Nojoto: Largest Storytelling Platform
ankurparkhi7633
  • 21Stories
  • 25Followers
  • 148Love
    29Views

Ankur parkhi

चंद्रशेखर गोखलेंचा चाहता

  • Popular
  • Latest
  • Video
ff082b77730388a013bb8a5847dbe9e9

Ankur parkhi

तुझा " राग "
 म्हणजे ना राणी,
जणू 
आळवावरचं पाणी !!!
©अंकुर #Ankurs
ff082b77730388a013bb8a5847dbe9e9

Ankur parkhi

aaj ki taaza khabar कसा आहेस ?? 
कसं समजायचं  त्यात
काळजी आहे की चौकशी ??

                                    © अंकुर Answer please

Answer please #Talk

8 Love

ff082b77730388a013bb8a5847dbe9e9

Ankur parkhi

दुसर्यांंना रंगबिरंगी करण्यात
स्वतःचं अस्तित्व घालवतो..
म्हणुनच मला पांढरा रंगच जास्त आवडतो..
Happy 😃holi Ankurs

Ankurs #poem

13 Love

ff082b77730388a013bb8a5847dbe9e9

Ankur parkhi

आठवणींचा पसारा एकटं
असतानाच काढायला हवा
नाहीतर लोकांना मिळतो 
चेष्टेला विषय नवा
©अंकुर Ankurs

Ankurs #poem

9 Love

ff082b77730388a013bb8a5847dbe9e9

Ankur parkhi

एकदा वजा झालं की
बाकी काही उरत नाही
रिकामी जागा रिकामीच राहते
ती कधीच मग भरत नाही..
©अंकुर Ankur

Ankur

7 Love

ff082b77730388a013bb8a5847dbe9e9

Ankur parkhi

आज अचानक पुन्हा 
काॕलेजला गेलो..
वर्गातल्या बाकावर 
नाव तूझं कोरुन आलो!!!!
©अंकुर #AnkursBench
ff082b77730388a013bb8a5847dbe9e9

Ankur parkhi

खरचं असेल काहींच्या       
जोड्या देवच जूळवत असणार    
आमच्याच वेळेला त्याचा 
पर्याय नेमका चुकला असणार!!
©अंकुर #एक_वैतागलेला_नवरा
ff082b77730388a013bb8a5847dbe9e9

Ankur parkhi

पायऱ्या चढताना उतरताना 
मला एक प्रश्न नेहमी पडतो...                            आपणच आपल्या पायरीप्रमाणे 
वागायला नेमके चूकतो...
©अंकुर #Ankurs4liner
ff082b77730388a013bb8a5847dbe9e9

Ankur parkhi

ओळखलं तिला
 नक्कीच तीच होती
नजर मिळवायला
अजूनही भीत होती
©अंकुर Ankurs

Ankurs #poem

17 Love

ff082b77730388a013bb8a5847dbe9e9

Ankur parkhi

किनार्याला भेटायचीपण ओढ
परत समुद्रात मिसळायचीपण घाई..
लाटांमध्ये न तुझ्यामध्ये 
फरक काहीच नाही..
©अंकुर Ankurs

Ankurs #poem

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile