Nojoto: Largest Storytelling Platform

New लव शायरी इन मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लव शायरी इन मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

Mr.vsj

लव फ्रॉम फर्स्ट anytime Italy waste,। इन मराठी #mrvsj #मराठीप्रेम

read more
mute video

Sanjay Gurav

मराठी #लव

read more
जाऊ चांदण्यांच्या गावी
अलगद कवेत तू असावी
तमा कशाचीच नसावी
परतीची जाणीवही नसावी

©Sanjay Gurav मराठी

#लव

Gautam ji

इमोशनल शायरी इन हिंदी लव सैड #Love

read more
mute video

SUREKHA THORAT

#लव मराठी #safar #कविता

read more
तु मंद लहरी तुन यावा हळुच स्पर्शुनी जावा 
माझ्या पापण्यांना ओढ तुझी लागली  सख्या अशी
 जशी त्या भक्ताला ईश्वराची 
नदीला सागराची
सुखाला प्रेमाची संकटाला धैर्याची
आठवणीला कल्पनेची
तुला माझी असेल का इतकि ओढ? रे सख्या,,,,

©SUREKHA THORAT #लव मराठी 

#safar

मराठी शायरी

मराठी शायरी #Quote

read more
 मराठी शायरी

Dr.Chandu Pawar

तू आलीस आयुष्यात,
मला जगणं कळलं,

तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं..
असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे..

प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी,
कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile