Find the Latest Status about मुलींना काय हवे असते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलींना काय हवे असते.
yogesh atmaram ambawale
ते प्रेमच काय ज्यात मोजमाप असते, प्रेमात इतके नि तितके असे काही नसते. प्रेम ते असते ज्यात तिच्याशिवाय एक क्षण ही राहवत नसते. समोर ती नसता अजिबात करमत नसते, प्रेम हे असे असते की प्रत्येक चेहऱ्यात तिच दिसत असते. प्रेम म्हणजे काय #प्रेम_रचना#खरे_प्रेम#YourQuateAndMine#yqtai#yqdidi#yqlove#yqmarathi ते प्रेमच काय ज्यात मोजमाप असते, प्रेमात इतके नि तितक
yogesh atmaram ambawale
कविता म्हणजे ? कविता म्हणजे काय असते ? एक अदृश्य कल्पना जी कधी दिसत नसते,पण आपल्या अंतरी असते. कविता म्हणजे काय असते ? एक भावना जी कागदावर उतरते, जेव्हा एखाद्याला सांगता येत नसते. कविता म्हणजे काय असते ? एकाकीपणात मनात चालत असलेली शब्दांची रेलचेल असते. कविता म्हणजे काय असते ? कायम मनात दडवून ठेवलेल्या गोष्टींना, मोकळे करून देणारी एक उत्तम वाट असते. कविता म्हणजे ? #collabratingwith#collabYourQuoteAndMine#yqtaai#yqmarathi#bestyqmarathiquotes#collab#myquote कविता म्हणजे काय असते ? एक अदृश्
Krishna
एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ आकर्षण असतं पण, एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम ❤️ असतं. ©Krishna #boatclub एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ आकर्षण असतं पण, एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम ❤️ असतं.
Santosh Jadhav
कविता म्हणजे काय असते ? कविता म्हणजे कुणाचं तरी आयुष्य असते मोजक्या शब्दांत अनुभवांचं भाष्य असते ! प्रत्येक शब्दांत अनेक मनांना स्पर्श करते प्रत्येक मनाला अनेक आठवणींशी जोडते ! कविता नातीगोती जातीपातीच्या पलीकडे असते कशी कुणास ठाऊक सातासमुद्रापार पोहोचते ! कधी हसवते तर कधी रडविते कधी घडविते तर कधी बिघडवते ! कधी विचारात पाडते तर कधी विचारांच्या गोंधळातून सोडविते ! कविता मनावरचं ओझं खुंटीला टांगून येते काही शब्दांत उभं आयुष्य सांगून जाते ! काही शब्दांत उभं आयुष्य सांगून जाते !!! - संतोष लक्ष्मण जाधव. #कविता म्हणजे काय असते ?
yogesh atmaram ambawale
गोड अतूट असे ऋणानुबंध ज्या नात्यात असते, जगात एकमेव असे ते भाऊ-बहिणीचे नाते असते. कितीही भांडणे झाले तरी जे कधी नाते संपत नसते, असे एकमेव नाते हे भाऊबहिणीचे असते. रक्षाबंधन.. #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #रक्षाबंधन #भाऊबहिण #राखीपौर्णिमा #सण गोड अतूट असे ऋणानुबंध ज्या नात्यात असते, जगात ए
Datta Wayal
कविता म्हणजे पाणी जो जसा विचार करेल तशी बनेल कवितेची वाणी. जलातून,प्रकाशाच्या योगाने जसे दिसतात इंद्रधनू चे रंग. तशीच कविता शब्दाने खुलविते कवीचे अंतरंग. ©Datta Wayal कविता काय असते #paoetry #कविता