Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8742823775
  • 219Stories
  • 4.7KFollowers
  • 2.3KLove
    65.5KViews

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

स्वप्नपुर्तीकार

  • Popular
  • Latest
  • Video
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

sunset nature सोनेरी रंगांच्या सहस्र आभा

मोहक रविराजाचे दर्शन 

पहाटेस ते नजरेस पडता 

होई ऊल्हासित मन

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #sunsetnature
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

heart आयुष्याचं असं खेळणं झालय..

की कुठलाच रंग प्रेमात पाडत नाही

मी ही आता ऊगाच रंगांशी 

ओळखीचा धागा जोडत नाही

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #Heart
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

फसव्या असतात पाऊलवाटा

फक्त सुखाची भूल पाडतात

आपल्याच चुका आपल्याला 

वाट संपल्यावर कळतात

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #snowpark
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

गुढ असावी ती भावना

जी स्वतःलाही कळु नये

जिथे संपेल ती खुण अपमानाची 

तिथे पाऊल वळू नये

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #seagull
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

धूसर झालेल्या आठवांना

दुर करायचं ठरवलय..

माझ्या स्वतःशीच मी 

प्रामाणिक रहायचं ठरवलय

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #outofsight
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

26 jan republic day कसं म्हणावं 

हे राष्ट्र देवतांचे..

जिथे देवतेने डोळे मिटून घेतलेत

अन्याय अत्याचार होताना

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #26janrepublicday
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

आभाळभर कोसळणार्‍या सरींपेक्षा

मला पापणीची रिमझिम आवडते

ऊगीचच मनाला ती 

चातक बनवत नाही..

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #Barsaat
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

कुठल्या सुखाच्या शोधात मी

तुला आयुष्यात स्थान दिलं 

आता कळतय खऱ्या सुखाला 

मी माझ्या हाताने पेटार्‍यात बंद केलं

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #Marriage
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

मनाच्या घुसमटीचं  आता 

ओझं झालं आहे 

बाहेर पडण्याचा मार्ग बहुतेक 

बंद झाला आहे

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #SunSet
aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

आयुष्य विखरून जायला

आयुष्यात खुप काही घडावं लागतं

आयुष्याची सरळ वाट कळायला

पाऊल वाकडं पडावं लागतं

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर
  #Pattiyan
loader
Home
Explore
Events
Notification
Profile