Nojoto: Largest Storytelling Platform
maithileebhosale8056
  • 21Stories
  • 86Followers
  • 176Love
    0Views

Maithilee Bhosale

  • Popular
  • Latest
  • Video
f6c7f138f36f476c9c8fb4279110d4ac

Maithilee Bhosale

I am Happy☺️🙂 Coz 
कोणी तरी मला सोडून 
Happy आहे...☺️

11 Love

f6c7f138f36f476c9c8fb4279110d4ac

Maithilee Bhosale

वेळ आल्यावरच कळत की कोण आपलं आहे...😑🙂
बोलणारे सगळेच बोलून जातात वेळेला ते आपल्या सोबत असतात ते खरे आपले असतात...🙃

5 Love

f6c7f138f36f476c9c8fb4279110d4ac

Maithilee Bhosale

कसं जमतं असं वागायला आधी सवय लावुन नंतर ignore करायला....🙂

7 Love

f6c7f138f36f476c9c8fb4279110d4ac

Maithilee Bhosale

आता असं वाटतय की सगळ्या गोष्टींची फक्त गरज मलाच आहे...🙂 #WhoAreYou
f6c7f138f36f476c9c8fb4279110d4ac

Maithilee Bhosale

माणूस मस्करीत का होईना पण खर बोलुन जातो..☺️
Thanks Mazhi Image Ky Ahe Te DakhvlyaBaddal....☺️🙂 #lifeafterdeath
f6c7f138f36f476c9c8fb4279110d4ac

Maithilee Bhosale

The road was dark when, नको रे असं बोलत जाऊ....😔
खुप दिवस नाही आहे मी तुला त्रास द्यायला...☺️
थोडे दिवस सहन कर फक्त नंतर मी नसेल तुझ्याशी भांडायला...☺️😑

7 Love

f6c7f138f36f476c9c8fb4279110d4ac

Maithilee Bhosale

असा नको समजू की मला तुझी गरज नाही आहे...☺️
पण तुला पण माझ्या Feelings समजाव्यात म्हणून बोलन बंद केलय...😑
असा नसत रे कुठे तू बाहेर असतोस ते चालत पण मी गेली की तुला त्रास होतो...🙃
म्हणून ठरवलवय की आता तुला call,msg नाही करायचा..😉
ENJOY YOUR DAY...🙂

8 Love

f6c7f138f36f476c9c8fb4279110d4ac

Maithilee Bhosale

ज्या दिवशी एखाद्या व्यक्तिवर तुम्हाला विश्वास बसणार नाही ना त्यादिवशी त्या व्यक्तीपासून कधीही लांब गेलेल बरं....☺️🙂 #sad#foru

6 Love

f6c7f138f36f476c9c8fb4279110d4ac

Maithilee Bhosale

तू ऑफलाईन असताना कोणाशी ही बोलूदेत..
पन तू ऑनलाईन आल्यावर जो आनंद होतो ना... 
तो अजुन कशात मिळत नाही..☺️🥰 #my love

#my love

7 Love

f6c7f138f36f476c9c8fb4279110d4ac

Maithilee Bhosale

Ek din😃 tha ki vho 😚mujhe love you🥰 kehte bina nahi sotethe but aaj vho sirf GoodNight😴ka msg send kr ke hi 😥offline chala gaya😔 😥🥺😔

😥🥺😔 #Shayari

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile