Nojoto: Largest Storytelling Platform

New शून्यवादी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शून्यवादी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शून्यवादी.

    PopularLatestVideo
77e74e32e33678dd4925bbaf656abcf1

Avdhut Kulkarni

त्यांनाच समजते ज्यांनी सुरूवात शुन्यातून केलेली असते.... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शून्याची किंमत...
#शून्याचीकिंमत 

चला तर मग लिहूया.
हा विषय प्रसाद  यांचा आहे.

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शून्याची किंमत... #शून्याचीकिंमत चला तर मग लिहूया. हा विषय प्रसाद यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

0 Love

199cfcb53d8a5ee0031209c204d4cec0

hemantkumar madane

साथ असावी शुन्यासारखी,
सोबतीची किंमत ठरवणारी.
अस्तित्व स्वत:चं काहिच नसताना,
जोडिदारची दसपटिनं वाढवणारी. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शून्याची किंमत...
#शून्याचीकिंमत 

चला तर मग लिहूया.
हा विषय प्रसाद  यांचा आहे.

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शून्याची किंमत... #शून्याचीकिंमत चला तर मग लिहूया. हा विषय प्रसाद यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #thirdquote #स्वरचितकाव्य

0 Love

11e887e151538befa037249ecf99c020

Rashmi Hule

शून्याची कींमत तेव्हाच कळते
जेव्हा माणूस स्वताः शून्यात जातो...
संख्येबरोबर शून्य येतो तेव्हा तर
तोच संख्येची किंमत वाढवतो... 
 खरंय ना... 

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शून्याची किंमत...
#शून्याचीकिंमत

खरंय ना... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शून्याची किंमत... #शून्याचीकिंमत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

0 Love

583d67c2630209d3d555e763c7a9b9f8

Das Sumit Malhotra Sheetal

शीर्षक:- शिक्षकों के धन्यवादी। 

कोरा काग़ज़ की तरह हम सब है, 
इंसानियत मानवता के पुजारी ही। 

सुनहरे शब्द शिक्षा के पढ़ा रहे वो
उन सभी शिक्षकों के धन्यवादी हैं। 

उन शिक्षकों से विनम्र निवेदन करे, 
जो स्वार्थ के लिए सदा ही पढ़ाते हैं। 

यदि ज्ञान देने वाले शिक्षक न होते, 
हम भी बिल्कुल सही बेजान होते। 

लड़ते झगड़ते जानवरों के जैसे ही, 
सभी ठोकरें जहाँ की खा रहे होते। 

सारा दिन खाना-पीना और सोना, 
जानवरों से बदत्तर जीवन है होता।

©Das Sumit Malhotra Sheetal
  #Teachersday 

शीर्षक:- शिक्षकों के धन्यवादी। 

कोरा काग़ज़ की तरह हम सब है, 
इंसानियत मानवता के पुजारी ही। 

सुनहरे शब्द शिक्षा के पढ़ा रहे

#Teachersday शीर्षक:- शिक्षकों के धन्यवादी। कोरा काग़ज़ की तरह हम सब है, इंसानियत मानवता के पुजारी ही। सुनहरे शब्द शिक्षा के पढ़ा रहे #जानकारी

413 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

शून्याची किंमत अनमोल असते,
जुडतो ज्याच्या सोबत त्याचे मोल वाढते.
ह्याच्या एकट्याच्या हिस्स्याने खूप काही जास्त होते,
आणि जर हा नसला की खूप काही असूनही कमी वाटते.
अंक हा जरी सर्वात लहान तरी ह्यालाच खूप मान असतो,
ज्याच्या सोबत राहतो जुळून त्याची मात्र शान वाढवतो.
एक सुरुवात करतो नेहमी शेवटी नऊ वर जाऊन थांबतो,
किंमत काहीच नसते ह्यांची शून्य सोबत येता लगेच भाव वाढतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शून्याची किंमत...
#शून्याचीकिंमत 

चला तर मग लिहूया.
हा विषय प्रसाद  यांचा आहे.

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शून्याची किंमत... #शून्याचीकिंमत चला तर मग लिहूया. हा विषय प्रसाद यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile