Nojoto: Largest Storytelling Platform

New दुरावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुरावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुरावा.

    PopularLatestVideo
898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

नात्यात आपल्या दुरावा
येऊ नये म्हणून ।
तू नेहमी तयारच 
रहा fevicol लावून ।। #दुरावा #दुरावातुझ्यामाझ्यातला #फेविकॉल #fevicol
97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

Fevicol कशाला
Fevikwik लावतो।
जन्मोजन्मी तुझाच
सखे मी Fix राहतो। #दुरावा #दुरावातुझ्यामाझ्यातला #फेविकॉल #fevicol    #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

#भेट
भेटीची ती उत्कट आस लागता उरी मनाने कशी साहावी ही आपल्यातील दूरी
सखे तुझ्या प्रेमाने चिंब चिंब मी होतो
का कळेना तुला गं सुखबहर माझ्या जीवनास तुझ्यामुळे येतो
तूझी साथ सुखाची त्यात पावसाची बरसात कळी उमलून येई मनी माझ्या
आपल्या प्रित भेटीची असे तुझी साथ सोबत तेव्हा प्रेमाची क्या बात आहे
साथीला अन् सोबत थोडासा फरक आहे नजरेचा पूर थांबेलही हृदयात त्याचा बांध आहे
मन माझे हे इवलेसे नकळे मज कधी तुझे झाले
तुझ्या येण्याने आयुष्यात इंद्रधनू रंग फुलून आले
तुच तर आता एक माझ्या मनीची आस आहे नाही तर
बाकी सगळा मजला जगीचा बहुधा आभास आहे
अंतरीचे तु न सांगता सखे जाणून घे संपतील सारे दुवे लवकरच
कर थोडी प्रतिक्षा अजुनी मिलनास आता अत्यल्प वेळ आहे
दुराव्यातच आता जरा सुख मानुन घे........
सखे मज नकोय तुजकडून चंद्रतारे अन् नको ते फुकाचे प्रेम जाळ्याचे निराळे पसारे
कधीतरी मनमीत बनुनी न सांगता भाव मनीचा जाणून घे
जराशी कळ सोस दुर राहण्याची आहे वाट्याला आलेला हा दुरावा तर
दुराव्यातच तु अजुन जरासा काळ सुख मानुनीया घे........
हदयी नवी ज्योत जागव लेखणीस तुझ्या मी सोबत नसतानाही धारदार बनव
घे श्वास नव्याने अन् मी अस्तित्वात तुझ्या नसतानाही
पुढं चालायची जिद्द उरात धगधगती ठेव नव्यानं
प्राजक्तासम तु हररोज मजशिवाय बहर घे
दुराव्यातच तु अजुन अल्प काळ सुख मानुनीया घे........
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #दुरावा_तूझ्या_माझ्यातला
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

दुरावा

चौदा वर्ष वनवासाचे भोगले सखे मी
तुझ्या दुराव्यात सये दुःख साहीले मी
तुटलो खचलो अनेकदा पण
तुला दिल्या शब्दास सतत जागलो मी 
दुराव्यात तुझिया शापीत जोकर म्हणूनी
आजही मोठ्या थाटात जगतोय मी
येशील ना सये तु एकदा परतुनी
अन् मिटवशील दुरावा आपल्यातला
आशा तृष्णा हीच मनी धरूनी आजवर
ह्या देहात श्वासपंथ सदोदीत धरीला मी

©शब्दवेडा किशोर #दुरावातूझ्यामाझ्यातला
4898713167eba232c426bd99b8a51e6c

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
पावसाच्या सरीसवे आसव हि ढळली
तुझ्या'माझ्यातला दुरावा, निशब्द बोलली

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. दुरावा

दुरावा #धनूज

11 Love

c64d9a0b1367734a412659d57390fd79

RJ Prasad...

तुला पाहता आजही..
मनी दाटून येतो ,
प्रेमाचा गोड ओलावा...

का बरं मग आजही..
पहावयास मिळतो ,
तुझ्या माझ्यात दुरावा...
 
               @ RJ Prasad... दुरावा

दुरावा

10 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

हा दुरावा आता सहवेना
तुझे भाव ही कळेना
व्याकुळ तुझ्यासाठी
दुसरे काहीच सुचेना
 #दुरावा
ce9a9dc871d0d3f931b77d3ae54d9ded

nitin bille

आपण भेटलो त्या दिवशी 
(तसं योगायोगानेच)
तेव्हाच मी जाणलं होतं.
उरलं नाही काहीच आता,
तुझ्या नजरेनेच सारं काही सांगितलं होतं.
माझ्यावरचं तुझं प्रेम (जीवापाड जपलेलं)
आता आटलं होतं. 
तू निघून गेलीस पुढे 
कसे आहात विचारून,
तुला पाठमोरी पाहताना 
माझ्या डोळ्यात मात्र पाणी दाटलं होतं.😢
                    नितीन.....✍️ दुरावा....

#Sandland

3 Love

efb6a5ef0c37ac8a9b2e4329b60d4cd8

Sharmila'S Diary

सध्या वेळ लागला तरी चालेल

पण मी वाट तुझीच पाहीन

ह्या वेळी विसरलास तू मला तरीही

फक्त मी तुझीच अन् तुझीच राहील

सख्या आता दोन क्षण थांब जरा 

सात-आठ वर्षांपूर्वी सारखं

मेसेजेस करुन बोलू आपण

आपण थोडं लहान आहोत 

समजून जगुन घेऊया ना

उद्याचं नाही नक्की काहीही 

आजच तुला डोळे भरून 

व्हिडीओ कॉलिंगवर बघून घेऊ दे 

माझी वाट पाहशील तर 

आठवण बनून येईन तुझ्याजवळ

एकदा मनापासून मला आठवून तर बघ

तुझ्या निराश चेहऱ्यावर लगेच

मी गोड हास्य बनून येईन

#uwots

#Sharmila'S_Diary #गोडहास्य #मराठीकविता #प्रेमकविता #दुरावाकविता #uwots #sharmilasdiary #nojotomarathipoetry
29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

दुरावा हवा नात्यात पुन्हा प्रेम होईल 
जरासं तु रडशील जरासं मी ही रडेल 
कदाचित तो ही प्रेमाचा पुरावा राहील ! #pc:#google
#दुरावा
#पुरावा
898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

मनाची धाकधूक वाढली
तू दूर जाण्याची चाहूल लागली
तू जाण्याआधी घेते सावरून
पसरलेल्या आठवणी साऱ्या
ज्या शिदोरी म्हणून पुरेल
आयुष्यभराला..... #मन #दुरावा #चाहूल_एकटेपणाची #मराठीकविता
9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

आज तू नाहीस म्हणून...
मला जाता येत नाही... आपलं घर सोडून...
तू गेलीस तशी...
म्हणजे... माझं मन रमते असं मुळीच नाही...

पण मला थांबायला हवं...
तुला भेटायला च हवं...
कारण तुला सांगायला हवं...
तुझ्याविना किती कठीण होऊन बसलं आहे..
दिवसाचं सरण... रात्रीचं झुरण...

कदाचित... तू तुझी रमली असशील...
देव करो सुखात असशील...
माझी आठवण ही काढत नसशील...
पण सारे दिवस सारखे नसतात...

कधी आठवणींच वादळ येतं...
मनाचं तळ घुसळवून जातं...
तसंच काही तुझ्यासोबत होईल...
कदाचित तुला माझी आठवण येईल...
म्हणून तू मला शोधत येशील ...
पण एखादीच हाक देशील...
माझी साद आली नाही...
तर लगेच माघारी निघून जाशील...

तू  माझी वाट बघत थांबणार नाहीस...
कारण तुला ते कधीच जमणार नाही...
हे असं मात्र व्हायला नको...
अबोलच मरण यायला नको...
म्हणून मला थांबायलाच हवं...
तुझी वाट पाहायलाच हवं...

यात किती काळ जाईल कुणास ठाऊक...
#अबोल_प्रेम
@कृष्णार्णव #तुझ्याविना #अबोल_प्रेम #दुरावा #आठवण
e8b8ce02309efff78146b425025d6d15

महादेव जरे

दुरावा तर सगळ्याच नात्यात
 होत असतो
पण
स्वतःहुन केलेला दुरावा
स्वतःलाच त्रास 
देतो.....? *दुरावा तर सगळ्याच नात्यात होत असतो*
*पण*
*स्वतःहुन केलेला दुरावा स्वतःलाच त्रास देतो.....?*

*दुरावा तर सगळ्याच नात्यात होत असतो* *पण* *स्वतःहुन केलेला दुरावा स्वतःलाच त्रास देतो.....?* #Shayari

5 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

नुसतं बघून तुला
मन माझं भरत नाही ।
प्रत्यक्षात भेटायचं तर
योग काही येत नाही ।। #भेटीचा #योग #दुरावा #प्रेम #चारोळी
a7a4547bdf096908d268eef57f8e9faf

Deepali Ghoge

मनातलं माझ्या
तुझ्यापर्यंत पोहोचत की नाही    
माहित नाही मला                 
पण मी प्रेम करत राहते          आपण....आपण होऊन
तुझ्यावर...अगदी तसंच           जगलेला प्रत्येक क्षण..
पूर्वीसारखं.....                       मी साठवून ठेवलंय
मग मी लिहिते प्रेमकविता        सगळं माझ्यात...
मी वाट पाहत राहते तुझी         तुझं माझं असणंही
आठवत राहते....                   आणि
आपलं हसणं- रडणं                माझं तुझं असणंही
एकमेकांच्या खोड्या काढणं     आणि असंच मी प्रेम 
हातात हात घेऊन तासन् तास    करते......तुझ्यावर
बसून गप्पा मारणं...
माझं रागावणं... चिडणं
तुझं मग उगाच हसणं
आपण पाहिलेला सूर्योदय
सूर्यास्त.....  #प्रेम#तु_मी#हमतुम#दुरावा
#नातं#.....
c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

खूप लांब जावं लागतं,
हे समजून घेण्यासाठी की,

कोण आपल्या जवळ आहे... #दुरावा
0a595d05caa05db045f1e0011bcc4dd5

Sampat Kaudare

हातामध्ये हात असताना
सारं काही मस्त होतं..
हात सुटला साथ सुटली
आता अस्ताव्यस्त आहे.. दुरावा

दुरावा

0 Love

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

 आठवणींना आठवलं नाही
 असा क्षण मला आठवत नाही..
आठवलेलं सगळंच काही 
डोळ्यात मात्र साठवत नाही..

सांगायच बरच असतं
 सांगावं  कसं कळत नाही..
कळवलेलं कळूनही तुला
तुझ्या सोयीने ते वळत नाही..

आठवणींचा येऊनही पुर 
नयनातूनी आसवे गळत नाही..
दूर राहुनी दुराव्याचे
गणित काही जुळत नाही..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  दुरावा

27 Views

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर


 कसं आयुष्य जगायचं
ज्याचं त्यानं ठरवायचं..
जगलेल्या आठवणींना
फुलासारख सजवायचं.

हसायचं की रुसायचं 
आपलं आपण ठरवायचं ..
इतरांच्या आयुष्यात
कधी नाही पडायचं..

स्वतःच स्वतःला 
शहाणपण शिकवायच..
दुसऱ्यांच्या आयुष्यातून 
जरा लांबच राहायचं..

तुम्हाला काय करायचं
अस सहज कोणी बोलायचं ..
तोडून कोणी बोललं तर 
आपण ही बोलायचं..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  दुरावा

27 Views

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

तू ही दूर मी ही दूर तू ही मजबूर 
मी ही मजबूर 
दूर दूर असूनही 
जुळला आपल्या प्रेमाचा रे सूर

खूप काही साठले आहे मनात जे 
बोलायचे आहे तुझ्याशी 
तू ही तुझ्या मनातील
हितगुज कधी करशील का रे माझ्याशी

मिलना पेक्षा विरहाचे दुःखच जास्त 
आपल्या प्रेमात
खऱ्या प्रेमाची कसोटी 
नेहमीच द्यावी लागते नशिबात

आयुष्यभर दूरच रहावे लागणार का ?
 हा प्रश्न आज पडला
समाज कधीच मान्य 
करणार नाही का रे आपल्या प्रेमाला

तूच माझा श्वास आहेस मग तुझ्याशिवाय 
जगणे जमेल का रे मला
तुझ्यातच आहे जीव 
माझा सांग जपशील का रे स्वतःला #दुरावा #yqtaai#yqdidi#
73026a698af26f4308e1f4cfb6be7097

Pranali Sagvekar

दुरावा मैत्रितला 💯😓😥❤😊

#Mylanguage

दुरावा मैत्रितला 💯😓😥❤😊 #Mylanguage

36 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

सध्या दूर आहे मी तुझ्यापासून,
ह्याचा अर्थ असा नाही की तुझी आठवण येत नाही.
आठवण सतत येते पण मी सांगत नाही,
म्हणतात सतत सांगितल्याने प्रेम कमी होतं.
पण खरे हे आहे की 
माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग तू आहेस,
जगण्यासाठी लागणारा श्वास तू आहेस.
 #दुरीयां #दुरावा #आठवणीततुझ्या #ह्रदयातलं #yqquotes #yqlove #yqtai #yqshayari
73026a698af26f4308e1f4cfb6be7097

Pranali Sagvekar

जाणवलेला मैत्रितला दुरावा 😊❤💯🤐😓

#Mylanguage

जाणवलेला मैत्रितला दुरावा 😊❤💯🤐😓 #Mylanguage

36 Views

6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

गझल...

जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले
बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले

गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले
डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले

जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी
नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले

गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची
नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले

रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने
शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले

शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा
खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले

कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला
एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले

©Shankar Kamble #Childhood #गजल #मराठीप्रेम #मराठीकविता #सुख #जीवन #जगणे #दूर #दुरावा
07fefe13739a53b842aba3758c178ba4

pournima sadavarte

"दुरावा हा असा कसा....
आणी तुझ्या माझ्यात हा आलाच कसा??
नाती घट्ट असतात, ती फक्त
जपावी लागतात.....।।
अपूर्ण राहते ते नाते...
कधी जोडली स्वार्थासाठी...
आणी ते बंधन नसते कधी..।।

आठवणींच्या ओंजळीत हरवून जायचं...
मागचे सगळे विसरून पुढे चालायचे...
न बोललेले शब्द भयानक असते...
ज्याला समजेल त्याच्या हृदयाला भिडणारे असते....।।
दुरावा--असाच असतो हे नशीब नाती जोडण्याची पुन्हा ठरवतो...
नको असलेल्या त्रासातून स्वतः ला मुक्त 
करायचे.....
बांधलेल्या बेडयांना स्वतः तोडायचे असते....।।
खरचं ,दुरावा खरच गरजेचा असतो...
तो पुन्हा एक मेकांना जवळ आणतो...
पुन्हा नाते जोडतो....
आणि पुन्हा नात्यात विश्वास जपतो.....।।"

©pournima sadavarte #"नात्यातील दुरावा "
कविता

#allalone

#"नात्यातील दुरावा " कविता #allalone

11 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

सोडण्याचा कधी विचार ही नव्हता,
ना ही कधी दगा देण्याचा विचार होता.
घडल्या काही घटना आयुष्यात अशा,
की नियतीपुढे माझा नाईलाज होता.
आज ही तुझी आठवण ह्या मनात आहे,
कसे विसरावे तुला,तू ह्या हृदयात आहे.
सर्व आणाभाका आपल्या,आजही मला आठवत आहे,
आठवूनी रोज तुला,आठवणींचा प्रत्येक क्षण साठवत आहे. विचार ही नव्हता...
#yqtaai #bestofyqmarathiquotes #yqmarathi #दुरावातूझ्यामाझ्यातला #विरह #दुरावा #नियतीचाखेळसारा 
सोडण्याचा कधी विचार ही नव

विचार ही नव्हता... #yqtaai #bestofyqmarathiquotes #yqmarathi #दुरावातूझ्यामाझ्यातला #विरह #दुरावा #नियतीचाखेळसारा सोडण्याचा कधी विचार ही नव

0 Love

c171c94ea0a5d3bea07fcbf542456918

attachment Goriye

जगज्जालपालं चलत्कण्ठमालं
शरच्चन्द्रभालं महादैत्यकालं
नभोनीलकायं दुरावारमायं
सुपद्मासहायम् भजेऽहं भजेऽहं ||

सदाम्भोधिवासं गलत्पुष्पहासं
जगत्

जगज्जालपालं चलत्कण्ठमालं शरच्चन्द्रभालं महादैत्यकालं नभोनीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायम् भजेऽहं भजेऽहं || सदाम्भोधिवासं गलत्पुष्पहासं जगत् #Quotes

97 Views

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

नको हा दुरावा जीवघेणा।
नाही राहवत सख्या, तुझ्याविना।
एकदाच पुन्हा परतुनी ये ना।
घट्ट एकदा, हातात हात घे ना।

आठवांचा सुटतो नुसताच वारा।
लोचनांतून खळखळतो झरा।
तुझ्या खुशालीचा संदेश पाठव ना जरा।
मनाला दिलासा देऊन जा ना जरा। 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे....नको हा दुरावा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे....नको हा दुरावा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqनको

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile