Nojoto: Largest Storytelling Platform
amolwakse6785
  • 49Stories
  • 90Followers
  • 285Love
    3Views

Amol Wakse

#Not a writer or Shayer by profession,its my passion. 8412837248 Follow mi on Insta;https://www.instagram.com/p/B0Ln52vgAl_/?igshid=vc6yipbd4yoa

  • Popular
  • Latest
  • Video
c016720c995810ab2e20034b1bcc163e

Amol Wakse

कालची सकाळ ही आज पेक्षा
वेगळी होती,
कदाचित उद्या ची आज पेक्षा वेगळी असेल.
ज्या पक्षांना उडायच असतं,
ते ना काल चा विचार करतात ना उद्याचा.
फक्त धरफड करतात आज काहीतरी नवं करण्याची.
-RJ अमोल(mr.war) #motivation#morningvibes
c016720c995810ab2e20034b1bcc163e

Amol Wakse

- प्रेम -
प्रेम हे प्रेम असतं, त्यावर कोणी हसायचं नसतं. मग ते कसं हि असो काळ,गोर,येड,वाकड,एकेरी,दुहेरी;
शेवटी प्रेम हे प्रेम असतं.
प्रेमाला भाषा नसते,रंग नसतो,असतो तो फक्त मनाच्या एका कोपऱ्यातील सुगंध;
एकमेकांच्या भावना,संवेधना.
मनाच्या भावनिकतेतून झालेलं हे प्रेम असतं,
काय माहिती,कुणास ठाऊक कधी कोणावर न कूट होत असतं,
म्हणून प्रेम हे प्रेम असतं.
भेटेल न भेटेल हा दुसरा प्रश्न असतो,फक्त तो/ती आपला/आपली समजून त्यावर जीव लावायचा असतो;
कारण प्रेम हे प्रेम असतं.
                         -RJ अमोल वाकसे #love#life Jaspal Singh Shayar दास्तान ✍️Mr Sachin Ahir✍️ pooja negi#

#Love#Life Jaspal Singh Shayar दास्तान ✍️Mr Sachin Ahir✍️ pooja negi# #poem

14 Love

c016720c995810ab2e20034b1bcc163e

Amol Wakse

 #Attitude#alone
c016720c995810ab2e20034b1bcc163e

Amol Wakse

 #life
c016720c995810ab2e20034b1bcc163e

Amol Wakse

 #Lifes Truth

4 Love

c016720c995810ab2e20034b1bcc163e

Amol Wakse

 #love
c016720c995810ab2e20034b1bcc163e

Amol Wakse

 #Single#Waiting for 2020 Gf Sachin Ahir pooja negi# writer  suman_kadvasra Hiddenfeelings

#single#waiting for 2020 Gf Sachin Ahir pooja negi# writer suman_kadvasra Hiddenfeelings #poem #nojotophoto

7 Love

c016720c995810ab2e20034b1bcc163e

Amol Wakse

 😊😊😊😊

😊😊😊😊 #nojotophoto

6 Love

c016720c995810ab2e20034b1bcc163e

Amol Wakse

 😁😁😁😁

😁😁😁😁 #Quote #nojotophoto

2 Love

c016720c995810ab2e20034b1bcc163e

Amol Wakse

काय पाहतोय सकाळी सकाळी आम्ही,ते आले खरंच आले... परत आले, झाले परत एकदाचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब.बाहुबली ला कोण मारलं हा आजपर्यंत चा मोठा twist होता,पण त्यापेक्षा हि आजचा twist हा खूपच मोठा आहे,सारखं च झालं,आपण पाहत बसलो पण जवळच्या माणसांनीच घात केला.
घरच सोडून पळत्याच्या माग म्हणल्याप्रमाणे सेनेला मोठा च धक्का बसला.आम्ही आहोत तुम्ही बोला असं करत करत शिवसेनेला सत्तेची लालसा दाखवली अन अचानक पाठ फिरवली,हो हे असंच आहे सत्तेसाठी काही हि करत असाल तर असच होईल.
#The Best "Web series of 2019"Ends Here.
Director-Mr.Narendra Modi Sir
Producer-Amit Shaha Bhai
Lead actor-Devendra Fadnavis Saheb
Villains-आमचे आम्हीच 
#विधानसभा 2019#मोदीसरकार#महाराष्ट्र राज्य
                          -RJ अमोल वाकसे #politics 2019#maharastra
loader
Home
Explore
Events
Notification
Profile