Nojoto: Largest Storytelling Platform
sree7030968129331
  • 15Stories
  • 55Followers
  • 79Love
    0Views

sree

  • Popular
  • Latest
  • Video
a8596879091fb2caca643a6c3efa7ae2

sree

'तेरी मोजुदगी से अच्छि 'तेरी तनहाई  लगती है.
    
       तुजसा रुखसत होने का बहाना नही बनाती है..!
             

                         श्री.. 'तेरी मोजुदगी से अच्छि 'तेरी तनहाई  लगती है.
    
       तुजसा रुखसत होने का बहाना नही बनाती है..!
             #प्रेम #love

                         श्री.. Amit Mourya Amit Mourya रोहित तिवारी  Dilip Makwana iBaDaT-e iShQ Lakshmi singh

'तेरी मोजुदगी से अच्छि 'तेरी तनहाई लगती है. तुजसा रुखसत होने का बहाना नही बनाती है..! #प्रेम #Love श्री.. Amit Mourya Amit Mourya रोहित तिवारी Dilip Makwana iBaDaT-e iShQ Lakshmi singh #शायरी

5 Love

a8596879091fb2caca643a6c3efa7ae2

sree

 #मेरा भारत महान..

ना खाना था, ना कपडा, 
ना था  मकान..!
फिर भी उसने लिख दिया
भारत मेरा महान..!
 - श्री कांबळे Umesh patidar Lakshmi singh Manish Unique Jaiswal Rakesh Kumar Himanshu Nik...jat✓

#मेरा भारत महान.. ना खाना था, ना कपडा, ना था मकान..! फिर भी उसने लिख दिया भारत मेरा महान..! - श्री कांबळे Umesh patidar Lakshmi singh Manish Unique Jaiswal Rakesh Kumar Himanshu Nik...jat✓ #poem #nojotophoto

8 Love

a8596879091fb2caca643a6c3efa7ae2

sree

फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला..
डाव साधला , तिचा होकार मिळाला..
पण तिनेच माझी 'शिकार' केली. 
हे तेंव्हा समजले,
जेंव्हा ती बोलली हा सारा डाव 
मीच तर आखला होता..!

        ® श्री.. फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला..
डाव साधला , तिचा होकार मिळाला..
पण तिनेच माझी शिकार केली. 
हे तेंव्हा समजले,
जेंव्हा ती बोलली हा सारा डाव 
मीच तर आखला होता..!
        ® श्री..#india #love 
#शिकार RAVI KANT SAHU Nik...jat✓ Ridhima Rai Lakshmi singh Samiksha

फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला.. डाव साधला , तिचा होकार मिळाला.. पण तिनेच माझी शिकार केली. हे तेंव्हा समजले, जेंव्हा ती बोलली हा सारा डाव मीच तर आखला होता..! ® श्री..#India #Love #शिकार RAVI KANT SAHU Nik...jat✓ Ridhima Rai Lakshmi singh Samiksha #poem

5 Love

a8596879091fb2caca643a6c3efa7ae2

sree

जो कभी हमारी खामोशीया पढलेते थे.. 
वह अज शिकायत करने लगे हैं..
गर तुम एक आवाज देते तो हम रुक जाते..! *जो कभी हमारी खामोशीया पढलेते थे.. वह अज शिकायत करने लगे हैं..गर तुम एक आवाज देते तो हम रुक जाते..!*
#हिंदी ##dird ,#love  Samiksha Munesh Kumari Anil Kewat Vikas Kumar Thakur Ridhima Rai

*जो कभी हमारी खामोशीया पढलेते थे.. वह अज शिकायत करने लगे हैं..गर तुम एक आवाज देते तो हम रुक जाते..!* #हिंदी ##Dird ,#Love Samiksha Munesh Kumari Anil Kewat Vikas Kumar Thakur Ridhima Rai #शायरी

3 Love

a8596879091fb2caca643a6c3efa7ae2

sree

अपयश येईल म्हणूनी किती अजून वेळ थांबायचे,
ऐकुनी हाक अंतरीची, निर्माण कर अस्तित्व स्वतःचे..

मार्ग निवड  संघर्षाचा,होऊनी तू 'बुलंदी'
सामर्थ्य तुझ्याच मनगटात, अपयशाला हरविण्याचे..! #संघर्ष..अपयश येईल म्हणूनी किती अजून वेळ थांबायचे,
ऐकुनी हाक अंतरीची, निर्माण कर अस्तित्व स्वतःचे..

मार्ग निवड  संघर्षाचा,होऊनी तू 'बुलंदी'
सामर्थ्य तुझ्याच मनगटात, अपयशाला हरविण्याचे..!
#struggle
 Jagadish Kumawat Madhu Kaur Wagish Chandra Ashutosh Kumar Amit Kumar Shaw

#संघर्ष..अपयश येईल म्हणूनी किती अजून वेळ थांबायचे, ऐकुनी हाक अंतरीची, निर्माण कर अस्तित्व स्वतःचे.. मार्ग निवड संघर्षाचा,होऊनी तू 'बुलंदी' सामर्थ्य तुझ्याच मनगटात, अपयशाला हरविण्याचे..! #Struggle Jagadish Kumawat Madhu Kaur Wagish Chandra Ashutosh Kumar Amit Kumar Shaw

4 Love

a8596879091fb2caca643a6c3efa7ae2

sree

स्मरणात ठेवील दुनिया आपली 
प्रेम कहाणी करतो ग वादा..

सांग तुझा मी  कान्हा आणि 
तू होशील का माझी ग राधा..! स्मरणात ठेवील सारी दुनिया प्रेम कहाणी करतो गं वादा.
सांग तुझा मी  कान्हा आणि तू होशील का माझी ग राधा..2 

#गोकुळाष्टमी #गोपाळकाला 
#दहीहंडी
#कान्हा #राधा  Jagadish Kumawat Madhu Kaur Wagish Chandra Ashutosh Kumar Prabhaker Kumar Singh

स्मरणात ठेवील सारी दुनिया प्रेम कहाणी करतो गं वादा. सांग तुझा मी कान्हा आणि तू होशील का माझी ग राधा..2 #गोकुळाष्टमी #गोपाळकाला #दहीहंडी #कान्हा #राधा Jagadish Kumawat Madhu Kaur Wagish Chandra Ashutosh Kumar Prabhaker Kumar Singh

3 Love

a8596879091fb2caca643a6c3efa7ae2

sree

ना हमने राम देखा है
ना तुमने रहीम देखा हैं..

ऐ सब सियासात  हैं यारो,
हिंदू और मुस्लिम लढते देखा हैं..! ना हमने राम देखा है
ना तुमने रहीम देखा हैं.
ऐ सब सियासात  हैं यारो..!
हिंदू और मुस्लिम लढते देखा हैं..!

#hindi #india #news #nozoto Jagadish Kumawat Madhu Kaur Wagish Chandra Anil Kewat Samiksha

ना हमने राम देखा है ना तुमने रहीम देखा हैं. ऐ सब सियासात हैं यारो..! हिंदू और मुस्लिम लढते देखा हैं..! #Hindi #India #News #Nozoto Jagadish Kumawat Madhu Kaur Wagish Chandra Anil Kewat Samiksha #कविता

3 Love

a8596879091fb2caca643a6c3efa7ae2

sree

मेरी चन्द नज़्म-ए- इश्क़ पढकर. 
फिरसे से उसका दिवाना कहोगे मुझे..!

भुला चूका हूं उसे अरसा हुवा..
फिरसे उसकी याद दिलाओगे मुझे..! मेरी चन्द नज़्म-ए- इश्क़ पढकर. 
फिरसे से उसका दिवाना कहोगे मुझे..!
भुला चूका हूं उसे अरसा हुवा..
फिरसे उसकी याद दिलाओगे मुझे..!
   © sree..!#हिंदी #india#prem

मेरी चन्द नज़्म-ए- इश्क़ पढकर. फिरसे से उसका दिवाना कहोगे मुझे..! भुला चूका हूं उसे अरसा हुवा.. फिरसे उसकी याद दिलाओगे मुझे..! © sree..!#हिंदी #India#Prem

7 Love

a8596879091fb2caca643a6c3efa7ae2

sree

आठवणीचा ओघ आज , तिच्या डोळ्यातून वाहिला..
भाऊराया गत वर्षी आलता, ह्या वर्षी वाट चुकला..!

आज राखी पूणवेला मायेचा खरा अर्थ उलगडला..
फोनवर बोलताना भाऊराया हुंदका गिळत राहीला..!

प्रेम,राग,रुसवा,मत्सर चा मिलाप नाजुक दोऱ्यात बांधला..
बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आशय कवितेत मांडला..!

                                                    - ® श्रीकांत कांबळे आठवणीचा ओघ आज , तिच्या डोळ्यातून वाहिला..
भाऊराया गत वर्षी आलता, ह्या वर्षी वाट चुकला..!

आज राखी पूणवेला मायेचा खरा अर्थ उलगडला..
फोनवर बोलताना भाऊराया हुंदका गिळत राहीला..!

प्रेम , राग, रुसवा, मत्सर चा मिलाप नाजुक दोऱ्यात बांधला..
बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आशय कवितेत मांडला..!#rakshabandan

आठवणीचा ओघ आज , तिच्या डोळ्यातून वाहिला.. भाऊराया गत वर्षी आलता, ह्या वर्षी वाट चुकला..! आज राखी पूणवेला मायेचा खरा अर्थ उलगडला.. फोनवर बोलताना भाऊराया हुंदका गिळत राहीला..! प्रेम , राग, रुसवा, मत्सर चा मिलाप नाजुक दोऱ्यात बांधला.. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आशय कवितेत मांडला..!#rakshabandan #India #Love #shayri #Prem #poem #Peom #maharashtra

6 Love

a8596879091fb2caca643a6c3efa7ae2

sree

काय झालं ताई तुझी
राखी हाताला ना साजली..

तुझी आई परी माया 
माझ्या हृदयात साठली.. #happyrakshabandhan
#मराठी
#maharashtra
loader
Home
Explore
Events
Notification
Profile