Nojoto: Largest Storytelling Platform

New घाबरू नकोस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घाबरू नकोस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घाबरू नकोस.

    PopularLatestVideo
e79d0a46faff1e47ca0cec0c17dd29ec

Madhuri Chavan

मित्रप्रेम # घाबरू नकोस

मित्रप्रेम # घाबरू नकोस #विचार

145 Views

cd3f6fe4f339266c25243f95da390fa4

balaji dornalpalle

आठऊ  नकोस

आठऊ नकोस #poem

63 Views

d4a2a9f5a1d3e2f19e4874c9ea7930eb

मच्छिंद्र हाडोळे

 आयुष्यात घाबरु नका

आयुष्यात घाबरु नका #Shayari

4 Love

fdb80bde8405e46e4ab953d4d6862e5c

Avi

जिवन म्हणजे
      झोपाळा आहे,
तो जेवढा मागे जातो
तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो.
त्यामुळे जिवनात घाबरू नका
दुःख जेवढे येतात,
तेवढेच सुख ही येणार असतात.
                      
                              अवि 💕💖जीवनात कधी घाबरू नका💞💟

💕💖जीवनात कधी घाबरू नका💞💟 #विचार

9 Love

1bb2a923ea8d68566827a3df43e32a6f

#tushu

श्वास माझे तुझ्यासाठी काही काळ थाबले
होते
जीव माझा जात होता,पण प्राण
काही अडले होते
शेवटच्या शनी सुद्धा श्वास काही निघत
नव्हता
तुला एकदा बघण्यासाठी जीवही काही ठरत
नव्हता
शरीराची हि यात्रा आता संपत
आली होती
काही क्षणात याची होणार
माती याची तयारी झाली होती काळजी करू नकोस....

काळजी करू नकोस.... #Quote

4 Love

75dc299f845df4c2355f83aa7f216436

Swapnil Bambole

 तू दिलेले वचने पळू नकोस

तू दिलेले वचने पळू नकोस #nojotophoto

4 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

         बळीराजा तु धीर सोडू नकोस!
अंधारयात्रेचा प्रवासी तु,
चाचपडत का होईना चालत रहा.
दारिद्रयाचा काळोख मिटविण्या,
तेजोमय पहाट लवकरच उजाडेल;
या धीरोदात्त शब्दांनी स्वतः ला सावरत रहा.
          जगाचा पोशिंदा ही बिरुदावली
          मिरविणारा लढवय्या तु.
         असंख्य आस्मानी आणि अनैसर्गिक
         संकटांना विजयी मुद्रेने भिडणारा तु.
         कित्येक आत्म्यांची पोटाची खळगी भरणारा तु.
         असा आत्महत्येचा विचारच कसा करू शकतो?
मान्य, संघर्ष हा तुझ्या पाचवीलाच 
पुजलेला पाहुणा.
परंतु, तु हे ही विसरू नकोस 
तुझ्यात क्षमता आहे ती
संघर्षाला भिडण्याची, असंख्य वादळे पेलण्याची
अन नवोन्मेषीवृत्तीने पुन्हा सावरण्याची.
           तुझ्या जाण्याने एका घराचं
           छप्पर मात्र उडून जाईल.
           जेंच्यासाठी तु मायेची सावली होता;
           त्यांचे भावविश्व भर उन्हात करपून जाईल.
वाईट दिवसांचे हे सावट
आले तसे निघून जाईल.
तुझे दुःख पाहून ढग पुन्हा गहिवरून येतील.
आनंदाचे क्षण पुन्हा अंकुरतील.
फक्त बळीराजा तु धीर सोडू नकोस.
                          -सोमचंद्र बळीराजा, तु धीर सोडू नकोस!

बळीराजा, तु धीर सोडू नकोस!

0 Love

dfe25d863decb0cbb7544d61cb0110d9

shri swami Samarth

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

©shri swami Samarth
  भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे #मराठीसंस्कृति

47 Views

05630d77ac89ba6a7ca47104db89274f

Subodh पुंडीर sbh

ये जो तेरा रक्स है यही हम रक्स है
इस रक्स में ही हर जगह तेरा नक्स है
यूं ही दुनिया बोलती पुकारती है बारबा
इनमें कोई नक्स है या मुझमें कोई नक्स है नक्स

नक्स #शायरी

7 Love

18d33aa0471e09e08a9f5f3748f9e521

DNYANESWAR DHAKRE

आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घेई
 डोईवर कर्जाचा डोंगर. . . .
 नको दुष्काळाची झळ, 
शाल धन धान्याची पांघर . . . 
ये पावसा , गळ्यास फास लावू नकोस तू. . .
ये  रे पावसा तसा नकोस जाऊ तू. . . 

मागतो क्षमा , 
तुझ्या धरतीवरच्या मित्रांचा 
आम्हीच केलाय घात. . . 
देतोय वचन तुला 
वृक्ष लागवडीचं 
दे हातात हात. . . 
हे पावसा ढगात राहुन, 
उगीच फिरक्या नको घेऊस तू. . . आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घे

आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घे

30 Love

4898713167eba232c426bd99b8a51e6c

Dhananjay(dhanuj) Sankpal

#कवी'धनूज_
तू नकोस बोलू , मीही बोलत नाही,
 मिळूदे उजाळा आठवणींना..
तुझा आभास कागदावर,
 बनवूनी तुला कविता..
लेखनी आसू ढाळते शाई,
 शांत निस्तब्ध भेटिची राई.. 
तू नकोस बोलू , मीही बोलत नाही.

_लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. तू नकोस बोलू , मी ही बोलत नाही..

तू नकोस बोलू , मी ही बोलत नाही.. #कवी #धनूज

2 Love

dd10c3afbdcf48ebc91a23524eb12441

sharad

 बोलक्या डोळ्यातुन वरच्या नजरेन 
मनात  काहुर माझ्या ऊठवु नकोस
रंग गव्हाळी रुप देखणे
कोड्यात मला आस टाकु नकोस ...

बोलक्या डोळ्यातुन वरच्या नजरेन मनात काहुर माझ्या ऊठवु नकोस रंग गव्हाळी रुप देखणे कोड्यात मला आस टाकु नकोस ... #nojotophoto

5 Love

dd10c3afbdcf48ebc91a23524eb12441

sharad

 बोलक्या डोळ्यातुन वरच्या नजरेने 
मनात काहुर माझ्या ऊठवु नकोस 
रंग गव्हाळी रुप देखणे कोड्यात मला 
आस टाकु नकोस

बोलक्या डोळ्यातुन वरच्या नजरेने मनात काहुर माझ्या ऊठवु नकोस रंग गव्हाळी रुप देखणे कोड्यात मला आस टाकु नकोस #nojotophoto

2 Love

9bc29268a27bc72f9df6b08638d4022d

Rohidas maharaj Sanap

नको नको मना गुंतु मायाजाळी । 
काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा ।
सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥
सोडविण बंधु पाठीची बहिण ।
शेजारची कामिन दुर राहे ॥३॥
सोडविण राजा देशीचा चौधरी । 
आणिक सोयरे भले भले ॥४॥
तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । 
एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥
श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी
#Thinking

# नको नको मना गुंतु मायाजाळी #Thinking #शिक्षण

6 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

हे एक प्रेमपत्र आहे
असे समजून फाडु नकोस।
हा तर अपुल्या प्रेमाचा धागा
असा सहजपणे तोडू नकोस। हे एक प्रेमपत्र आहे
असे समजून फाडु नकोस।
हा तर अपुल्या प्रेमाचा धागा
असा सहजपणे तोडू नकोस।
#yqtaai #yqmarathi
#charoli #प्रेमपत्र #मराठीचारो

हे एक प्रेमपत्र आहे असे समजून फाडु नकोस। हा तर अपुल्या प्रेमाचा धागा असा सहजपणे तोडू नकोस। #yqtaai #yqmarathi #charoli #प्रेमपत्र मराठीचारो #मराठीचारोळी

0 Love

df02e1dd19aeb1660c31a5912c23ed6e

वेदश्री कुलकर्णी

फार काही नकोय रे...

फार काही नकोय रे... #poem

89 Views

c8c7620bdd6208b1697a37bb5ffb95d9

Ashwini Mengane

नको वाटतो हा गोंधळ
हवी मजला शांतता...
मन सैरभर झाले सारे
हवी मजला एकांतता...

कोपरा शोधतो असा
जिथे असेल शांत...
साऱ्या चिंताची एका 
क्षणात पडेल भ्रांत...

राहू द्या हो एकटे
नका ना इतके छळू...
संयमही माझा आता
 लागला आहे गळू...

*सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे* नको

#lost

नको #lost #poem

11 Love

e8f90e6c28ff648f967bf45e76ccb73b

umesh prakash salunke

तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

उदया या जगातून गेला.
तर मनांत राग ठेऊ नको.....

तुझं माझं बोलू नको
आपलं म्हणून समज
तुझं काम होईल सहज.....

कुणी किती ही कमावले.
कुणी किती ही मित्र जमवले.
कुणी किती कांही दिले.
ते शेवटी उसने आहे...रे भावा.....
कशातून ना कशातून द्याचवेच लागते.....

कुणासाठी चांगलं केलं तर 
तुझं वाईट होऊच शकतं नाहीं
कुणाचं आयुष्य खराब केलं 
तर तुझं सुध्दा होईला वेळ 
लागतं नाहीं.....

तुम्ही कसं दुसऱ्या सोबत राहता
त्यावरून आपल्यासोबत तो वागत असतो.

कुणीही असो जसा विचार करणारं.
तसंच आपल्यासोबत होणार......

निसर्गाने खूप कांही दिलं आहे.
शेवटी प्रत्येकाच्या विचारानुसार
वसूल सुध्दा केलं आहे.....

हे कधीच विसरू नये.
निसर्ग कुणालाच चुकला नाही.
कधीच चुकणार नाही.....! तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

तुझं माझं करु नको कुणाशी ही दुरावा धरू नको निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

3 Love

61a8034fc0c68d464598ecc177bbc8ea

प्रल्हाद दुधाळ

#चिंता नको

65 Views

d4d84d620886dc8b07d0e68cea7aacfe

अमर चव्हाण

रात्र मला नेहमी सांगते
असं वेड्यासारखं जागु नकोस,

आठवणी फार त्रास देतात
प्रेमाच्या नादी तु लागु नकोस...

     -   अमर चव्हाण प्रेमाच्या नादी लागू नकोस ! 
#love #pyaar #Single #Couplelove #Prem
#motivation #Nojoto

प्रेमाच्या नादी लागू नकोस ! #Love #pyaar #single #couplelove #Prem #Motivation

0 Love

10db7fbd652689187b19545f91a9ceef

Royal Sadik Mehar77

नक्स- चेहरा
उन्मान्- शीर्षक......... 77

नक्स- चेहरा उन्मान्- शीर्षक......... 77 #Quotes

9,562 Views

8a6f7412964887ad113db3ee7e0c1b1f

harshala patil

अंधारलेल्या दिशा नी 
येईल प्रकाश 
सोडू नको धीर कष्टाची 
घे हाती कास 
येतील हाती डाव सारे  
नको मोडू आस ..
दाही दिशांनी येईल 
तो पुनवेचा प्रकाश..
Harshala patil नको मोडू आस

नको मोडू आस #poem

33 Love

39079b3e8a8d931bcc46ba02f8433fe0

mangesh ahire

आज मि खुप दूर आलोय ना म्हणून कदाचित म्हणून तू रागावली ना मला माहित आहे ग तुझ माझ्यावर खुप प्रेम आहे पन तू आता बोलू शकत नाही कारण आता रस्ते बदलेला आहे परत नको माझ्या आयुष्यात असे नको बोलू परत,
तुझा मंगेश आता परत नको

आता परत नको #Talk

3 Love

1fac4c9066638569c5a49b20928df745

Babli BhatiBaisla

हाथों में समय हो तो बातों में गंवा देते हैं
फिर पूरे जीवन दोष किस्मत का लगाते है

बहुत पड़ा है जीवन अभी आयु ही कितनी है
आराम से सोचेंगे क्या करना है यही ग़लती है

कर्मठ परिश्रम से चल लेते हैं नौ दिन में नौ कोस 
आलसी निद्रामग्न हो चलते हैं सौ दिन में नौ कोस

निर्णय अधिकतर स्वयं का होता है दोस्त 
चुनौतियों को निर्थक ही कोसते हैं लोग
बबली भाटी बैसला

©Babli BhatiBaisla
  #samay नौ कोस

#samay नौ कोस #कविता

315 Views

6b577686b1a175175ac0c66a33a7aa66

Mandar Kavinkar

नको बोलू काही..

नको बोलू काही.. #poem

30 Views

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

"हरामखोर"
                          
मानव नावाचा हरामखोर प्राणि पृथ्वीवर राहत होता..!
झाडा झुडपाची होणारी दशा मुकाट्यानं पाहत होता.
त्यांच्या कापणीला,जळणीला हाच जवाबदार होता.
पाखरांचा थवा कमी करण्यात याचाच हात होता.
मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता.!

नदी,विहिरी अन तलावे आटण्याला..पाण्याचा थेंब थेंबही
संपण्याला हाच कारणीभुत होता.
उपसा वाळूचा करुन..झाडझुडपं तोडुन..सिमेंटची जंगलं
वाढवुन..नंदनवन संपविण्यात याचाच हात होता.
मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..!

औद्योगिकरणाला,शहरिकणाला लोभ स्वार्थाचा होता.
प्रगतीच्या नावाखाली अधोगतिकडे जाणाराही हाच होता.
वर्तमानातील स्व सुखात भविष्य यांनी जाळला होता..
मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..!

आगीत त्या एकटाच हा होरपळला नव्हता..झाडं झुडपं
पक्षी, प्राणी ,नदी नाले, विहिरी अन तलावे साऱ्यांचाच
घात याने केला होता..पृथ्वीवरील जीवसृष्टी नाहीशी करण्यात याचाच हात होता..!
कारण मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..!

श्री:-किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान,
दर वर्षी, भरभरून पिकु दे,
माझ्या, शेतक-यांचे रान .!
"जय शिवराय"

मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान, दर वर्षी, भरभरून पिकु दे, माझ्या, शेतक-यांचे रान .! "जय शिवराय"

5 Love

b6ca6fffc6d3bd7517238590b92ea8b0

Atish Sonar

शोधू नको नव्याने मला

सांगतो पुन्हा तुला, माझ्या फुला
शोधू नको नव्याने मला

तुझा दरवळणारा गंध पुन्हा
छेडतो माझ्या भावना
मी जवळच आहे सदैव तुझ्या
तू बाहेर शोधू नको मला

तुझी हास्याची लकेर जरी
घाव घालत राही माझ्या उरी
सैरभैर होऊन पुन्हा
तू आसवांत शोधू नको मला

चंद्रमाची शीतलता, फुलांची कोमलता
सोडून जरी तू बैसली अशी
मी वाट पाहतो हृदयात तुझ्या
परतुनी ये घेऊन तिला


आतिश सोनार शोधू नको नव्याने मला

शोधू नको नव्याने मला #poem

9 Love

247cb5e92aac24cd907a06cee78013b5

Anamika

 गई पहुंच कोसों तक कोस,
रोज भीगने लगे हैं कोर ..
 #कोस#कोर#कोसों
#यूंही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile