Nojoto: Largest Storytelling Platform

New बांधिलकी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बांधिलकी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बांधिलकी.

    PopularLatestVideo

Ganesh Bansode

सामाजिक बांधिलकी आणि परंपरा #Life_experience

read more
मित्रांनो मला असं वाटतं की सामाजिक बांधिलकी म्हणजे आपल्या समाजाबद्दल आपल्या मनात आपुलकी वाटणं आणि स्वाभाविक इतरांसाठी काहीतरी वेगळं करण्याची भावना मनात वाढीस लागणे, ही सामाजिक बांधिलकी होय. पण....? इथे काही प्रश्न देखील उपस्थित होतात म्हणजे असं की, आपला समाज म्हणजे कोणता समाज.?आपली जात कोणती.? आपला धर्म कोणता.? आपली संस्कृती कोणती.? असे ना अनेक प्रश्न हे निर्माण होतात, पण आपण मात्र फक्त एवढचं समजायचं की माणूसकी हा आपला समाज.मानव हा आपला धर्म. आणि आपण मानव म्हणून जन्माला आलो आहे म्हणजे यांच्यामागे काहीतरी "कारण" आहे. आणि ते ओळखूनचं आपण आपल्या समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची तयारी असावी.! 
सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही नेहमीच आपल्या स्वत: पासून केली पाहिजे .जर आज मी ठरवलं आणि सुधारलो, तर मला पाहून माझे आई, वडील ,मित्र, मैत्रणी, आजूबाजूचे लोक, देखील सुधारतील .आणि जर हे लोक सुधारले तर मग हे बघून त्यांचे मित्र, त्यांची पुढची पिढी देखील सुधारेल ,आणि हे जर असचं चालू राहिले ना तर हा अख्खा समाज देखील सुधारेल, आणि मग ह्या समाजामध्ये कोणत्याही रूढी, परंपरा, जात, पात, धर्म अस्तित्वात राहणार नाही..! 
मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वःताचा  विकास केला, आणि बर्‍याच सामाजिक रूढी, परंपरा, ह्या कालांतराने नष्ट देखील होत गेल्या पण आज ही काही समाजातील घटकांमुळे सामाजिक रूढी, परंपरा आज ही आपणास  मानवी मूल्यांचे आवलोकं करत असताना त्या दिसतात ,पण यांचे कारण म्हणजे मानवाचे अज्ञान.. हे होय. काळानुसार बदलणे हे अगत्याचे आहे पण काही लोक जुन्या बुरसटलेल्या विचारांना आज ही चिटकून बसलेले आहेत.आणि म्हणूनच आज ही या समाजात अनेक घातक रूढी परंपरा ह्या आपणाला दिसून येतात. पण सगळ्याच चाली रीती, परंपरा, ह्या घातक आहेत असं म्हणता येणार नाही, कारण परंपरांमुळे समाजाच्या जडण घडणाचे चित्र ही आपणास आज दिसत आहे. 
जुने जाऊ द्या मरणा लागूनी "असे आपण म्हणतो पण " जुने ते सोने "असं देखील आपण म्हणतो..! कारण जुन्यातील काही अनावश्यक गोष्टी देखील काढून टाकतानाच आपण नव्या गोष्टी स्विकारताना त्या नव्या गोष्टीत ही काही अनावश्यक गोष्टी देखील असतात.आणि हे आपण स्विकारताना थोडे भान देखील ठेवले पाहिजे, तरच भारतीय परंपरेमध्ये  लपलेल्या संस्कृतीचा खरा अर्थ आपणाला समजेल ..! सामाजिक बांधिलकी आणि परंपरा

Jk

#merychristmas मी आज माझा वाढदिवस आणि नाताळ दिवा येथील 'अपना घर' या वृद्धाश्रमात साजरा केला त्याची काही छायाचित्रे प्रत्येक माणूस हा स्वत #जीवनअनुभव

read more
मी आज माझा वाढदिवस आणि नाताळ दिवा येथील 'अपना घर' या वृद्धाश्रमात साजरा केला त्याची काही छायाचित्रे 

प्रत्येक माणूस हा स्वतःसाठी जगतच असतो, पण सामाजिक बांधिलकी जपली गेली पाहिजे आणि माणुसकी टिकवली गेली पाहिजे म्हणून प्रत्येकाने गरीब व गरजुंना आपापल्या कुवतीप्रमाणे मदत करायला हवी,असं मला वाटतं.

'जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले 
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा' हे संतांचे वचन ध्यानी ठेवून मी सामाजिक काम करत आहे. 
- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk #merychristmas 
मी आज माझा वाढदिवस आणि नाताळ दिवा येथील 'अपना घर' या वृद्धाश्रमात साजरा केला त्याची काही छायाचित्रे 

प्रत्येक माणूस हा स्वत

yogesh atmaram ambawale

वाटे एक तरी पक्ष असा असावा जो सदा निष्पक्ष राहावा.
प्रत्येक सदस्य त्यातील निर्व्यसनी असावा,कुणाबद्दल ही मनी कपट नसावा.
सर्वांना त्यांनी आपलं मानावं कुणाबद्दलही मनात वाईट विचार नसावं.
सद्गुणांनी भरलेले पक्षाचे कार्यकर्ते असावे,
सत्कर्मातुन त्यांच्या ते प्रत्येकाच्या नजरेत भरावे.
खरंच वाटे एक तरी पक्ष असा असावा
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांचं वागणं असावं
बोध घ्यावा त्यांच्या वागण्यातून त्यांना आपलं जाणावा.
संकट आले असता कुठेही,तडक धाव घेताना दिसावं.
एक तरी पक्ष असं असावं लोकांना जे आपलं वाटावं. असा ही एक पक्ष असावा...
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #पक्ष  #राजकारण 
#निष्पक्ष #मराठीलेखणी #politics #yqmarathiqotes
वाटे एक त

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

#height *शेती-माती-अन्-कष्टकऱ्यांचा-आवाज*... 👉 ⭐▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬⭐ || *शिवार-शेतकरी-माझा*|| *शेतकरीपुञांचे चळवळीत सामिल व्हा....* *शिवार

read more
*शेती-माती-अन्-कष्टकऱ्यांचा-आवाज*... 👉  
⭐▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬⭐ 
    || *शिवार-शेतकरी-माझा*|| 

*शेतकरीपुञांचे चळवळीत सामिल व्हा....*

*शिवार-शेतकरी-माझा ह्या शेतकरीपुञांचे शेतकरी चळवळ समुहातील वैचारिक एकविचार, समान ध्येय, उद्देश, कल्याणकारी तळमळ यातुन वाढत जाणारे सकारात्मक प्रतिसादामुळे हा आवाज दुरवर पोहचत आहे..आपले सर्वांचे अथक परिश्रमासह, सामाजिक बांधिलकी, निर्भिड वैचारिकतेला मानाचा मुजरा..*
.......🙏🙏🙏 
*सर्व शेतकरीपुञ  ह्या समुहाचा आवाज बुलुंद करण्यासाठी कामातुन मिळल तसा थोडा वेळ  देवून. संघटन वाढवत असल्याचा मनस्वी आनंद वाटतोय..*

*शेतकऱ्यांचे विषयावर ठाम प्रभावीपणे "शिवार-शेतकरी-माझा समुहातून काम महाराष्ट्रभरातुन गावागावात  पोहचवूया...हे शिवार-शेतकरी-माझा  आपण सर्व  शेतकऱ्यांचे मुलांचे व्यासपिट, हक्काचे चॕनल आहे..*

आजवरचे प्रसारित केलेल्या मुलाखती, शेतकरी कवी यांचे सहभागासाठी मनपुर्वक हार्दिक अभिनंदन... 
═════════════
शिवार-शेतकरी-माझा  संपादक / संचालक मंडळ
श्री रामजी खुर्दळ 9423055801 ( मुख्य संपादक )
श्री नानाजी बच्छाव 9850213335 ( कार्येकारी संपादक )
┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈
श्री प्रकाश-चव्हाण-9975370112 
प्रकाशक-व-जनसंपर्क-प्रमुख 
   ▂▃▅▓▒░🇮🇳░▒▓▅▃▂ #height *शेती-माती-अन्-कष्टकऱ्यांचा-आवाज*... 👉  
⭐▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬⭐ 
    || *शिवार-शेतकरी-माझा*|| 

*शेतकरीपुञांचे चळवळीत सामिल व्हा....*

*शिवार

Rajni Sardana

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile