Nojoto: Largest Storytelling Platform

New नव्हतं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नव्हतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्हतं.

    PopularLatestVideo

Harish Damodhar Naitam

नव्हतं तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम... #poem

read more
नव्हतच तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम...

या सोशल मिडियाच्या जमाण्यात
मनाला वेड लावून जातात अनेक
पण वेड्या मला वेड लागलाय एक
तुझ्या त्या मनमोहन मूर्तीच ||

तुझ्या त्या बोलण्यात गोडी आहे खुप
मनात घर करून बसलीस तु गं
या तुझ्या मोहातून निघणे झाले अवघड
हळव्या मनाला हवी तुझीच साथ ||

तुझा तो निर्मळ हसरा स्वभाव
करतो माझ्या मनाला नेहमी घायाळ
तुझ्यात आहेत सारे मला हवे ते गुण
म्हणून तु मला हवी माझ्या सोबतीन ||

नव्हतच तुला माझ्या सोबत राहायचं 
तर कशाला दावली ही प्रेमाची वाट
तुझ्याविणा राहवत नाही या जगात
सांग कधी पडशील तु माझ्या प्रेमात ||

कवी :- हरिष नैताम
मो.न. ९८ ३४२०९९२७ नव्हतं तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम...

fakttuzyasathi_sagla_kahi

आयुष्यात येशील अस देखील वाटलं नव्हतं ..... #marathi #MarathiKavita #Love #thought

read more
तू एक गोष्ट मात्र चुकलीस ...
प्रेमात विश्वास नाही माझ्यावर हे काही मला  सांगितलं नाहीस ......
माझ्या आयुष्यात अस काही होईल अस माहीत नव्हत .....
पुढे कधी तू माझ्या आयुष्यात येशील अस देखील  वाटलं नव्हतं .....

                                                      यश..... आयुष्यात येशील अस देखील  वाटलं नव्हतं .....

#marathi #MarathiKavita #Love

Akshay Rathod

मला प्रेमात पडायचं नव्हतं पण किती गोड दिसते ना राव ती.... आणि गोड मला लहानपणापासून आवडतो.

read more
मला प्रेमात पडायचं नव्हतं पण किती गोड दिसते ना राव ती... आणी गोड मला लहानपणापासून आवडतो मला प्रेमात पडायचं नव्हतं पण किती गोड दिसते ना राव ती.... आणि गोड मला लहानपणापासून आवडतो.

Sachin Koli

ती होतीच तशी जगावेगळं तीच सौंदर्य होत मनमोकळं तिचं वागणं होत माझं ती पाहिलं प्रेम होतं पण तिला माहीतच नव्हतं दिलखुलास वावरायची मनसोक्त जगाय #poem

read more
ती होतीच तशी
जगावेगळं तीच सौंदर्य होत
मनमोकळं तिचं वागणं होत
माझं ती पाहिलं प्रेम होतं
पण तिला माहीतच नव्हतं

दिलखुलास वावरायची
मनसोक्त जगायची
माझं तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष होत
पण तिला माहीतच नव्हतं

सोज्वळता तिच्या चेहऱ्यात होती
समंजसपणा तिच्या वागण्यात होता
प्रामाणिकता तिच्या शब्दात होती
तिचे सर्व सर्व गुण मी जाणून होतो
पण तिला माहीतच नव्हतं

बेधकड तिचं बोलणं होतं
अनोळखी असो का ओळखीचा
प्रत्येकाला सारखंच मोल होतं
थोडी तिखटच होती
पण मला गोड वाटायची
तरी तिला माहीतच नव्हतं

निष्पाप मनाने तिला बघितलं होत
वय काय होत ते होत 
जेव्हा प्रेम काय असते हे माहिती नव्हतं
तेव्हा तिला पसंत केलं होतं
पण तिला माहितच नव्हत 

तिला माहीतच नव्हतं 
कारण माझ्यात हिम्मतच नव्हती
प्रयत्न केले असते पण मला सर्व माहीत होतं
ती जशी होती तशीच छान होती
आणि माझी पसंत होती
आणि खरच तिला माहितीच नव्हतं ती होतीच तशी
जगावेगळं तीच सौंदर्य होत
मनमोकळं तिचं वागणं होत
माझं ती पाहिलं प्रेम होतं
पण तिला माहीतच नव्हतं

दिलखुलास वावरायची
मनसोक्त जगाय

Akshay Rathod

मला प्रेमात पडायचं नव्हतं पण ती समोरून येताना एक नजर टाकली की मला नजर फिरवता पण नाही आले....

read more
मला प्रेमात पडायचं नव्हतं पण ती  समोरून येताना एक नजर टाकली की मला नजर फिरवता पण नाही आले.... मला प्रेमात पडायचं नव्हतं पण ती  समोरून येताना एक नजर टाकली की मला नजर फिरवता पण नाही आले....

yogesh atmaram ambawale

सकाळ पासून अँप बंद होतं... #yqtaai #yqmarathi #yqlover #issues #मराठी_quote दिड तास झाला.... असंच होत... दर मिनिटाला अँप खोलायचो.. करमत नव

read more
दिड तास झाला....
असंच होत...
दर मिनिटाला अँप खोलायचो..
करमत नव्हतं.. सकाळ पासून अँप बंद होतं...
#yqtaai #yqmarathi #yqlover #issues 
#मराठी_quote 
दिड तास झाला....
असंच होत...
दर मिनिटाला अँप खोलायचो..
करमत नव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile