Nojoto: Largest Storytelling Platform

New जगणे आता उत्सव व्हावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगणे आता उत्सव व्हावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगणे आता उत्सव व्हावे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

प्रियजनहो, सुप्रभात कसे आहात? आपलं जगणं हे स्वच्छंदी गाण्याप्रमाणे व्हावं... ही कविता पूर्ण करा हे जगणे गाणे व्हावे, आनंदाचे तराणे व्हावे.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६५

read more
सुख दुःखाचे शब्द पेरावे
हे जगणे गाणे व्हावे
आनंदाचे तराणे व्हावे...
जगणे असे लयबद्ध राहावे,
आपुलकीचे साज छेडावे
सूर तयात प्रेमाचे राहावे... प्रियजनहो, 
सुप्रभात
कसे आहात?
आपलं जगणं हे स्वच्छंदी गाण्याप्रमाणे व्हावं...
ही कविता पूर्ण करा
हे जगणे गाणे व्हावे,
आनंदाचे तराणे व्हावे..

somnath gawade

#जगणे

read more
मोबाईलचा
वापर वगळता
मिळणारे
आयुष्यातले 
क्षण म्हणजे
"जगणे"
 #जगणे

Teja

#जगणे

read more
हसऱ्या चेहऱ्याचे आहोत आम्ही धनी
जरी केली असेल नशिबाने थट्टा पूरी
जगण्या पाठबळ नसे ना उरी
पण जगायचे च आहे मस्तकलंदरी

उठ सुठ पैशाचा माज नाही आमच्या पदरी
आभाळ घेतो उशाशी अन ही मातीच आहे आमची गोधळी

नाही कसली भ्रांत अन नाही कसली काळजी
बस जगण्यासाठी घेतो आम्ही उंचच उंच भरारी...
©तेजस्वी खेडकर #जगणे

Sapankar Sir

जगणे... #मराठीविचार

read more
mute video

Vrishali G

तिचे जगणे...

read more
mute video

कवी - के. गणेश

जगणे मनासारखे..

read more
कर्तव्यापासून भावनांची
कधीतरी फारकत असावी,
अन् मनासारखं जगायला
स्वतःचीही हरकत नसावी.!

                   @kganesh जगणे मनासारखे..

R.K.

तुझ्याशिवाय जगणे #Shayari

read more
तुझ्या शिवाय जगताना एक मिनिट सुद्धा 
पूर्ण वर्षासारखा वाटे,
तुझ्या शिवाय रस्त्यावर चालताना होतो भास,
जसे पायाला टोचतात काटे।
-R.K. तुझ्याशिवाय जगणे

roshan

तिचा आज व्हावे

read more
तिचा आज व्हावे

तिची याद म्हणजे नदीचा
किनारा
कुणी पास नसता जवळचा
निवारा
मग हलकेच वाहे सुगंधात 
वारा
त्यात ओळखीचा  कवडसा 
गवसावा

दिसेनाशी होता तिने मागे पहावे
उंबर्यात अश्रूंनी मग मागे फिरावे
पाऊल उचलून प्रवाहात उतरावे
सोडून किनारा तिचा आज व्हावे

रोशन देसाई
29.03.20 तिचा आज व्हावे

अल्पेश सोलकर

असेही..एकदा व्हावे..!

read more
असेही एकदा व्हावे...
 तूही मला चोरूनी पहावे..!
तुझ्या ही मनी..
माझे तुझे स्वप्न रंगावे...!
हेच स्वप्न आयुष्यभर..
आपल्यासोबत नांदावे...! असेही..एकदा व्हावे..!

RJ कैलास नाईक

असे व्हावे कधीतरी...

read more
 असे व्हावे कधीतरी...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile