Nojoto: Largest Storytelling Platform
ashunuraag1944
  • 324Stories
  • 542Followers
  • 3.5KLove
    48Views

अशुनुराग

Writer.. Novelist..poet. . Dancer. ##I am neither in Love,nor broken in Love..I just write what a broken one could not expressed!what a broken one could not write!

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
ba3fd08c3008222e952518755b3a74dc

अशुनुराग

"तुझ्या सोबत असतांना एक योग असा घडावा,

ऐन तारुण्यात वार्धक्य न यावे कधी मरणाला!"

   -अशुनुराग

©अशुनुराग #FadingAway
ba3fd08c3008222e952518755b3a74dc

अशुनुराग

इख्तियार नहीं अब इस दिल पर

बस रूह से बेवफ़ाई ना करे दिल!

©अशुनुराग #sharadpurnima
ba3fd08c3008222e952518755b3a74dc

अशुनुराग

वलयनाद हा मंजुळ असा

तव करांतून गडे गुंजतो

दरियांतून वाटे कातरवेळी,

वारा अंतरी शीळ घालितो!

-अशुनुराग

©अशुनुराग #BooksBestFriends
ba3fd08c3008222e952518755b3a74dc

अशुनुराग

अब रहता नहीं है हमें इतना भी होश

जहाँ हो इश्क़ का दरिया,ख़ुद को संभाल ले!

©अशुनुराग #sharadpurnima
ba3fd08c3008222e952518755b3a74dc

अशुनुराग

जो आते नहीं हैं बाऱ-बाऱ

वहीं याद बाऱ-बाऱ आतें है...
   -
 अभि

©अशुनुराग #shootingstars
ba3fd08c3008222e952518755b3a74dc

अशुनुराग

अपनी एक हथेली पर सुला सको, 
तन्हाई को तो सुला लो !

बुझती नहीं है ,मगर बुझती हो
आग ख्वाइशों की ,तो बुझालो!

आता नही है कोई  भी दूर से
फिर भी यकीन हो तो पुकारलो!

रोता है हर कोई यहाँ दर्द में ,
तुम अगर मुस्कुरा सकें तो मुस्कुरालो!
   - अशुनुराग.. #CityEvening
ba3fd08c3008222e952518755b3a74dc

अशुनुराग

"मी वाट सोडली तेव्हा,
पुन्हा एक अनामिक वाट
राहिली उभी,
सुंदर - तुझ्याचसारखी!" #depression
ba3fd08c3008222e952518755b3a74dc

अशुनुराग

पाऊस......
तुषार गार गार हे  भोवताली,
गार अन जरतार पावसातली
       धवल पदर लहरे गिरी स्कंधावरून
       उधाणलेली हवा शिरी कुंतलांवरून
 विझले प्रदीप्त दिवे नभातली!

तरुवरती निनादे थेंब कूजन,
स्वरात त्या मग्न धरा-भवन!
        मन मंजुषातून मुक्त होऊनि धावते,
         कुरवाळीत मृदुल कोवळे चिंब पाते
दाटले नभ जसे,भरले नयन

पैंजन घालुनीया  तर्जनीची,
स्वर्गी जुगलबंदी अप्सरांची!
          नाचतां मेघात उडवीत कृष्ण माती,
          कण कण पाणी होऊन भुई बरसती
  ह्रदयात माझिया भिजे प्राची!
    
       -अशुनुराग #rainfall

12 Love

ba3fd08c3008222e952518755b3a74dc

अशुनुराग

क्रूर नृपसेवकापरी काळदुत येई
विळख्यातून तव मज सोडू पाहे
 पाठीवरी आसुडाचे मार निर्दयी  
 परी कर माझा तव गळ्यात राहे!

शोणित नेत्रातून तुझ्या का वाहे,
याचनांची,क्षुद्र या दूत चरणांत?
जाणुनी घे सखे एकदा, कधीच
दुर्बळ नसते प्रेमयुगुलांची जात! 

प्रीत आपुली जणू भव्य प्रासाद
बहु ते समय यात्री यांत  येतील
राहतील काही श्रांत  आश्रयात,
आणिक काही सोडूनि जातील!

अगस्ती नच अजून तो जन्मला
सकल प्रीतसागर जो प्राशु पाहे!
जरी किनारा ना मिळे सागरास
नीर सारे अभयतेने अखंड वाहे
      -अशुनुराग

11 Love

ba3fd08c3008222e952518755b3a74dc

अशुनुराग

"जेव्हा आपल्यावर कुणीतरी प्रेम करतं तेव्हा जगण्याची ओढ लागते ;

आणि जेव्हा आपण कुणावरतरी प्रेम करतो तेव्हा मरण्याची  भीती वाटते!

....तर या जगण्याची ओढ आणि मरण्याची भीती मधील जे अंतर आहे,
 ते आहे आयुष्य!!!"

-अशुनुराग #Hope

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile