Nojoto: Largest Storytelling Platform

New नाकावर पांढरे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाकावर पांढरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाकावर पांढरे.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

#पांढरे-काळे

read more
परीक्षेत पांढऱ्याचे
'काळे' करणाऱ्यांचे
चेहरे निकालाच्या
दिवशी 'पांढरे' 
पडलेले असतात.
🤣😂😁 #पांढरे-काळे

Tejaa Bhai

#LOVEGUITAR कवि विक्की पांढरे

read more
mute video

Komal Pardeshi

mute video

भगवान श्रीकृष्ण त्रिवार जयजयकार प्रकट श्री शंकर पार्वती गीता पारायण मंदिर-पांढरे शिवाजी संभाजी पा लोहगावकर

भगवान श्रीकृष्ण त्रिवार जयजयकार प्रकट श्री शंकर पार्वती गीता पारायण मंदिर-पांढरे शिवाजी संभाजी पा लोहगावकर

read more
mute video

amol pandhare

ग्रामपंचायत कुडणूर, तालुका - जत, जिल्हा - सांगलीमार्फत... कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी गावात विविध ठिकाणी असे होर्डिंग्ज लावण्यात आले #Talk #nojotovideo

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाढते प्रदूषण.. वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. चला तर मग आज यावर लिहुया. वाढतेप्र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीविचार #वाढतेप्रदूषण

read more
दूषित हवा वाढते प्रदूषण,
नाकावर रुमाल बांधून
जगतोय आम्ही जीवन.
वाढतात वाहने नि टोलेजंग इमारती,
रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडत
झाडे वाचवा च्या नुसत्याच गोष्टी.
वाटले होते वाढते प्रदूषण ह्यावर ही लेख असावे,
जनजागृती व्हावी त्यातून लोंकासही कळावे.
वाचूनी नुसतेच लेख सुस्त न बसावे,
वाढते प्रदूषण रोखण्यास आपणही पुढे यावे.
शोधुनी कारणे जाणून त्यावर उपाय करावे,
नुसतेच नाकावर रुमाल बांधून का बरे फिरावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाढते प्रदूषण..
वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
चला तर मग आज यावर लिहुया.
#वाढतेप्र

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे कोरोनायुग... #कोरोनायुग हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आलाय जो कोरोनायुग,
त्याचा शेवट काही दिसत नाही.
घेता आपली काळजी आपण,
त्याची लागण होणं शक्य नाही.
घाबरू नका,काळजी घ्या,
येता सर्दी,खोकला डॉक्टरांना भेट द्या.
वापरावे नाकावर रुमाल,सतत स्वच्छ हात धुवावे.
योग्य ती काळजी घेऊन,अफवांवर लक्ष न द्यावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
कोरोनायुग...
#कोरोनायुग 
हा विषय Himani Bagore यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

Komal Pardeshi

#चमचे हळद , #पांढरे #केस #काळे होतील ! #Kes kale #Karane #gharguti upaykes kale karne upay in marathi, kes kale karnyache upay, kes kale k #आयुर्वेदिक #मराठीसंस्कृति

read more
mute video

yogesh atmaram ambawale

बिखरते उसके बाल जैसे बिखरे हुए शब्द है बाँधे उन्हें ऐसी उनझन में जैसे कोई कविता !! बया बया बया , काही खर नाही करवा चौथ म्हणते न स्वतः #YourQuoteAndMine #करवाचौथ #yqtaai #मराठीचारोळी #प्रेमचारोळी #yqtaaimarathi #yqmarathilovequotes #माराठीकाव्य

read more
नथ शोभे नाकावर,नि बट तुझ्या गालावर,
पाहुनी तुझे रूप असे,कसे चित्त राही थाऱ्यावर.
मेहंदीने रंगलेले हात तुझे,ते ही ओठ करी लाल,
नजर ही तुझी अशी,की माझ्या जीवाचे करी हाल. बिखरते उसके बाल जैसे 
बिखरे हुए शब्द है 
बाँधे उन्हें ऐसी उनझन में 
जैसे कोई कविता !! 


बया बया बया , काही खर नाही 
करवा चौथ म्हणते न स्वतः

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे काळजी घ्या... #काळजीघ्या तुम्ही सुद्धा काळजी घ्या. घाबरु नका आणि अफवा पसरवु नका. काळजी घ्या. c #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कोरोना_वायरस

read more
घाबरू नका,काळजी घ्या,
येता सर्दी,खोकला डॉक्टरांना भेट द्या.
वापरावे नाकावर रुमाल,
सतत स्वच्छ हात धुवावे.
योग्य ती काळजी घेऊन,
अफवांवर लक्ष न द्यावे.
आलाय जो कोरोना,
म्हणे त्याचा ईलाज नाही.
घेता आपली काळजी आपण,
त्याची लागण होणं शक्य नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
काळजी घ्या...
#काळजीघ्या
तुम्ही सुद्धा काळजी घ्या.
घाबरु नका आणि अफवा पसरवु नका.
काळजी घ्या.
#c
loader
Home
Explore
Events
Notification
Profile