या जीवापाई
कवडी मोल जिवनही 
     जगलीस माय!"

©dnyaneshwari gulewad "@#मई माय"

#MothersDay2021

17 Love

a73552c9536fb73fc7c1af648bfc9dad

dnyaneshwari gulewad

!नात कोनतही असो !
ते मनानच जपल जाते !
आयुष्य कितीही मोठ असो,
ते 
संघर्षानेच पूर्ण होते!

©dnyaneshwari gulewad

102 Love

a73552c9536fb73fc7c1af648bfc9dad

dnyaneshwari gulewad

!स्त्री!
काय सांगु कहानी तुझी 
धन्य आहे मातृभुमी 
बार बारदा जन्म तु घ्यावा 
इच्छा आहे मातृभुमी ची तुझ्या त्याग 
सर्मपणाची प्रतीमा आहे आगळी वेगळी
स्वतंत्र्याच्या नावाखाली जखडुन तुला
ठेवल आहे !
चुल आणि मुल हेच तुझ अस्तित्व  यातच तुला समाधान केल ,
श्रृगारांचा अधिकार दिला ,
बधंन यातच लादुन दिली 
असा कसा गं 
जन्म तुझा त्याग सर्मपणाचा !

©dnyaneshwari gulewad #worldpostday
a73552c9536fb73fc7c1af648bfc9dad

dnyaneshwari gulewad

माणुस हा विश्सवासाने 
जिंकला जातो !
आणि विश्वास घाताने 
हारला जातो।

©dnyaneshwari gulewad #SunSet

85 Love

a73552c9536fb73fc7c1af648bfc9dad

dnyaneshwari gulewad

!न जाने आज क्यु हवाओने 
अपना अलग हि रंग दिखाया है!
लगता है! तेरे आसपास
  होने का  ऐहेसाँस जताया है !

©dnyaneshwari gulewad #SunSet  # is lost love

#SunSet # is lost love

85 Love

a73552c9536fb73fc7c1af648bfc9dad

dnyaneshwari gulewad

!स्त्री!
काय सांगु कहानी तुझी 
धन्य आहे मात्रभुमी
बार बार दा जन्म घ्यावा 
इच्छा आहे मात्रभुमीची 
तुझ्या त्याग सर्मपणाची 
प्रतीमाआहे आगळी वेगळी 
स्वतंत्र्याच्या नावाखाली
जखडुन तुला ठेवल आहे 
चुल आणि मुल हेच तुझ अस्तित्व यातच 
तुला समाधान केल 
श्रृंगाराचा अधिकार दिला 
बंधन यातच लादुन दिली 
असा कसा गं 
जन्म तुझा 
त्याग सर्मपणाचा!!

©आजादि धुंड रहि हु !

61 Love

a73552c9536fb73fc7c1af648bfc9dad

dnyaneshwari gulewad

612 Views

a73552c9536fb73fc7c1af648bfc9dad

dnyaneshwari gulewad

# yad aayege#

#suspense

# yad aayege# #suspense

614 Views

a73552c9536fb73fc7c1af648bfc9dad

dnyaneshwari gulewad

#Dil__ki__Aawaz
loader
Home
Explore
Events
Notification
Profile