Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्यभर साथ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्यभर साथ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्यभर साथ.

    PopularLatestVideo

dsp motivation

आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा, अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस, ट्रेनमध्येही मिळतात! #Quote

read more
आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा,
अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस,
ट्रेनमध्येही मिळतात! आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा,
अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस,
ट्रेनमध्येही मिळतात!

ShùBhàm WàñDàlè

आयुष्यभर साथ दयायची का नाही हा निर्णय तुमचा आहे..🤵👈💓 पण मरेपर्यंत तुम्हाला 💞 साथ देईन हा शब्द माझा आहे..🤝😘😘 💕💞 शुभ सकाळ💞💕 #Quotes

read more
आयुष्यभर साथ दयायची का नाही हा निर्णय तुमचा आहे..🤵👈💓
   पण 
मरेपर्यंत तुम्हाला 💞 साथ देईन
हा शब्द माझा आहे..🤝😘 आयुष्यभर साथ दयायची का नाही हा निर्णय तुमचा आहे..🤵👈💓
   पण 
मरेपर्यंत तुम्हाला 💞 साथ देईन
हा शब्द माझा आहे..🤝😘😘

   💕💞 शुभ सकाळ💞💕

Sharmila'S Diary

खूप प्रेम करते तुझ्यावर सत्य हे जाणून बघ एकदा तरी मला तू आपले मानून बघ वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी तू फक्त सांगून बघ आयुष्यभर साथ देईन तुझी ए #uwots #sharmilasdiary #mypoetry_mypassion

read more
खूप प्रेम करते तुझ्यावर
सत्य हे जाणून बघ
एकदा तरी मला तू
आपले मानून बघ
वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी
तू फक्त सांगून बघ
आयुष्यभर साथ देईन तुझी
एकदा आपले करून बघ
तुझ्यासाठीच जगत आहे
तुझ्यावरच मरत आहे
असला जरी नकार तुझा
तरी तुझ्या होकाराची 
वाट बघत आहे
वाटलेच कधी तुला तर
बघ प्रेम माझे तपासून
पण मी खरंच खूप प्रेम करते
तुझ्यावर अगदी मनापासून
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन
जरा जगून बघ माझ्यासाठी
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील
मनापासून फक्त तुझ्यासाठी
आणि फक्त तुझ्याचसाठी
#uwots खूप प्रेम करते तुझ्यावर
सत्य हे जाणून बघ
एकदा तरी मला तू
आपले मानून बघ
वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी
तू फक्त सांगून बघ
आयुष्यभर साथ देईन तुझी
ए

Mahesh Mali

आयुष्यभर.. #मराठीविचार

read more
mute video

©vrem_lecture

शेवटी मी आयुष्यभर नवराच #nojotophoto #Life_experience

read more
 शेवटी मी आयुष्यभर नवराच

Abhishek Surve

110मधे आयुष्यभर बसुन खा #विनोदी

read more
mute video

Aarya Rathod

आयुष्यभर वाट पाहत राहिन तिचा

read more
माझ्या जीवाच पाखरू 
           उडून जाईल,

          देवा माझी हाक 
          लागू दे  तिला...

        वाट पाहून पाहून 
    डोळे झिजुन गेले माझे,

   माझ्या काळजाची आस 
           लागू दे तीला...

       _ अरविंद राठोड आयुष्यभर वाट पाहत राहिन तिचा

Prashant Kshirsagar

आयुष्यभर कष्ट केले ज्यानी तुमच्यासाठी

read more
mute video

कवी विकास गोविंद पाटील

बाप जो आयुष्यभर आपल्या साठी लढत असतो #poem #nojotophoto

read more
 बाप जो आयुष्यभर आपल्या साठी लढत असतो

कवी विकास गोविंद पाटील

बाप जो आयुष्यभर आपल्या साठी लढत असतो #poem #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile