Find the Latest Status about रात्री खेळत आली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रात्री खेळत आली.
Pratik Patil Patu
खेळ विष-अमृताचा... तुझ्या आठवणी विषारी दररोज मारतात तुझ्याच आठवणी कशा मज दुःखात तारतात खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! सुखात तुझी आठवण तीळ-तीळ तुटते मन जरी क्षण हे सुखाचे तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! प्रतिकूल समयी माझ्या मी दुःखात बुडताना अमृतापरी आधार हा तुझ्या आठवणींचा खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! एकाक्षणी त्रास एकाकी होतो ह्रास एकांती हव्यास का तुझ्या आठवणींचा खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!
विवेक कुमार मौर्या (अज्ञात )
एक चांदनी रात्रि में मुझें वों भा.. रहा था। फ़िर वों बार बार मेंरे जहन में आ रहा था यूँ हुआ की उस रात्रि से नींद नहीं आयी। ©विवेक कुमार मौर्या (अज्ञात ) उस रात्रि से मुझें नींद नहीं आयी
pratik mishra
Mohan Somalkar
शुभ रात्री आपण तर आहो रोजचेच यात्री मग कशाला म्हणता शुभ रात्री बाहेर जर जाल तर जवळ ठेवा छत्री घरीच आराम करा नका हिंडा अपरात्री मोहन सोमलकर ©Mohan Somalkar रात्री#
Jan Mohmmed
"सप्ताहान्त यात्री: सात दिनों की एक अनूठी यात्रा" ©Jan Mohmmed #hajata"सप्ताहान्त यात्री: सात दिनों की एक अनूठी यात्रा"#hajat #