Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser3568502951
  • 9Stories
  • 22Followers
  • 26Love
    0Views

महेश अडगुलवार

  • Popular
  • Latest
  • Video
d32e1164f88e7a7fd064fd4227c80f2d

महेश अडगुलवार

सहजपणे....

शर्यत अजूनही संपली नाही
प्रयत्न प्रत्येकाचा जिंकण्याचा !
मी ही पाहिले 'सशाला'
तयारी जोमाने करतांना !

महेश अडगुलवार(राधेय)
9421474441 यवतमाळ

1 Love

d32e1164f88e7a7fd064fd4227c80f2d

महेश अडगुलवार

सहजपणे.......

नसतो कुणाचा चेहरा 
अहंकाराने घेरलेला !
असतो त्यांचा साधेपणा
कपटाने हेरलेला !.....

महेश अडगुलवार (राधेय)
9421474441 यवतमाळ

1 Love

d32e1164f88e7a7fd064fd4227c80f2d

महेश अडगुलवार

सहजपणे.......

नसतो कुणाचा चेहरा 
अहंकाराने घेरलेला !
असतो त्यांचा साधेपणा
कपटाने हेरलेला !.....

महेश अडगुलवार (राधेय)
9421474441 यवतमाळ

1 Love

d32e1164f88e7a7fd064fd4227c80f2d

महेश अडगुलवार

सहजपणे......

सोसले ऐवढे आधात जीवाने
की जीवन सारे उदाहरण बनले !
जगलो असा ऐवढा सहजपणे की,
संकटेही मग सहज साधारण बनले!.

...महेश अडगुलवार(राधेय)
9421474441 यवतमाळ

1 Love

d32e1164f88e7a7fd064fd4227c80f2d

महेश अडगुलवार

सहजपणे......

जमतेच कसे तुला
एकट्याने राहणे !
अन् सागराच्या समोरी
आसवांना गाळणे !

***महेश अडगुलवार (राधेय)
9421474441 यवतमाळ #khabar

1 Love

d32e1164f88e7a7fd064fd4227c80f2d

महेश अडगुलवार

सहजपणे 

हरवलीत माणसे ही 
चढे ईमल्यावर ईमले !
धावी सर्व सुखासाठी
सांगा सुख कुणा भेटले !

*** महेश अडगुलवार (राधेय)
9421474441 यवतमाळ

4 Love

d32e1164f88e7a7fd064fd4227c80f2d

महेश अडगुलवार

सहजपणे 

जगणे एवढे सोपे असते
धडपड कशाला केली असती !
सहजपणे जगलो असतो
तडफड कशाला केली असती !

*** महेश अडगुलवार(राधेय)
9421474441 यवतमाळ

5 Love

d32e1164f88e7a7fd064fd4227c80f2d

महेश अडगुलवार

सहजपणे***

टाळतांना तिला जरा
आसवांचा बांध फुटतो !
प्रश्न आहे पडला मला
तोल कसा माझा सुटतो !

महेश अडगुलवार (राधेय)
9421474441 यवतमाळ

6 Love

d32e1164f88e7a7fd064fd4227c80f2d

महेश अडगुलवार

सहजपणे 

मी तिला एकदा बघ म्हणालो
जरा माझ्यासारखे जग म्हणालो!
हीच गोष्ट जर तिला कळली असती
ती ही 'जीवन' माझे जगली असती !


*** महेश अडगुलवार (राधेय)
9421474441 यवतमाळ

6 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile