Vinayak Mahajan

Vinayak Mahajan

MECH ENGINEER⚙️

https://www.instagram.com/sparsh_manuskicha_vinu

  • Popular
  • Latest
  • Video

एक प्रवास अनोळखी पासून जिवलगा पर्यंत!!
#कविता #मराठी

72 Love
10.0K Views
21 Share

"सांगना प्रिये मी कुठे कमी पडलोय, तुझ्या आठवणीत जगणं फक्त हेच माझ्याकडे उरलय... "

सांगना प्रिये मी कुठे कमी पडलोय,
तुझ्या आठवणीत जगणं फक्त हेच माझ्याकडे उरलय...

सांगना प्रिये मी कुठे कमी पडलोय,
तुझ्या आठवणीत जगणं फक्त हेच माझ्याकडे उरलय...
#मराठी #विरह #कविता

21 Love
2.7K Views
3 Share

""

"सवय आहे सोबत चालण्याची ... सवय आहे आपल्याना जोडण्याची... सवय आहे योग्य वेळ आली तेव्हा झुकण्याची... पण प्रत्येक वेळी झुकण्यास सांगत असाल तर शक्य नाही.... कारण सवय आहे स्वाभिमान बाळगण्याची... विनायक महाजन📜🖋️"

सवय आहे सोबत चालण्याची ...
सवय आहे आपल्याना जोडण्याची...
सवय आहे योग्य वेळ आली तेव्हा झुकण्याची...
पण प्रत्येक वेळी झुकण्यास सांगत असाल तर शक्य नाही....
कारण सवय आहे स्वाभिमान बाळगण्याची...

विनायक महाजन📜🖋️

#स्वाभिमान #सवय #Thoughts

14 Love

""

"We have to face the crisis alone ... Because the victory over it makes us realize whether we are really strong enough to fulfill our dream or not ... We have to face the crisis alone ... Because victory over it makes sure that the path you choose is really the right one ... We have to face the crisis alone ... Because life is what we want to live ... We have to face the crisis alone ... Because only we know that there is a ray of light behind the darkness ... Vinayak Mahajan 📜🖋️"

We have to face the crisis alone ...
Because the victory over it makes us realize whether we are really strong enough to fulfill our dream or not ...

We have to face the crisis alone ...
Because victory over it makes sure that the path you choose is really the right one ...

We have to face the crisis alone ...
Because life is what we want to live ...

We have to face the crisis alone ...
Because only we know that there is a ray of light behind the darkness ...


Vinayak Mahajan 📜🖋️

#crisis #Motivation #Life_experience

13 Love

""

"जिवनदायी रस्त्यावर चालत असताना येणार प्रत्येक वळण हे सुरळीत असेल अस नाही... काही खडतर प्रवास ही असतात जे की आपल्याला संघर्ष करण्यास भाग पाडतात ... अश्या वेळी संघर्ष करण्यास लागणारा संयम,विचार शक्ती आणि मोठ्या धैर्याने तोंड देण्याची तयारी या सर्वांची शिकवण ज्यांनी आपल्याला दिली तेच आपले गुरू... अंधारमय आयुष्याला उज्वल भविष्याची दिशा देणारे आपले गुरु... एक वेळेस जीवन नकोस वाटनाऱ्याना पण मानवी जीवनाचा अर्थ समजावनारे आपले गुरु... 🙏गुरुपौर्णिमा🙏 विनायक महाजन📜🖋️"

जिवनदायी रस्त्यावर चालत असताना येणार प्रत्येक वळण हे सुरळीत असेल अस नाही...
काही खडतर प्रवास ही असतात जे की आपल्याला संघर्ष करण्यास भाग पाडतात ...
अश्या वेळी संघर्ष करण्यास लागणारा संयम,विचार शक्ती आणि मोठ्या धैर्याने तोंड देण्याची तयारी या सर्वांची शिकवण ज्यांनी आपल्याला दिली तेच आपले गुरू...
अंधारमय आयुष्याला उज्वल भविष्याची दिशा देणारे आपले गुरु...
एक वेळेस जीवन नकोस वाटनाऱ्याना पण मानवी जीवनाचा अर्थ समजावनारे आपले गुरु...

🙏गुरुपौर्णिमा🙏विनायक महाजन📜🖋️

#gurupornima #Quotes #Motivation #MyThoughts

13 Love