Nojoto: Largest Storytelling Platform

New दुःख मराठी चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुःख मराठी चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुःख मराठी चारोळी.

    PopularLatestVideo
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

जिथे हक्क असतो 
तिथेच राग जास्त असतो 
जिथे राग असतो 
तिथेच प्रेम जास्त असते मराठी चारोळी#

मराठी चारोळी#

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

काळजाचा सप्तसुर 
काळजाशी जुळला
 देह माझा नाही 
कधी वासनेला भुलला 

 मराठी चारोळी#

मराठी चारोळी#

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

⏳ वेळ ⏳

वेळ माणसाला खूप काही शिकवते 
पण आपणच वेळेवर शिकून घेत नाही 
संकटे आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात
 पण आपणच धैर्याने उभे राहत नाही मराठी चारोळी

मराठी चारोळी

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

प्रीत तुझी

प्रीत तुझी माझ्या मनी 
आहे जणू जीवन संजिवनी 
दुरावलेले राजा राणी 
विरहाची ही प्रेम कहाणी
 मराठी चारोळी #

मराठी चारोळी #

0 Love

f2b558dab008e8c0a1467aeab7b4b6a9

सुधाकर फाळके

स्वप्ननगरीतल्या झगमगाटात ....
 चाललो होतो मी उदासीनतेचा अंधार घेऊन ...,
तु आलीस तेंव्हाच खरी ठिणगी पेटली..आणि सारं जगणंच गेलं उजळून ..! मराठी चारोळी...

मराठी चारोळी...

10 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali


कळले नाही अजूनही 
राधाकृष्णाचे नाते
तरीही हे जग सारे 
त्यांच्या प्रेमापुढे झुकते

 मराठी चारोळी#

मराठी चारोळी#

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

*आठवणी*

आठवणीत तुझ्या
 हे मन वेडे रमते 
कसे सांगू तुला 
हे तुझ्यासाठी झुरते

 मराठी चारोळी

मराठी चारोळी

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

काळजावर दगड ठेऊन
तो आतल्या आत रडत होता
तसाच आहे मी अजून वेडे
समजूत माझी काढत होता ,#मराठी चारोळी

,#मराठी चारोळी

0 Love

5b434ad1b41dae66281280b17a79156f

Ranjit Gaikwad

मला कोरं करकरीत ठेवते
माझ्या अनुभवांची शाळा
माझी पाटी कोरी आहे
मला फळा भेटू दे काळा
@रंगा

©Ranjit Gaikwad
  मराठी चारोळी

मराठी चारोळी #मराठीकविता

496 Views

5b434ad1b41dae66281280b17a79156f

Ranjit Gaikwad

आम्ही आता रात्री अपरात्री भेटतो
ती माझ्यासाठी एक स्वप्न  ठेवून देते
तेव्हा ती एकटी भेटायला यायची
आता एक चंद्र सोबत घेऊन येते
@रंगा

©Ranjit Gaikwad मराठी चारोळी

मराठी चारोळी #मराठीकविता

1 Love

cab5c2d0b015497f577f803a6c894271

सचिन पट्टेबहादूर

#मराठी चारोळी

#मराठी चारोळी #poem

380 Views

b6245f16389e92ea9eb4be4c536d2569

Ganesh Shinde

मी तुझ्या प्रेमात पडलो ,
अन् सारं काही विसरून गेलो,
एक दिवस कळलं की 
तू मलाच विसरलीस
आणि मी...
श्वास घ्यायलाच विसरलो... #मराठी #चारोळी
ed05b9f18f85de8d442402daeb79584e

कस्तुरीमृग निल राठोड

तुझ्या ओठावरचे शब्द
माझ्या ओठावरही खेळतात
तुझ्या इतके ते शब्द
मलाही क्षणोक्षणी छळतात... ♥️♥️♥️

~♥️निल♥️~ मराठी चारोळी

मराठी चारोळी

2 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

दुःख माझ्या मनातील तुला
का कधी कळलेच नाही 
माझे अबोल मन तुझ्या मनाशी 
का कधी जुळलेच नाही मराठी चारोळी

मराठी चारोळी

0 Love

d15d0c781f3f23667a42f031835625e3

मंतरलेली लेखणी

#आठवण #मराठी #चारोळी
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🌷आयुष्य🌷

जगले तर आयुष्य
 खूप सुंदर आहे
डोकावून बघ मनात
आपले मन मंदिर आहे
 आयुष्य#मराठी चारोळी#

आयुष्यमराठी चारोळी#

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

अंतरमन

प्रेम करून माझ्यावर 
तू मला वरवर न्याहाळले
काळजात राहून माझ्या
तुला माझे अंतरमन नाही कळले
 अंतरमन#मराठी चारोळी#

अंतरमनमराठी चारोळी#

0 Love

c1e43c3f0b145ecf46dd2649b38b863a

kadamkl

मला माहित नव्हतं
तु खुपच टाळशील
पण लक्षात ठेव
मी नसलो कि चिपाडा सारखी वाळशील

©kadamkl #HappyRoseDay
#मराठी 
#चारोळी
8e4007c193b7f4d97df6e9888331b635

Milind More

मराठी चारोळी

#StoryOfSuspense

मराठी चारोळी #StoryOfSuspense #कविता

57 Views

b7837555891f6927cce34a4d50359df7

vijay kadam

कवेत तुझ्या असता
 मज खंत का असावी, तारकांच्या अंगणी
 एक चांदणी माझी असावी...




विजय कदम... मराठी चारोळी.... 

#Star

मराठी चारोळी.... #Star

6 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

असेल सोबत तुझी
होईल सुंदर जगणं ।
नाहीतर आवडेल
मरणाला कवटाळण ।। #चारोळी  #मराठी #सोबत_तुझी
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

या मुक्या शब्दांपालिकडे आज,
तुझ्या-माझ्यात बोलण्याचे उरले काय,
धूसर अबोल आठवणीं शिवाय,
आठवावे असे आता राहिलेच काय... #मराठी #चारोळी #yq_gns
7ccda391b00721d40918be92a7223ece

Ajit U.Mane

'हात तुझा हातात दे माझ्या
मला प्रीतीत भिजू दे तुझ्या' #मराठी #चारोळी #भावमनातले
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

 *आठवण*

आठवांचा पडतो पाऊस 
हृदय मात्र जळते 
या हृदयाची वेदना 
कुठे कोणास कळते

 मराठी चारोळी#yqtaai#

मराठी चारोळीyqtaai#

0 Love

108d8101170c4db0c977da3e196e8ad3

Radhika

वंशबिज रोवली  
ते रक्त बंधात , 
सुत सावली. 
ममत्वाची माऊली. 
संस्कारी ऋण पावली.

©Radhika #nightshayari चारोळी मराठी

#nightshayari चारोळी मराठी #शायरी

14 Love

a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

सापडावे तू कधितरी,
मी म्हणावे, 
तुलाच शोधत होतो,
तू पाहुनी हसावे मला,
आणि म्हणावे, 
तुझ्यातच लपलो होतो। #मराठी #चारोळी #self #yq_gns
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

*आठवण*

आठवण तुझी येते जेव्हा
तेव्हा येते डोळ्यात पाणी
अशीच आहे आपली 
ही अधुरी प्रेम कहाणी
 आठवण मराठी चारोळी #yqtaai#

आठवण मराठी चारोळी #yqtaai#

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile