Find the Latest Status about स्वतःच्या धुंदीत जगतो song mp3 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वतःच्या धुंदीत जगतो song mp3.
Shahaji Chandanshive
धुंदीत यौवनाच्या धुंदीत यौवनाच्या बहरून आज काया लवकर ये सख्यारे जाईल रात वाया ..... एकांत आज समया लुटण्या बहार ये तू झिंगुन रात्रं अाहे पिवूनि घे नशा तू रागावलास कारे का केली कठोर माया ..... गात्रे फुलून आली घेण्या तुला मिठीत दाबू किती उमाळा या घट्ट कंचुकीत डोळे अधीर झाले तुज देहात साठवाया ..... भेटीस आज आपुल्या झाले कीती दिवस विसरलास कारे तू त्या धुंदावल्या क्षणास बेभान आज मी रे तू ये रात जागवाया ..... *** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive धुंदीत यौवनाच्या ...