Find the Latest Status about बळी तो कान पिळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बळी तो कान पिळी.
somnath gawade
काही लोक 'कायद्याची' भीती' दाखवून स्वतः ची 'फायद्याची' पोळी भाजून घेतात. 😂🤣 #पोळी
somnath gawade
शब्दाला 'जागणारी' पिढी मागे पडून आता 'झोपी' जाणारी पिढी पुढे येत आहे. 😂🤣 #पिढी
somnath gawade
काही लोकांना स्वतःची 'लाल' करून घेताना कधी आपली 'पिवळी' होते हे कळत सुद्धा नाही.😆😀 #लाल-पिवळी