Nojoto: Largest Storytelling Platform
nehakatre1178
  • 2Stories
  • 93Followers
  • 28Love
    0Views

neha katre❣

DENTAL STUDENT😁🦷 KEEP SMILING 😊

  • Popular
  • Latest
  • Video
f4a4fdbb3ac1a2911e62aa6bdacca5dd

neha katre❣

आप कितने खुशनसीब  होते हैं,
ये तब पता चलता हैं!
जब आपको हजारों दुवाए मिलती है, 
जिनके लिए आपने आजतक ,
कुछ भी किया ना हो! #blessings#दुवा
f4a4fdbb3ac1a2911e62aa6bdacca5dd

neha katre❣

लहानपणी प्रेम म्हणजे  काय हेही समजतं नसायचं
पण मि जिथं जाईल तिथं तु नेहमी असावं असं प्रत्येक वेळीच वाटायचं.
आणि जेंव्हा तुला मी समोर पहायचे  
तेव्हा समुद्राच्या लाटांप्रमाने विचार मनात गोंधळ करून सोडायचे.

तु काही तरी माझ्याशी बोलावं असं नेहमीच वाटायचं 
आणि जेंव्हा तुला कोणाशी बोलताना पाहिलं तेव्हा ,
तु वापरलेल्या शब्दाचं अनुकरण करायला नेहमीच मला आवडायचं.
मि नवीन काही केलं ,
तर तुला आधी सांगावं अस नेहमीच वाटायचं.
कधी कधी तुझ्या विचारात मी एवढं हरवून गेलेलं मलाही समजतं नसायचं.  
कदाचित ते जे काही होत होतं ते प्रेमचं असावं. #childhoodlove #childhood memory


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile