महेश अडगुलवार

महेश अडगुलवार

  • Latest
  • Video

""

"सहजपणे.... शर्यत अजूनही संपली नाही प्रयत्न प्रत्येकाचा जिंकण्याचा ! मी ही पाहिले 'सशाला' तयारी जोमाने करतांना ! महेश अडगुलवार(राधेय) 9421474441 यवतमाळ"

सहजपणे....

शर्यत अजूनही संपली नाही
प्रयत्न प्रत्येकाचा जिंकण्याचा !
मी ही पाहिले 'सशाला'
तयारी जोमाने करतांना !

महेश अडगुलवार(राधेय)
9421474441 यवतमाळ

 

1 Love
1 Share

""

"सहजपणे....... नसतो कुणाचा चेहरा अहंकाराने घेरलेला ! असतो त्यांचा साधेपणा कपटाने हेरलेला !..... महेश अडगुलवार (राधेय) 9421474441 यवतमाळ"

सहजपणे.......

नसतो कुणाचा चेहरा 
अहंकाराने घेरलेला !
असतो त्यांचा साधेपणा
कपटाने हेरलेला !.....

महेश अडगुलवार (राधेय)
9421474441 यवतमाळ

 

1 Love
1 Share

""

"सहजपणे....... नसतो कुणाचा चेहरा अहंकाराने घेरलेला ! असतो त्यांचा साधेपणा कपटाने हेरलेला !..... महेश अडगुलवार (राधेय) 9421474441 यवतमाळ"

सहजपणे.......

नसतो कुणाचा चेहरा 
अहंकाराने घेरलेला !
असतो त्यांचा साधेपणा
कपटाने हेरलेला !.....

महेश अडगुलवार (राधेय)
9421474441 यवतमाळ

 

1 Love

""

"सहजपणे...... सोसले ऐवढे आधात जीवाने की जीवन सारे उदाहरण बनले ! जगलो असा ऐवढा सहजपणे की, संकटेही मग सहज साधारण बनले!. ...महेश अडगुलवार(राधेय) 9421474441 यवतमाळ"

सहजपणे......

सोसले ऐवढे आधात जीवाने
की जीवन सारे उदाहरण बनले !
जगलो असा ऐवढा सहजपणे की,
संकटेही मग सहज साधारण बनले!.

...महेश अडगुलवार(राधेय)
9421474441 यवतमाळ

 

1 Love
2 Share

""

"सहजपणे...... जमतेच कसे तुला एकट्याने राहणे ! अन् सागराच्या समोरी आसवांना गाळणे ! ***महेश अडगुलवार (राधेय) 9421474441 यवतमाळ"

सहजपणे......

जमतेच कसे तुला
एकट्याने राहणे !
अन् सागराच्या समोरी
आसवांना गाळणे !

***महेश अडगुलवार (राधेय)
9421474441 यवतमाळ

#khabar

1 Love
3 Share