Nojoto: Largest Storytelling Platform

New बहिणाबाई चौधरी यांची कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बहिणाबाई चौधरी यांची कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बहिणाबाई चौधरी यांची कविता.

    PopularLatestVideo

Hemant Hondrao

पेरनी.... पेरनी.... बहिणाबाई चौधरी यांची कविता #Geetkaar #मराठीकविता

read more
mute video

Hemant Hondrao

विठ्ठल मंदिर ..........बहिणाबाई चौधरी #sitarmusic #मराठीकविता

read more
mute video

Hemant Hondrao

आली पंढरीची दिंडी.... कवयित्री बहिणाबाई चौधरी #krishna_flute #मराठीकविता

read more
mute video

Dhiraj Karandekar

स्वप्नील जोशी यांची कविता #poem

read more
mute video

Dhiraj Karandekar

शुभम जाधव यांची ही कविता #poem

read more
mute video

Sachin Gharat

सुरेश भट यांची कविता #selflove #मराठीशायरी

read more
हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा,
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा.
हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा?
हळूच गं मुक्याने भंगला एकांत माझा.
तुझ्याच वागण्याचा बांधतो अंदाज आता
तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा.
अखेर भेटली नाहीस एकांती मला तू,
तुझ्यासवेच तेव्हा संपला एकांत माझा.
दुरून आज मजला हाक आली ओळखीची,
चुकून चांदण्यानी ऐकला एकांत माझा.

©Sachin Gharat सुरेश भट यांची कविता

#selflove
loader
Home
Explore
Events
Notification
Profile