Nojoto: Largest Storytelling Platform

New दगडावर केलेले कोरीव काम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दगडावर केलेले कोरीव काम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दगडावर केलेले कोरीव काम.

Related Stories

    PopularLatestVideo
994863f765c5a2f2b0ac795ab9b7c82c

i am Voiceofdehati

कसम, कदम, कलम
         हमेशा
सोच समझ कर उठाना चाहिए।। #कसम #कदम #कलम
#विजयंत_सिंह
837bfddf0d71291dc7fdc1bc62acb0a5

SHIVAJI GADE

देवा वर तुझी भक्ती ठेव कायम.कष्टाच्या कामानेच देवा मिळते दाम.तुझ्या कृपेचा आशीर्वाद मला देतो काम. जगण्याला नवी स्फूर्ती तुझ्या आनंदात. ऋण कसे फेडावे जगणे माझ्या हातात.सुख दुःखाची साथ विठ्ठलाची पाहतो वाट.कोण्या रुपात येतो जोडून जातो नात.हात जोडून घालतो तुला मी राम राम.देवावर भक्ती ठेव कायम.कवी:शिवाजी गाडे

©SHIVAJI GADE देवावर भक्ती ठेव कायम
#Karwachauth

देवावर भक्ती ठेव कायम #Karwachauth #मराठीकविता

9 Love

6330d437f206339549489daf4f1da6df

Drx Anil Pawar

कामा पुरत मामा असलेले लोक

कामा पुरत मामा असलेले लोक #Motivational

13,355 Views

522cc7c6dbc3c8aff6d38eba907df3c9

hrishikesh naktode

गेलेले ते दिवस...

गेलेले ते दिवस...

156 Views

522cc7c6dbc3c8aff6d38eba907df3c9

hrishikesh naktode

 गेलेले ते दिवस...

गेलेले ते दिवस...

8 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 मी केलेली अक्षरचित्र

मी केलेली अक्षरचित्र #nojotophoto

2 Love

162a475b09d3ee151d624695ba3cff8e

कवी विकास गोविंद पाटील

 तुम्ही केलेला गुन्हा

तुम्ही केलेला गुन्हा #poem #nojotophoto

5 Love

7e2856a3dfe751ee8e1de03f11c5e108

Rashmi Patil

गेलेले दिवस आणि आठवणी

गेलेले दिवस आणि आठवणी

36 Views

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

साजणा, पिरतीत आपुल्या धीर जरा धरा
काही येळची राया, कळ तुम्ही सोसा।।धृ।।

मी अप्सरा, मी सुंदरी
मी जणू नाकातील नाजूक नथनी
काया माझी, जशी बागेतील मोरनी
अहो, बनेल मी तुमची साजणी
पण, कळ ...........।।१।।

भेट झाली लई दिसांनी
दिसतंय मला, तुमची तहान ती
प्रेमाचं साजणा, पाजेन मी पाणी
तुम्ही माझे राजा, मी तुमची राणी
पण, जरा कळ...........।।२।।

राया, नका ना धरू असा हात
भरते धडकी मग, माझ्या उरात
होईल बोभाटा साऱ्या गावात
भेटेन राया, मी साक्षात 
पण, जरा कळ.........।।३।। गीत लिहिण्याचा केलेला प्रयत्न.......

गीत लिहिण्याचा केलेला प्रयत्न.......

0 Love

5febc7a322861a58ba404d4ac1972d44

Sushant Mishra

कलम कसम और कदम बहुत सोच समझकर उठाना चाहिए! कलम कसम और कदम बहुत सोच समझकर उठाना चाहिए!

कलम कसम और कदम बहुत सोच समझकर उठाना चाहिए!

0 Love

e31fdc369bae85a0929a165e3ecebe3d

Anjali Jain

जब तक नौकरी नहीं मिलती
लोग किस्मत को कोसते हैं,
जब नौकरी मिल जाती है
तो काम-काज को कोसते हैं!!

©अंजलि जैन नौकरी/ काम-काज २६.०२.२१

#directions

नौकरी/ काम-काज २६.०२.२१ #directions

14 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

माणूस एकटा पडला म्हणून समोरच्या व्यक्तीला तुम्ही
त्याची कमजोरी समजायची नसती
एकटे ते राहतात
कारण त्यांना आपला वेळ हा महत्त्वाचा वाटतो
वेळ हाच पैसा असतो
वेळेचा उपयोग आपल्या कामासाठी केलेला बरा
माणसं उपयोगाला नसतात
तर पुढे आपण काम केलेले आपल्याला पैसे पुढे प्रयोगाला येणार आहेत
💯🤞💸💸💸

©Supriya Yewale
  #tanha वेळ हाच पैसा असतो पुढे आपण काम केलेले तेच आपल्याला उपयोगाला येणार पुढे उपयोगाला माणसं येत नसतात💯🤞

#tanha वेळ हाच पैसा असतो पुढे आपण काम केलेले तेच आपल्याला उपयोगाला येणार पुढे उपयोगाला माणसं येत नसतात💯🤞 #मराठीविचार

48 Views

828239ecfeeb93aa17770551ed4f7a77

Pavan Keer

Ham kisi ko majbur nahin karte ki vah humse baat Karen
jinhe Ho dilon ki Kadar  vah khud Hi baat kar liya karte Hain

©Pavan Keer वो काम, काम का नहीं जो;  कमा के नहीं देता ..।।

वो काम, काम का नहीं जो; कमा के नहीं देता ..।।

3 Love

1e0756e0d0119f0207fbf41c8bc41a4f

Sunil Zarikar

मी ही प्रेम केलेलं तुझ्यावर
पण तूला नाही ते जाणवलं
तु प्रेमाला माझ्या मैत्रीचं नाव दिलस
म्हनालीस....
मैत्रीण राहिल आयुष्यभर पण प्रेम
करणार नाही.... 
संकटाच्या वेळी साथ देईन पण
संसार करणार नाही.... मी ही प्रेम केलेलं तुझ्यावर

मी ही प्रेम केलेलं तुझ्यावर

0 Love

4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

आज दिनांक- 30 नोव्हेंबर 2018
मित्रांनो आजचा दिवस मी कधीच नाही विसरणार कारण , आज मला खूप काही अमूल्य शिकायला मिळालं.
मित्रांनो आज मला, मी अभ्यासलेले एक पुस्तक( आपण खरंच शाकारी आहोत का?)
या पुस्तकावर माझा विश्वास नव्हता, करण्यात प्रत्येकाने प्रत्येक मानवनिर्मित गोष्ट नवसारी आहे
असं सांगितलं होतं, पण माझा त्याच्यावर विश्वास नव्हता.
पण आज. माझा विश्वास बसला.
कारण दहावीच्या पुस्तकातच असं लिहिलंय की, अगदी अंघोळीच्या साबणापासून ते बेकरीतील पदार्थ यामध्ये मांसाहारी पदार्थ वापरले गेलेत.
कारण प्रिझर्वेटिव्ह म्हणून जे पदार्थ वापरतात ते ऍक्च्युली ईस्टर पासून बनलेले असतात आणि इस्टर हा इथेनॉल म्हणजे दारू आणि प्राण्यांची चरबी यांच्या अभिक्रियेतून बनवला जातो.
हे सांगताना अतिशय दुःख होते मित्रांनो. की आज
मानवनिर्मित सर्व बेकरी प्रोडक्ट साबण सौंदर्यप्रसाधने ही जनावरांच्या चरबीपासून भरलेली 
तरी त्यांच्यावर ग्रीन मार्ग असला तरी ती नॉनव्हेज आहेत
( पिझ्झा बर्गर सर्व काही) आणि मित्रांना माझी विनंती आहे( आपण खरंच शहाकारी आहोत का? हे पुस्तक तुम्ही देखील वाचवा
आणि तरीदेखील पटत नसेल तर इंटरनेटवर e471 सर्च करून बघा. कुरकुरे लेग्ज यामध्ये वापरले जाणारे प्रिझर्वेटिव्ह देखील नॉनव्हेज असतात.
 अज्ञान की जाणूनबुजून केलेला आंधळेपणा

अज्ञान की जाणूनबुजून केलेला आंधळेपणा

0 Love

73d858624a965b43dbac8ea5a02cfb0b

V Gurjar

ना कलम मिली न ही स्याही !

 कैसे बयां करूं उसकी बेवफाई ।

©V Gurjar बिन कागज , कलम किस काम की?

बिन कागज , कलम किस काम की?

14 Love

eba5f01d9b67ab4fb4a693019a86a708

Aakash Pandey

कोरी किताब

कोरी किताब #शायरी

257 Views

828239ecfeeb93aa17770551ed4f7a77

Pavan Keer

Mana ki tujhse duriyan kuch 
jyada hi bad gai
per Tere hisse ka waqt 
aaj bhi tanha gujarta hai

©Pavan Keer वो काम, काम का नहीं जो;  कमा के नहीं देता ..।।

#alonesoul

वो काम, काम का नहीं जो; कमा के नहीं देता ..।। #alonesoul

4 Love

05c57f9b0f93c9dc2513187527a46d01

Vicky Kumar

दिसावर गेम

72

21/3/2022

©Vicky Kumar
  दिसावर गेम

दिसावर गेम #विचार

295 Views

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

माझ्या पहिल्या प्रेमाची
कथा फार न्यारी आहे,
पूर्वी घेतलेली डायरी,
आजही कोरी आहे..! कोरी डायरी

कोरी डायरी

27 Love

80954f4d618be43b9be0848fe397b789

Harishkumar Kalal

आंखो मे दर्द था उसके मगर उसकी तस्वीर बयां न कर पाई,


मैंने बहुत करीब से पढ़ा है उस शख्स को माहिर है छुपाने में..!!

_*hk@कोरी किताबे..!

©Harishkumar Kalal
  #कोरी किताब

127 Views

d32d2dbfc653b42615368f77ddafdc74

نمیش

उनको खुदकी न खबर है तो हम क्या करें

उनके हाथ दीदावर नही तो हम क्या करें दीदावर पारखी, जौहरी

दीदावर पारखी, जौहरी

2 Love

c7b3d68eec263ec482b81a0673d91abb

Vijay Gajbe

देवही आता लाचखोर झाला आहे 
पेढे नारळ शिवाय नवस पूर्ण करत नाही ।
दगडाला कितीही शेंदुर लावलं तरी 
त्या दगडाचा देव काही बनत नाही 
आजचा राम पन शबरीचे झुटे बेर खात नाही ।
पंचपकवान थाटात असल्याशिवाय 
आजकल देवाची भुख काही जात नाही ।
दगडाला कितीही शेंदुर लावलं तरी 
त्या दगडाचा देव काही बनत नाही ।
हजारो लाखो लोक उपासमारीने मरतात 
आणि करोडो अब्जोचा मंदिर बांधन्यापासून
इथल्या माणसाला काही फुरसत नाही ।
दगडाला कितीही शेंदुर लावलं तरी 
त्या दगडाचा देव काही बनत नाही ।
धर्म जातीचा नावावर एकमेकांचे सिर कापतात
माणुसकी मारून माणूस कुठ हरवला समजत नाही ।
माणसाचा आता इथ अमानुष झाला आहे
त्याला माणसाचा देव काही दिसत नाही ।
दगडाला कितीही शेंदुर लावलं तरी 
त्या दगडाचा देव काही बनत नाही ।
                        ( स्वर्णविजय )
                        विजय वि गजबे

©Vijay  Gajbe दगडाचा देव

#Drops

दगडाचा देव #Drops #मराठीकविता

5 Love

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

दुर्मिळ फुले रात्रीच्या अंधारात केलेला व्हिडिओ

दुर्मिळ फुले रात्रीच्या अंधारात केलेला व्हिडिओ #मराठीविचार

185 Views

d65b0517db17ca06c677c1b8c6a7e73f

Jay Monde

मोंडे परिवाराने केलेला करोणा योध्यांना सलाम

मोंडे परिवाराने केलेला करोणा योध्यांना सलाम #nojotovideo

27 Views

bd8df9cbfd7f590caca5e3b9316b9269

BHASKARA BEDI

गुंजाइश नहीं जो हासिल होने की वो ख्वाब हो तुम,
भूला न सकूँ जिसे वो पहली नज़र का एहसास हो तुम,
आरजू रखते हैं फरिश्ते भी तुम्हारी सलामती की,
कुदरत भी नाज़  करती अपनी कृति पर वो सौंदर्य हो तुम,
दबा दे जो मेरी सिसकियों को वो खूबसूरत ख्याल हो तुम,
टूट कर बिखर जाता हूँ जिसकी चाहत में वो मंजिल हो तुम,
ढूँढती है जिसे मेरी डूबती हुई कश्ती ,वो किनारा हो तुम,
सिमटा हुआ है दर्द कहीं मेरी नज्म में,
मेरे अश्कों का वास्ता है जिनसे वो गजल हो तुम,
सबब बन गया जो मेरी मयकशी का वो याद हो तुम,
माना मेरी निगाहों को तू मयस्सर नहीं..
पर,निगाहें बार-बार तकती हैं जिसे वो मुकाम हो तुम।।

©BHASKARA BEDI
  कोरी कल्पना 

#standAlone

कोरी कल्पना #standAlone

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile