Nojoto: Largest Storytelling Platform

New पानाचा हवामान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पानाचा हवामान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पानाचा हवामान.

Related Stories

    PopularLatestVideo
128f2a2e1adcc05a012be0028e331383

Walden_Raj...

विश्ववंदनीय, 
 छत्रपती शिवाजी महाराज की , 

 जय ! 
 आपल्या महाराजांना माझ्याकडून जानाचा अन् मानाचा मुजरा 🙃

#ShivajiTheHero

विश्ववंदनीय, छत्रपती शिवाजी महाराज की , जय ! आपल्या महाराजांना माझ्याकडून जानाचा अन् मानाचा मुजरा 🙃 #ShivajiTheHero #मराठीविचार

47 Views

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🌷 मानाचा मुजरा 🌷

शिवनेरीवर जन्म हा शिवबाचा झाला
जिजाऊ मातेला अन् प्रजेला आनंदी आनंद झाला ||

उत्तम संस्कार त्या मातेन बिंबविले त्यांच्या मनी
रोज सांगे शौर्य आणि पराक्रमाची कहाणी ||

घडवावे तू स्वराज्य मातेने हीच दिली शिकवण
हिंदवी स्वराज्य उभे करेल दिले शिवबाने ही वचन ||

किल्ले रायगडावर शिवबाचा अभिषेक हा केला
पूर्ण करण्या स्वप्न मातेचे शिवबा सज्ज झाला ||

मूठभर मावळ्यांना घेऊन राजे मुघलांशी लढले
जिंकुनी गड किल्ले मुघलांना परतीच्या वाटेला धाडले ||

या सह्याद्रीचा छावा हा महाराष्ट्राचा असे अभिमान
तळपता सूर्य जणू राखली त्यांनी या मातीची शान ||

शूर पराक्रमी सर्वगुणसंपन्न असा राजा नाही कोणी
असे सदा त्यांना मानाचा मुजरा प्रत्येक हृदयातूनी || 🙏 मानाचा मुजरा 🙏

🙏 मानाचा मुजरा 🙏

0 Love

03bd5f4b168ca00191725a3fcebafcd6

Pooja Udeshi

जब रिश्ते jeans मे क्या बुराई है रे 🤪!!!!!

©POOJA UDESHI #पहनावा
13223c83455ac3621bfa7c5f78f52db6

Babli Gurjar

जंचता है पहनावा अपना आज भी सखी
गहनों में श्रृंगार निखरता है और भी सखी

बेशक बाकमाल महंगे होते हैं दुल्हन के लहंगे
मोटी रकम खर्च करा देते हैं पहनावे पुराने समय के

सुंदर दिखने के शौक ने लहंगे चलन में ला दिए
शेरवानियो ने शाही लिबास के रूतबे दिखा दिए

अपनी शादी में अप्सरा बनने की चाह
दिखाती है ब्यूटी पार्लरों की राह

मार्डन नहीं बहुत सुंदर दिखने की चाहत में
देसी पोशाकें के नहीं टिकता कोई सामने 
बबली गुर्जर

©Babli Gurjar
  पहनावा

पहनावा #शायरी

342 Views

d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

पावसाचा थेंब हळूच गालावरून ओघळतो..
दमलेला जीव माझा एका क्षणात विरघळतो..
©प्रसाद✍
@| सुचलेल्या ओळी | #पावसाचा थेंब# #सुचलेल्या ओळी#पावसाचा थेंब#
f41bf3c6b4985653267a6a4291a7aa53

Tejas Jadhav (TAJ)

आज ३ एप्रिल....
आजच्याच दिवशी रायगडावर सूर्य मावळला तो कायमचा...
हिंदवी स्वराज्याचा सूर्य....!!

अठरापगड जाती-जमाती व बारा मावळातील पोर सोर एकत्र करून स्वतःच्या राज्याची अवघड संकल्पना ज्यांनी सत्यात उतरवली....
तो सूर्य मावळला....!!

पाच-पाच शत्रूंशी एकाच वेळी लढून देखील स्वराज्य ज्यांनी शाबूत ठेवले....
तो सूर्य मावळला...!!

आपली ताकद कमी असेल तर शत्रूशी लढताना गनिमी कावा वापरावा, हि शक्ती ज्यांनी जगाला दिली....
तो सूर्य मावळला...!

हिंदू धर्माचे रक्षण करून देव-देवतांचे अस्तित्व ज्यांनी अबाधित ठेवले....
तो सूर्य मावळला...!

जिवंतपणी ज्यांना देवाची उपाधी मिळाली, ज्यांची तुलना त्यांच्या शिवाय आणखी कोणाशीही होऊ शकत नाही....
तो सूर्य मावळला...तो सूर्य मावळला...!!

मात्र...मात्र, तो सूर्य मावळताना देखील आमच्या सारख्या सह्याद्री च्या पाखरांच्या असंख्य मनात ज्योत पेटवून गेला...!!
मावळलेला सूर्य आजही मावळ्यांच्या मनात तेवत आहे...तेव्हड्याच प्रखरतेने...!!

(मावळा तेजस अभिमान जाधव) आजच्या दिवशी लेखनातून शिवरायांना मानाचा मुजरा..!!

आजच्या दिवशी लेखनातून शिवरायांना मानाचा मुजरा..!!

4 Love

128f2a2e1adcc05a012be0028e331383

Walden_Raj...

शिवाजी 
शि- शिकूपण ,
वा- वागूपण, जी- जीवन जगूपण ... महाराजासारखे ,
विश्ववंदनीय, 
 छत्रपती , शिवाजी महाराज की , जय !
 छत्रपती शिवाजी महाराज य

शिवाजी शि- शिकूपण , वा- वागूपण, जी- जीवन जगूपण ... महाराजासारखे , विश्ववंदनीय, छत्रपती , शिवाजी महाराज की , जय ! छत्रपती शिवाजी महाराज य #मराठीविचार #BemisaalKahaniya

57 Views

5e6a630f3def878780b950431933ddad

Telang Ashok

बाप्पाचा घेता 
घेताना निरोप
डोळे झाले हो 
जड आपोआप बापाचा निरोप

बापाचा निरोप

3 Love

8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

दीनांचा कनवाळू आज मी पहिला
जनीला लागेदळू हरी मी पाहिला।।धृ।।
संतगमे निरंतर वास 
जसा अत्तराचा सुवास
हृदयीं पंढरी निवास
हरिनामाचा श्वास
पहाटे भैरवीं गाताना पहिला
दीनाचा कनवाळू आज पहिला।।१।।
विश्वामध्ये भारलेला ध्यास
जलामद्येही पुरवी घास
मनामद्येही भेटे खास
अंतरीच्या गावी सहवास
वैखरीच्या गावी ध्यानात पहिला
दीनाचा कनवाळू आज मी पहिला।।2।। दीनाचा हरी

दीनाचा हरी

7 Love

556e73eb87a3a966f3390d90754bb117

अत्रंगी रे...!!!

#कान्हा  #पान्हा
3c637695ce681df58f948cf5accaf88b

उद्याचे हवामान

उद्याचे हवामान कसे असेल महाराष्ट्र राज्य

©उद्याचे हवामान उद्याचे हवामान कसे असेल

उद्याचे हवामान कसे असेल #मराठीविचार

1 Love

7277632e13c05a3f7038390194501aa9

नवीन नव

दानवीर भामाशाह जयंती विशेष 
    भामाशाह सा नहीं दानवीर ।

महाराणा सा नहीं कोई वीर ।
शत्रु को छलनी करती तीर ।।
दानी तो जग में है  हजारों ।
भामाशाह सा नहीं दानवीर ।।

जैन कुल ,पिता थे भारमल ।
राणा का, बढ़ाया अर्थबल ।।
मातृभूमि के किया है अर्पण ।
गुजरा कल आने वाला कल ।।

जीवन भर की पूंजी चढ़ाई ,
उससा नहीं कोई कर्मवीर ।
दानी तो जग में है  हजारों ,
भामाशाह सा नहीं दानवीर ।।


पच्चीस हज़ार सैनिक बारह वर्ष ।
जीवन निर्वाह ,कर सके संघर्ष ।।
त्याग ,स्वामिभक्ति,की वो मूरत ।
निभा के फ़र्ज़ दिला गया उत्कर्ष ।।

राणा संग भामा अमर हुए ,
उन सा नहीं कोई धर्मवीर ।
दानी तो जग में है  हजारों ,
भामाशाह सा नहीं दानवीर ।।


नवीन नव बीगोद

©नवीन नव भानाशा 

#stay_home_stay_safe

भानाशा #stay_home_stay_safe

7 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

चार ओळी अशा लिहा
की वाचणारा नोंद घेईल..
तुमच्या पेनाच्या टोकावर
ही व्यवस्था बदलून जाईल.! पेनाची ताकद..

पेनाची ताकद..

19 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 पावसाचा थेंब

पावसाचा थेंब

3 Love

83669de01bcc5fea62768cc7316ac337

SURAJ KAJBALE

 छत्रपति शिवाजी महराज 
अपनास मानाचा मुजरा 🙏

छत्रपति शिवाजी महराज अपनास मानाचा मुजरा 🙏 #मराठीपौराणिक

88 Views

3805292a2a91bc426ca24d30be1a29f9

Omkaar Anil Saturdekar

#पानांचा प्रवास#ओंकार चिंतन
#पहिली नोजोटो#सुरुवात

#पानांचा प्रवासओंकार चिंतन #पहिली नोजोटोसुरुवात #poem

4,669 Views

01837102c901b5b5e435d44b9966e329

Sagar Ʀʌɩ

#पहनावा#Pahnava#nojotoHindiKavita
1ab46c5c30abf2f0f95849bb02009234

Tormal Bharti

निरोप पेमाचा

#alone

निरोप पेमाचा #alone

367 Views

5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

चमत्कार पैशाचा ....
.by Dharmendra Gopatwar

लहान मुलांना कळतं भाषा पैशाची 
  आजोबांच्या बिडी सिगारेट ला प्रिय असते पैसा 
नोटा रंगबिरंगी डोळ्यांना मोहित करतात म्हणे
 काळा पांढरा नाव ठेवले की 
पैसे रुसतात म्हणे .
पैसे बोलतात
 सरकारी टेबलाखाली बसून गोष्टी करतात .
नात्यांत रंग भरतात पैसा
मुका बोलतो कासव धावतो 
देवालाही प्रिय असतात म्हणे 
मंदिराचे दार बंद झाले की 
पुजारी चे उदरनिर्वाह चे कारक पैसा
पैसा असेल की अन्यायी च  न्याय च पाठ देतो 

पैसा पोटपुरते च असले पाहिजेत म्हणे 
थोड जास्त दिसले तर चोराची नजर
अति पैसे असले की सरकारची धाड  

झोप येणे न येणे 
याच कारण बनते पैसा 
बोले आणि चाले पैसा
हसवे आणि फसवे पैसे 

पैसे पैसे मिळाले की रुपया होतो 
रुपया रुपया मिळाले पैसे होते 
दिवसेंदिवस महागाई च्या
रावणाचे वीस तोंड होतात 

DlGopatwar
दुनिया गोल आहे प्रवासाला निघाले परत येऊन इथेच पोहचतो
इथून निघायला गरज पैशाची 
वर्तुळ फिरायला आवश्यक गांधीजीच्या लाठी ची 
गांधीजींची लाठी पैसा .
पैशामुळे कासवच बनतो ससा .
पैसा असले की नाती सोबत हसतात 
नसले की रुसतात

नोटावराचा गांधीजी हसतो 
आणि माझ्या हातात गांधी जी आला की 
माझ्या हसण्या चा कारक बनतो .

DlGopatwar
30 टक्के लोक देशातला 70 टक्के पैसा घेऊन विदेशात धावतो
70 टक्के लोक देशातला 30 टक्के पैसे वापरून देशभक्त बनतात .
गरिबाला मिळत नाही पैसा 
माध्यम वर्गाला उरत नाही पैसा 
उच्च वर्गाला इन्कटॅक्स ची भीती 
अति उच्च श्रेणीतील लोकांची 
सरकारला भीती ...

