Nojoto: Largest Storytelling Platform

New माझी तायडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझी तायडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझी तायडे.

    PopularLatestVideo

Nishant Tayade

आठवणी!!! - निशांत तायडे #poem

read more
आठवणी!!!
स्वतःच्याच जुन्या आठवणीत माझं मन रमते,
मग आठवणींच्या ओघापाई मन माझं नरमते.
आठवतात त्या शाळेत केलेल्या चेंगळ,
मित्रांसोबत स्कूलबस मध्ये घातलेला गोंधळ.
अभ्यसापाई कधी खूप मार ही खाल्ला,
कधी घरचे तर कधी शिक्षक करत कल्ला.
पण शाळेतील मजा होती फारच न्यारी,
तिथेच भेटली होती आयुष्यातील सच्ची यारी.
पण आता अनोळखी शहरात कधी पोहोचलो काही कळलेच नाही,
मात्र सतत गावाकडची आठवण येतच राही.
पण अस्तित्व विसरून जुन्या गोष्टीत जगू नये,
अन् माझं मन एकटाच हा दुरावा सहे.
मग कामात गुंतलो एवढा की आपल्या माणसांसाठीच वेळ उरला नाही,
पण जुनी आठवण येताच डोळ्यात अश्रू आणून जाई.
काय करू हा दुरावा माझा मी एकटाच सहे,
माझा मीच एकटा सहे.....
स्वतःच्याच जुन्या आठवणीत माझं मन रमते,
मग आठवणींच्या ओघापाई मन माझं नरमते.
- निशांत तायडे आठवणी!!!
- निशांत तायडे

Suraj Girigoudanavar

माझे शब्द,माझी कविता..

read more
तु रूसतेस तेव्हा,
दिसतो तूझा चेहरा क्यूट,
होतात माझे शब्द म्यूट..

तु रागावतेस तेव्हा,
होतात तुझे गाल लाल, 
मला वाटे तु टोमॅटोची साल..

तु हसतेस तेव्हा,
येते तुझ्या गालावर खळी,
मला वाटे तु गुलाबाची कळी..
             -सुरज गिरीगौडनवर माझे शब्द,माझी कविता..

Vin's Bansode

#माझी कविता माझे यमक #poem

read more
भुरकट भुरकट दिसते सगळे
अजून पाऊस थांबला नाही

आहे वेळ अजून
जिवलगा अजून येणार नाही

माझी कविता माझे यमक
जुळतो सूर अजून नाही #माझी कविता माझे यमक

Ajay Dilip Ghanekar

माझे विचार माझी लेखणी #मराठीविचार

read more
अशा लोकांपासून नेहमीच सतर्क रहा जे फक्त तुमचा वेळ भागवण्यापूर्तीच वापर करतात.

©अजय घाणेकर ✒️ माझे विचार माझी लेखणी

ujwala Ingale

माझी कविता...माझा छंद!!! #Shayari #nojotophoto

read more
 माझी कविता...माझा छंद!!!

ujwala Ingale

माझी कविता... माझा छंद,,,, #poem #nojotophoto

read more
 माझी कविता... माझा छंद,,,,

ujwala Ingale

माझी कविता...माझा छंद #poem #nojotophoto

read more
 माझी कविता...माझा छंद

ujwala Ingale

माझी कविता... माझा छंद!!! #nojotophoto

read more
 माझी कविता... माझा छंद!!!

Suraj Girigoudanavar

माझे शब्द, माझी कविता.. #poem

read more
 माझे शब्द, माझी कविता..

Praveen RS

तायडी..


ती माझी आई 

आणी 

माझी दीदी


💓 #Hope #तायडी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile