PRIYANKA BHASME

PRIYANKA BHASME Lives in Vardha, Maharashtra, India

मराठी माझा बाणा.. मराठी माझा अभिमान.. नसानसांतून देते भाषा हीच मज सदा आव्हान.. प्रियंका भस्मे (©®प्रीतकाव्या)

https://priyankabhasme2020.blogspot.com/2020/08/blog-post.html

 • Popular
 • Latest
 • Repost
 • Video

 

43 Love
1.9K Views

""

"आखो मे हमारे आसुॅ लाख होकर भी,, बडी शिद्दत से हरपल मुस्कूरा लेते है... कौन समझता है यहा खामोशी अनकही,, खुदसे बेवफाई कर..वक्त यु ही गुजार देते है... प्रियंका भस्मे प्रीतकाव्या.."

आखो मे हमारे आसुॅ लाख होकर भी,, 
बडी शिद्दत से हरपल मुस्कूरा लेते है...
कौन समझता है यहा खामोशी अनकही,, 
खुदसे बेवफाई कर..वक्त यु ही गुजार देते है... 


                 प्रियंका भस्मे
                 प्रीतकाव्या..

#girl

35 Love
3 Share

""

"का कसे मज कळले, वळले कधीच नाही.. जखम हृदयाची, घाव भरले कधीच नाही.. भेटला कुठे एकांत,भास तीचाच सभोवती.. आठवणींचा काळ तो, संपला कधीच नाही.. किनारी भेट देऊन जायच्या या सागरी लाटा.. संवाद त्यांचा माझ्याशी थांबला कधीच नाही.. कैक केले होते प्रयत्न वेधण्यास लक्ष तिचे.. तरी प्रस्ताव समोरात, मांडला कधीच नाही.. वादळी दुरावे येऊन कित्येक गेले जरी असेच.. झरा प्रीतीचा हा माझ्या,आटला कधीच नाही.. डोळ्यातून व्यक्त होतो,असाच मी अनेकदा.. संवाद नजरेचा खास तुला वाटला कधीच नाही.. प्रियंका भस्मे✒️ प्रीतकाव्या🍃"

का कसे मज कळले, वळले कधीच नाही.. 
जखम हृदयाची, घाव भरले कधीच नाही.. 

भेटला कुठे एकांत,भास तीचाच सभोवती..
आठवणींचा काळ तो, संपला कधीच नाही..

किनारी भेट देऊन जायच्या या सागरी लाटा..
संवाद त्यांचा माझ्याशी थांबला कधीच नाही..

कैक केले होते प्रयत्न वेधण्यास लक्ष तिचे.. 
तरी प्रस्ताव समोरात, मांडला कधीच नाही.. 

वादळी दुरावे येऊन कित्येक गेले जरी असेच.. 
झरा प्रीतीचा हा माझ्या,आटला कधीच नाही..

डोळ्यातून व्यक्त होतो,असाच मी अनेकदा..
संवाद नजरेचा खास तुला वाटला कधीच नाही..

प्रियंका भस्मे✒️
प्रीतकाव्या🍃

 

34 Love

"😍"

😍

 

33 Love
1.5K Views
1 Share

""

"मुस्कूराकर चले जाना उनकी सिर्फ एक फितरत थी.. और उन्हे चाहना कई बरसो से हमारी एक हसरत थी.. प्रियंका भस्मे.. ..प्रीतकाव्या.."

मुस्कूराकर चले जाना उनकी सिर्फ एक फितरत थी.. 
और उन्हे चाहना कई बरसो से हमारी एक हसरत थी.. 
                प्रियंका भस्मे.. 
               ..प्रीतकाव्या..

#FlowerBeauty

31 Love