Nojoto: Largest Storytelling Platform

New जवळील वाळवंटात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जवळील वाळवंटात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जवळील वाळवंटात.

Related Stories

    PopularLatestVideo

Datta Dhondiram Daware

सर्वात जवळील #lovebirds #thought

read more
प्रेमात तुझ्या इतका मी
बुडत गेलो.. 
स्वतला आजतागायत ना
सावरू शकलो.. 
कसा जगत आहे
अन् कसा जगलो..
ह्याच ना भान राहिले.. 
तुझ्या माघारी सखे
सम्राट ने कित्येक स्वप्न पाहिले... 

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३

©Datta Dhondiram Daware सर्वात जवळील

#lovebirds

मैत्रेय

क्षितीजावर जडला जीव साधू कशी जवळीक
सावलीस कवेत घेण्याची ही कसली आगळीक

                          मैत्रेय(अंबादास) #जवळीक

कवी - के. गणेश

विरह-वाळवंट

read more
प्रिये..

तुझ्या विरहाच्या वाळवंटात
मी पाण्याशिवाय जगलोय,
माझ्याच जिवाला माहीत
तेव्हा मी कसा वागलोय.! विरह-वाळवंट

Kunal Salve

डोळ्यात सलतंय माझ्या काही तरी जरासं पाहा ना 
हो बरं वाटतंय जशी फुंकर मारतेस,
तशीच जवळी राहा ना !  PC: GOOGLE
#डोळ्यात 
#जवळीक 
#मराठी 
#रोमँटिक

Nikesh Bharane

वादळा मुळे वाळू च्यां राशी बदलतात 
पण वाळवंट तेच राहत... #yqbaba #yqmarathi YourQuote Taai #quotesofnikesh #वाळवंट #किमयागार #lonewolf

Sanket Chaudhary

तू जवळी तर श्रीमंत वाटते....... #yqdidi #yqbaba #yqquotes #yqmarathi #mayboli #yqtaai

read more
हे मन माझे तुलाच बघते.... 
तुझीच आठवण रोज काढते ..
माझी दृष्टी तुझ्या वाटेची.. 
तुझेच स्वप्ने रोज पाहते .. 

तुला ग बघता भान हरपते .. 
तू दिसली की स्पंदन उठते . 
तू प्रत्येक सकाळ माझ्या दिवसाची .. 
तुझ्यातच माझी रात्र संपते... 

तुझे हे नयन हृदय चोरटे..... 
हास्य तुझे माझे मन जिंकते..... . 
तुझा हा अंदाज या जगावेगळा... .. 
तुझ्या सामोरी माझी मर्यादा संपते..... .. 

ना कसला मोह मज उरी उमगते..... 
माझी प्रार्थना तुलाच मागते ....
नको मला ऐश्वर्य हे काही दिवसाचे ..
तू जवळी तर श्रीमंत वाटते.......  तू जवळी तर श्रीमंत वाटते....... 
#yqdidi #yqbaba #yqquotes #yqmarathi #mayboli #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile