Nojoto: Largest Storytelling Platform

New माणसाचा मेंदू किती असतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माणसाचा मेंदू किती असतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसाचा मेंदू किती असतात.

Related Stories

    PopularLatestVideo
f66ae0448c6036f8464791cbbc7d5aa3

nikhil Patil

माणसाने माणसाशी माणसासम वागणे ✌💞

माणसाने माणसाशी माणसासम वागणे ✌💞 #मराठीविचार

7,250 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

माणसाचीच भीती येथे आज माणसाला..

जवळीक साधण्या उभा जन्म गेला
निसर्गाने असा काय खेळ केला?
आज दुरावा ठेवण्या  प्रत्येक सरसावला
माणसाचीच भीती येथे आज माणसाला...

सतत पायाला लावून भिंगरी
गतीलाही मागे सोडणारी
माणसांची गर्दी मिरवणारी
शांत कशी ही मुंबई नगरी..

आता कुठेतरी हे थांबले पाहिजे
  गर्दीचे लोंढे टाळले पाहिजे
स्वतः साठीच नाहीतर घरच्यांसाठीही
घरातच सुरक्षित राहिले पाहिजे.

 #माणसाचीच भीती येथे माणसाला

#माणसाचीच भीती येथे माणसाला

0 Love

73eab9d650926e4b2b93456a9c70f8c8

रावण भक्त

सुंदर फक्त माणसाचा स्वभाव असतो
चेहरे तर वयाचे गुलाम असतात  💯

©रावण भक्त
  सुंदर तर माणसाचा स्वभाव असतो
चेहरे तर वयाचे गुलाम असतात

सुंदर तर माणसाचा स्वभाव असतो चेहरे तर वयाचे गुलाम असतात #मराठीशायरी

165 Views

4d48f7a7a81b5e0f07db64a129367232

life is beautiful enjoy the life

वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल....
           *कारण
 माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल....
            कारण
 माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही

वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल.... कारण माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही #विचार

4 Love

3df6474902a5c5036203701fae6db647

Nanasaheb mhargude

किती देखणी असतात ना नाती...

किती देखणी असतात ना नाती...

623 Views

9ce97d29ec21c5b46c0f6c6bf60ba282

ravi pitale

विश्वास सर्वांवर 
असावा 
 पण तो अंधविश्वास नसावा खरं बोलणारे आणि स्पष्ट 
बोलणारे कडू 
असतात 
पण 
विश्वासघातकी नसतात

खरं बोलणारे आणि स्पष्ट बोलणारे कडू असतात पण विश्वासघातकी नसतात

0 Love

aa8f41e91b688269a03825511ab4d7a1

Singh Manpreet

पयार साडे नूं नजर लगी खौरे केडे काले मूं आले दी.

जो दिसनो हटी मोहबत ओनू मनपरीत अकावाली वाले दी.

चंदरी मलमा लोंदी -लोंदी छिडकन लून लग पी फटा ते.

ओ मेंदी तां अज वी लोंदीया पर मेरा नाम नई लिखदी हथा ते.

©Singh Manpreet 
  मेंदी

मेंदी #Shayari

77 Views

1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

मेंदी

मेंदी

127 Views

6faf9ca695f01b118e26e68cfddab46e

Lekha Shriee

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

©Lekha Shriee
  तेंदू

तेंदू #जानकारी

27 Views

9670f96d4c6a7ee6e5b452067768bd3a

Sumed kumar

dosto khush raho apni life me kisi ko aane na do apne life me
kyu ki........... अनुभव माणसाचा गुरु

अनुभव माणसाचा गुरु

4 Love

d09d9336d4c863f62309a4578a9326b1

KAVI AKELA

साजिश कामयाब क्या हुई
जश्न में  मेंहदी रचाई हाथों पर ।
मेरी भावनाओं से खेलकर 
*अकेला*
आज बहुत खुश है ज़ालिम 
मेरी दुनिया उजाड़कर  ।।

कवि अकेला 
18/08/2020 मेंदी
#meltingdown

7 Love

c5bb5ea95d7c2019054de665cf0c4aaf

ऋतू

माणसाचं  मन

माणसाचं मन

95 Views

627a570590ebad7505e656edd3acddd5

ADITYA PAWAR

कदर करायला शिका 
कोणी पुन्हा पुन्हा
नाही येत
जीवनात 😢😢 माणसाचे महत्व

माणसाचे महत्व

3 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 माणसाची कविता

माणसाची कविता #nojotophoto

8 Love

1bf439f045932a0c49f70d305b5e8f34

Sumit Gadekar

असतात अश्रू....

असतात अश्रू....

2,511 Views

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

यशाला बाप खूप असतात 
आणि 
पराभवाला सल्लागार खूप असतात

 यशाला बाप खूप असतात 
आणि 
पराभवाला सल्लागार खूप असतात

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात

0 Love

8d3697bf994632029df9a4bc94f8ef96

shriram madhukar sarkate

वांझोट्या लोकशाहीत माझा रंडकी सहानुभुती,
दु:खावरीया काय? 
लावु मी...!
गंध टिळा का विभुती

©shriram madhukar sarkate ##सामान्य माणसाचे दु:ख

##सामान्य माणसाचे दु:ख

4 Love

6bfde423d4a3e994c1f1f604125a691c

SP

मी माणसे बदलताना पाहिलीत....

©SP मी माणसाचा रंग नाही....माणसे बदलताना पाहिलीत......

मी माणसाचा रंग नाही....माणसे बदलताना पाहिलीत...... #poem

21 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

बंद माणसाला जगायला शिकवतो

बंद माणसाला जगायला शिकवतो #मराठीविचार

27 Views

08625a1177e04c98ae4f1e6280ffec77

Ramjan Shaikh

#काही मानस अशीच असतात

#काही मानस अशीच असतात #अनुभव

57 Views

d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

पावसाचा थेंब हळूच गालावरून ओघळतो..
दमलेला जीव माझा एका क्षणात विरघळतो..
©प्रसाद✍
@| सुचलेल्या ओळी | #पावसाचा थेंब# #सुचलेल्या ओळी#पावसाचा थेंब#
5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 सहकारी तोडायचे नसतात साहेब, कारण संकटकाळी तेच कामी येत असतात...!!!

#पंकजा ताई, #खडसे साहेब, #विनोद तावडे,  इत्यादी.✍️sandy✍️

सहकारी तोडायचे नसतात साहेब, कारण संकटकाळी तेच कामी येत असतात...!!! #पंकजा ताई, #खडसे साहेब, #विनोद तावडे, इत्यादी.✍️sandy✍️ #nojotophoto

4 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 सहकारी तोडायचे नसतात साहेब, कारण संकटकाळी तेच कामी येत असतात...!!!

#पंकजा ताई, #खडसे साहेब, #विनोद तावडे,  इत्यादी.✍️sandy✍️

सहकारी तोडायचे नसतात साहेब, कारण संकटकाळी तेच कामी येत असतात...!!! #पंकजा ताई, #खडसे साहेब, #विनोद तावडे, इत्यादी.✍️sandy✍️ #nojotophoto

3 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

प्रेम हे असं असावं
जगानी पहात रहावं
प्रेम हे शेवटपर्यंत हवं
नुसतच चार दिवसांसाठी नसावं
जर खरंच प्रेम करायची कॅपॅसिटी असेल तरच प्रेम करा
हे असं असतं समोरच्या 
माणसाला मोठं करू शकतो
माणसाला हरू शकतो

💯😊❤️🤞

©Supriya Yewale
  #angrygirl प्रेम माणसाला जिंकू शकतो प्रेम माणसाला हरवू शकतो💯🤞❤️🥺

#angrygirl प्रेम माणसाला जिंकू शकतो प्रेम माणसाला हरवू शकतो💯🤞❤️🥺 #मराठीविचार

67 Views

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

माणसाचा राग
क्षणापुरताच असतो
ते बोल आग सारखे असतात
माणसाला एका क्षणात वेगळी करतात
माणूस रागाच्या भरात
काहीही करतो 
नंतर पश्चाताप होतो
वेळ निघून गेलेली असते
जर राग आला असेल
तर बाहेर जा
रागाला शांत करा
आणि स्वतःवर संयम ठेवा
तेव्हाच तुम्ही आनंदी राहाल
सुप्रिया येवले💯🤞🙏🏻

©Supriya Yewale
  #bornfire माणसाचा राग हा क्षणासाठी असतो रागावर संयम ठेवा

#bornfire माणसाचा राग हा क्षणासाठी असतो रागावर संयम ठेवा #मराठीविचार

27 Views

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 माणसागत वागणाराचं...

माणसागत वागणाराचं...

5 Love

766c52af7e81ad028cbc6566f5229204

Yogesh Ambawale

अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते,
ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते.
अनमोल असतात ते अश्रू जे उगाच वाहत नसतात,
खूप वेदना असतात त्याच्यात जेव्हा ते कुणाच्या तरी आठवणीत वाहत असतात .
ज्यांचे मन कुणाच्या तरी आठवणीत रडत असते,
त्यांनाच खरे अश्रुंचे मोल माहीत असते. #अश्रुंचे_मोल#दुःख#अश्रू
अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते,
ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते.
अनमोल असतात ते अश्रू जे उगाच व

#अश्रुंचे_मोल#दुःख#अश्रू अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते, ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते. अनमोल असतात ते अश्रू जे उगाच व #poem

11 Love

b85dadc2b5279cfabb17d0c9de73ab85

Abhishek Panchal

गमतीने सुद्धा 
कुणाच्या भावनांशी खेळू नये
काहीजण भावनिक सुद्धा असतात प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात
#marathiquotes
 #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ

प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात #marathiquotes #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile