Nojoto: Largest Storytelling Platform
akashwagh3492
  • 21Stories
  • 54Followers
  • 122Love
    0Views

Akash Wagh

Not yet Deside

...

  • Popular
  • Latest
  • Video
fbc349b2f13fdec6a908202309fa6223

Akash Wagh

#IPL2021 एक कटू सत्य...
वृद्धाश्रमात कोरोना ची टेस्ट घ्यायला आलेल्या एका वृद्धाने उदास चेहऱ्यावर हलके हास्य आणून विचारले की,बाबा रे.. वर्षानुवर्षे क्वारंटाईन असणाऱ्यांना परत क्वारंटाईन करून काय करणार तुम्ही..???
 😢😥😥

©Akash Wagh निःशब्द ...

#IPL2021

निःशब्द ... #IPL2021

fbc349b2f13fdec6a908202309fa6223

Akash Wagh

Explanation...

आपल्याला जो समजून घेतो
 त्याला स्पष्टिकरणाची गरज नसते...
ज्याला समजुन घ्यायचंच नसत 
त्याला कितीही स्पष्टीकरण दिले
तरी उपयोग नसतो .... EXplanation IN Life।।।

EXplanation IN Life।।।

fbc349b2f13fdec6a908202309fa6223

Akash Wagh

माझ्या साठी एक चारोळी, शेर वा शायरी 
( स्वतःची.. तुटकी फुटकी कशीही पण स्वतःची ) 
डेडिकेट करा राव..!!

#दर्दी_असल्यावर_तर_लब्युच Lets start 🙆🙆🙆
fbc349b2f13fdec6a908202309fa6223

Akash Wagh

Alone  अस काय आहे जे
WEEK मध्ये दोनदा येत
आणि MONTH मध्ये येतच नाही
आणि YEAR मध्ये एकदाच येत...🤔🤔🤔 LOCKDOWN पोस्ट...🤗🤗🤗

LOCKDOWN पोस्ट...🤗🤗🤗

fbc349b2f13fdec6a908202309fa6223

Akash Wagh

मज्जा चाललीय ना सगळ्यांची...☺️☺️
फक्त आपण कुठे कामाला होतो
हे लक्षात ठेवा...
नाही तर विसरून जाल...
😢😢😢😢😢 ####

####

fbc349b2f13fdec6a908202309fa6223

Akash Wagh

कुणाला त्यांच्या
 
लायकी पेक्षा जास्त जवळ केलं,

तर त्यांची आवकात दाखवतात

साले छपरी लोक... #
fbc349b2f13fdec6a908202309fa6223

Akash Wagh

जेव्हा आपण लोकांना
IMPORTANCE देतो
तेव्हा लोकांना वाटते की आपण
नेहमीच FREE असतो,
पण त्यांना हे समजत नाही की आपण
त्यांच्यासाठी नेहमीच स्वतःला
AVAILABLE ठेवत असतो. #Friendship_Goal
fbc349b2f13fdec6a908202309fa6223

Akash Wagh

Life मध्ये Chance देणाऱ्याला धोका
आणि
धोका देणाऱ्याला Chance 
नाही द्यायचा... #Special_Dictionary #Thought...
fbc349b2f13fdec6a908202309fa6223

Akash Wagh

आपण आपल्या ध्येयाशी CONCENTRATE
होऊन 
SELF CONFIDENCE ठेवूया
जगाचं राहुद्या बाजूला आधी स्वतःला
सिद्ध करून दाखवूया #Self_confidence...
fbc349b2f13fdec6a908202309fa6223

Akash Wagh

मला इतर कोणापेक्षा नाही,
सध्या मी जो आहे त्यापेक्षा
मोठं व्हायचंय... #Be_Like...
#Mr_Perfect...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile