Nojoto: Largest Storytelling Platform

New anand ingle Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about anand ingle from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, anand ingle.

    PopularLatestVideo

Azhar Shaikh

#$ingle

read more
 #$ingle

डॉ.राहुल दासु इंगळे

rahul dasu ingle # writing

read more
प्रेम करतांना ज्याप्रमाणे ऐकमेकाची संमती आवश्यक असते त्याचप्रमाणे नातं तोडताना देखील एकमेकाची संमती घेणे गरजेच असते .
      आपण स्वतःच्या आयुष्यातील काही क्षण त्या व्यक्ती सोबत घालवलेले असतात पण नातं तुटल्यावर अस वागतो जस काही ती व्यक्ती पहिल्यांदा बघत आहोत किंवा कधी भेटलोच नाही.
आपण आपले जे काही मतभेद असतील ते एकमेकाला विश्वासात घेऊन सोडवावे आणि आयुष्यात ही व्यक्ती कधी तरी आपल्या सोबत होती हे लक्षात घेऊन मस्त जगावे.
.राहुल दासु इंगळे .
 #NojotoQuote rahul dasu ingle # writing

Shraddha kamble

भगवा Roshan Dnyaneshwar Ingle

read more
mute video

Prashant Gupta

Dedicating a #testimonial to Saylee Ingle

read more
Happy Birthday 🍁😊
I wish you earn lot of happiness and prosperity by your kind behaviour. Dedicating a #testimonial to Saylee Ingle

NEERAJ SIINGH

Dedicating a #testimonial to Mrunal Ingle #neerajwrites

read more
Mrunal you're doing so well 
In writing keep following
And flowing your thoughts
Like a river and wind ....
Best wishes ....😊 Dedicating a #testimonial to Mrunal Ingle #neerajwrites

Shraddha kamble

#Mharastra divas Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle #Talk #KShraddha

read more
जसा आपलं राज्य महान आहे तसच आपल्या राज्याचं नाव महान आहे.

आणि 

ते म्हणजे महाराष्ट्र.

जगात कुठेही गेलात तरी महाराष्ट्राला अनुसरून नाव सापडनारचं नाही.
संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत अनेक थोर महापुरुषांचे आहूती गेली आहे.

आणि 

 १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्याला याची जाणीव होते.
महाराष्ट्रासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ज्यांना आहूती द्यावी लागली त्यांना माझा प्रणाम.

आणि
 
🙏महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

🚩गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा. 🚩

                                #KShraddha..
 #Mharastra divas Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle

Vaibhav Masirkar

# आई कुठे काय करते ? Roshan Dnyaneshwar Ingle #poem

read more
आई कुठे काय करते ?
पहाटेपासून ते झोपेपर्यंत राबराब राबते
मुलांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी 
सतत झटत असते, 
मुलांचे स्वप्न , शिक्षणासाठी उन्हातान्हात स्वतःला करपते

आई कुठे काय करते?
मुलांना इजा झाली तर , तिची रात्रोची झोप हरपते,
मुलाबाळांशी भांडते , नंतर तीच  सांत्वन करते, 
पहाटेपासून कसरत करताना तीच शरीर शिण पडते, 
पण ती निस्वार्थपणे स्वतःचे जीवन कामात सारते.

आई कुठे काय करते ?
मुलींच्या विवाहासाठी पैका जुळवताना,
स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन शेतात राबते, 
ती कमावते , पण कधीच  स्वार्थपणा नाकारते.

आई कुठे काय करते ?
जेव्हा तिचे बाळ शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला असते,
तेव्हा तिचे मन त्याच्यांत गुंतलेले असते, 
अक्षरशः तिचे मन जळते, 
 पण त्याला त्रास होऊ नये म्हणून ती स्वतःला सावरते.

आई कुठे काय करते?
स्वतःच्या बाळाला जोपासताना त्याला धैर्य, करुणा, प्रेम , प्रामाणिकता ,आदर , सन्मान या गुणांची सांगड घालते,
सामोरे जाऊन तेच बाळ आईला विसरतो,
तेव्हा तेव्हा ती  जिवंतपणी स्वतःला  मारते.

अरे पण आई कुठे काय करते..........


_ Vaibhav Masirkar # आई कुठे काय करते ? Roshan Dnyaneshwar Ingle

Shraddha kamble

#mordern Technology Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle #Talk #KShraddha

read more
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आज आपण कोरोना‌ सारख्या वैश्विक महामारीला सामोरे जात आहोत.😔जर आपला देशात तंत्रज्ञानाच बिज पेरलचं नसतं तर आत्तापर्यंत आपण या जगातच नसतो,नाही का??🤔
खरंच बदल हा निसर्गाचा नियम आहे.आणि तो बदल आपण आपल्या आयुष्यात आणत आहोत.हे आपलं सुदैव आहे😉
.सध्या कोणीच एकमेकांना भेटू शकत नाही आहोत 😥परंतु आपण लांब गेलो नाही आहे आणि ते तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले आहे.Modern Technology असं म्हणतं आपण खूप पुढे गेलो,
पण,
जसं मुलं कितीही मोठं झालं तरी तो आपल्या आईला विसरत नाही तसंच 
या Mordern Technology ला ज्यांनी जन्म दिला त्यांना आपण कधीच विसरू शकत नाही.😊
येणार्या प्रत्येक पुढील पीढीला Mordern Technology चा आदर आणि त्या मागची मेहनत उमगलीच पाहिजे.🙏

‌ #Kshraddha.. #mordern Technology Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle

Shraddha kamble

#myexperience..... Krupesh Sonawane Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle #KShraddha

read more
जर एखादा व्यक्ती आपल्याला कमी लेखत असेल ना 
तर Bosss
Accept करा की माझ्यात काही तरी कमी आहे,
आणि 
मी हे Deserve करु शकते
याची धमक ठेवा.

                           #KShraddha... #myexperience.....  Krupesh Sonawane Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle

donald trump

your one #YourQuoteAndMine Collaborating with Nikhil Ingle #Collaboration #foryou

read more
उसकी मजबूरी थी करना अपनो से जुदाई, 
एकतरफा ये मुहब्बत सिर्फ हम ही ने निभाई!  your one #YourQuoteAndMine
Collaborating with  Nikhil Ingle
#collaboration #foryou
loader
Home
Explore
Events
Notification
Profile