70 टक्के पैसा विदेशात 
30 टक्के पैशांनी देश चालतो 

 पैशामुळे सत्कार .....पैसाच चमत्कार...✍️

©Dharmendra Gopatwar चमत्कार पैशाचा..✍️

चमत्कार पैशाचा..✍️ #ज़िन्दगी

9 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 पैंजणी पायाचं भय

पैंजणी पायाचं भय

7 Love

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

सरी कोसळ्ल्या पावसाच्या
मनं नाचले अवघे " बेधुंद "
धरती न्हाऊन निघाली
पसरवित हा मृद् गंध
**
प्रकाश साळवी मृद् गंध पावसाचा

मृद् गंध पावसाचा

0 Love

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

"एकी"
                              
आता कुठे आपण एक होतोय...संघटित होताना पूर्वी सारखा आनंद ही जाणवतोय..
 जरी नाही येत सोबत तुमच्या ,धावता मला...साथ नक्की राहील तुमच्या त्या योग्य वेळेला..!

आठवण मनात आहे अजूनही त्या गोड दिवसांची...
                                                   येईल का पुन्हा संधी इतिहासात जाऊन नांदण्याची..!

काय होत ते वावरणं,एकमेकांना सावरण ,प्रत्येकाची बातच निराळी होती..
                                                            स्वराज्याच्या मातीत आपुलकीची ओढ होती.!

पंचवीस तीस वर्षामागे सणांची जणुं पैजच लागायची... 
                                                     मात्र शिवरायांची जयंती सर्वांना एकत्र आणायची..!

जुना गड नवा गड म्हणुन स्वराज्याची ओळख असायची..
                                             हर एक गडावरील मातीतील मजा ही रांगडीच रहायची..!

दृष्ट लागण्याची खात्री आता मला पटली..
                            शहरीकरण ओद्योगिकतेच्या नावाखाली,काही शहरात मराठी आटली..!

स्व स्वार्थात बुडालेली अधिक आपलीच माणसे आहे..
                                                   आज च्या जातीवादाला सांग फुस कोणाची आहे..???

आवर घालुन भावनांना..साद घालतो साऱ्यांना..भविष्य विचार करण्याला ..या मराठी एकीकरणाला..
जोडा मराठी बोला चळवळीला..यश वाढेल.. बळ लाभेल.. मराठी अस्मितेला..मराठी माणसाला..!

                                            🚩🚩समर्पित🚩🚩
                                           मराठी एकीकरण समिती
                                               मराठी बोला चळवळ
                                                  मराठी अस्मिता
                               श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा
"जय शिवराय"

मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा "जय शिवराय"

5 Love

a347a569f83188a69c4b0c31c4d15f26

युवराजपाटील वायभासे

'बाप' नावाचा आधार..!

- युवराज

'बाप' नावाचा आधार..! - युवराज

27 Views

9aa45707653e7e55df639e74aa003f4e

All In One Message & Videos

स्वातंत्र्य दिनाचा हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाचा हार्दिक शुभेच्छा #Thoughts

27 Views

c44abde8b2de4969e380b3b7be09aeaf

teachershailesh

सुनिए कहानी "पहनावा" #teachershailesh

सुनिए कहानी "पहनावा" #teachershailesh #Life

27 Views

71bbe55062fed7386324b54d2a4aa131

Patil Rajendra (8600895707)

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं...!

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं...! #nojotovideo

105 Views

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

आजही जपून ठेवल्या आहेत..

लिहिल्या होत्या चिठ्ठ्या तिच्या नावाने...

स्वतःच्या अंगावर पेनाचे घाव सोसले होते..

वहितल्या " काट्याच्या पानाने "
 आजही जपून ठेवल्या आहेत..
लिहिल्या होत्या चिठ्ठ्या तिच्या नावाने...
स्वतःच्या अंगावर पेनाचे घाव सोसले होते..
वहितल्या " काट्याच्या पानाने "
#

आजही जपून ठेवल्या आहेत.. लिहिल्या होत्या चिठ्ठ्या तिच्या नावाने... स्वतःच्या अंगावर पेनाचे घाव सोसले होते.. वहितल्या " काट्याच्या पानाने " # #alpeshsolkar

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile