Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser1307570214
  • 17Stories
  • 128Followers
  • 175Love
    2.6KViews

कृष्ण आर्दड

  • Popular
  • Latest
  • Video
d7b7fd8f9e9c195691d12a70ea2b8da7

कृष्ण आर्दड

 कोजागरी पोर्णीमेनिमित्त जालन्यात रंगली काव्यमैफिल. 🌕🌕🌕🌕  काव्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रशीद्ध कवी तथा कथाकार डॉ. सुहास सदावरते सर हे होते तर  प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी धनंजय गव्हाले सर होते.यावेळी जेष्ठ विद्रोही कवी कैलास भाले सर, युवा कवी कृष्णा आर्दड, कथाकार सारखे सर, सुत्रसंचालक सुहास पोतदार सर उपस्थित होते.

कोजागरी पोर्णीमेनिमित्त जालन्यात रंगली काव्यमैफिल. 🌕🌕🌕🌕 काव्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रशीद्ध कवी तथा कथाकार डॉ. सुहास सदावरते सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी धनंजय गव्हाले सर होते.यावेळी जेष्ठ विद्रोही कवी कैलास भाले सर, युवा कवी कृष्णा आर्दड, कथाकार सारखे सर, सुत्रसंचालक सुहास पोतदार सर उपस्थित होते.

4 Love

d7b7fd8f9e9c195691d12a70ea2b8da7

कृष्ण आर्दड

🌺 ||  नुसती आशा  ||🌺

पाऊस नाही पाणी नाही
नुसती आशा करणे आहे |

दोन महिने गेल्यावरही,
रिती रिती ही धरणे आहे ||१||


व्यथा कुणाला सांगू अमुची,
उगा कुणाच्या मागे लागू |

बखाडीतही तहान अमुची,
अर्ध्या पेल्यावरही भागू ||

वरवर नुसती आशा ठेवून
आतून आतून मरणे आहे ||२||

दोन महिने गेल्यावरही,
रिती रिती ही धरणे आहे.....


पाऊस हजेरी लावत नाही,
मदतीला अमुच्या धावत नाही |

पिके सुकूनी गेल्यावरही,
का आम्हाला पावत नाही ||

नशिबच सालं खोटं अमुचं,
का त्याच्यावर रडणे आहे ||३||

दोन महिने गेल्यावरही,
रिती रिती ही धरणे आहे.

     
(आगामी "आक्रोश स्पंदनांचा" या काव्यसंग्रहातून )

कवी-. कृष्णा बी. आर्दड
जालना
मो. न. ७४१०१२०३३५ कवी. कृष्णा बी आर्दड
जालना

कवी. कृष्णा बी आर्दड जालना #poem

9 Love

d7b7fd8f9e9c195691d12a70ea2b8da7

कृष्ण आर्दड

माझी एक कविता

माझी एक कविता #poem

815 Views

d7b7fd8f9e9c195691d12a70ea2b8da7

कृष्ण आर्दड

माझी एक कविता

माझी एक कविता #poem

706 Views

d7b7fd8f9e9c195691d12a70ea2b8da7

कृष्ण आर्दड

माझी एक कविता

माझी एक कविता #poem

624 Views

d7b7fd8f9e9c195691d12a70ea2b8da7

कृष्ण आर्दड

माझी एक कविता

माझी एक कविता

585 Views

d7b7fd8f9e9c195691d12a70ea2b8da7

कृष्ण आर्दड

म्हण वेदनांना अता भीत नाही

पुन्हा आसवांची नशा पीत नाही |


मला तू फसवले होतेस तेंव्हा

पुन्हा त्या दिशेने अता जात नाही || माझी एक चारोळी

माझी एक चारोळी #poem

5 Love

d7b7fd8f9e9c195691d12a70ea2b8da7

कृष्ण आर्दड

 माझी एक गझल

माझी एक गझल #poem

9 Love

d7b7fd8f9e9c195691d12a70ea2b8da7

कृष्ण आर्दड

1. ताई तुझ्या रक्षणासाठी


कॉलेजला गेल्यानंतर

छेड कुणी केल्यानंतर

आहे तुझ्या मी पाठी

ताई तुझ्या रक्षणासाठी


बदललायं फार काळ आता

म्हणतात राहिली नाही निती

पण आजून लढेल भाऊ

ताई तुझ्या रक्षणासाठी


रक्षाबंधनाला तू राखी मला बांदशील

तुझ्या रक्षणाची शपथ मी घेईल

अन्यायाविरुद्ध सदैव लढेल माझी काठी

ताई तुझ्या रक्षणासाठी


जगातल्या प्रत्येक मुलाला किमान एकतरी बहिण असावी

दुसरऱ्याच्या बहिणीकडे पाहताना त्याला त्याचीच बहिण दिसावी

मग तोही धावेल बहिणीच्या मदतीसाठी

आणि ताई तुझ्या रक्षणासाठी. माझी एक कविता Pallavi 141193 vishnu thore Rakesh Shinde अश्लेष माडे (प्रीत कवी ) Vinod Ganeshpure

माझी एक कविता Pallavi 141193 vishnu thore Rakesh Shinde अश्लेष माडे (प्रीत कवी ) Vinod Ganeshpure #poem

10 Love

d7b7fd8f9e9c195691d12a70ea2b8da7

कृष्ण आर्दड

जात काढून ठेव तू /

ठेव काढून धर्म पण //


ह्रदयावरती हात ठेवून /

फक्त जय शिवाजी म्हण // माझी एक चारोळी

माझी एक चारोळी

10 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile