Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्रीत दुरावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्रीत दुरावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्रीत दुरावा.

    PopularLatestVideo

Sarita Sawant

नाते ना रक्ताचे ना गोत्याचे
तरी ऋणानुबंध आयुष्यभराचे
ना ओळखीचे ना पाळखीचे
तरी साथी आहे सुखं दुःखाचे
ना माज कसला ना कसला अहंकार
नाते आहे निस्वार्थाचे
ना तू मोठा ना मी मोठा
नाते हे अतूट विश्वासाचे
सर ना याला दुसऱ्या नात्याची
गरज ना याला कोणाच्या होकाराची
तुझं तू माझं मी असलं तरी
माझ्यासाठी तू अन तुझ्यासाठी मी केव्हाही आहे
जीवाला जीव देणारे 
नाते हे हक्काने जपलेले
मैत्रीच्या फुलांनी आनंदाने बहरलेले.

सरिता सावंत #मैत्री #मैत्रीण #प्रेम#मराठीकविता

Kunal Salve

दुरावा हवा नात्यात पुन्हा प्रेम होईल 
जरासं तु रडशील जरासं मी ही रडेल 
कदाचित तो ही प्रेमाचा पुरावा राहील ! #pc:#google
#दुरावा
#पुरावा

@MK Pejval Mpbs

# दुर्वा क्या है..? # दुर्गा अष्टमी..?

read more
mute video

RJ कैलास नाईक

मैत्री #सुखद क्षणांचा हक्काचा विसावा मैत्रीतला भाव मात्र निखळ असावा कैलास

read more
मैत्री
 सुखद क्षणांचा  हक्काचा विसावा
 मैत्रीतला भाव मात्र निखळ असावा
       कैलास मैत्री
 #सुखद क्षणांचा  हक्काचा विसावा
 मैत्रीतला भाव मात्र निखळ असावा
       कैलास

Vaibhav Thakre

माझ्या कवितेच नाव आहे मैत्रीचा आणि आणि फक्त मैत्रीच गोड नात असावा

read more
mute video

Dhananjay(dhanuj) Sankpal

दुरावा #धनूज

read more
_#कवी'धनूज.
पावसाच्या सरीसवे आसव हि ढळली
तुझ्या'माझ्यातला दुरावा, निशब्द बोलली

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. दुरावा

RJ Prasad...

दुरावा

read more
तुला पाहता आजही..
मनी दाटून येतो ,
प्रेमाचा गोड ओलावा...

का बरं मग आजही..
पहावयास मिळतो ,
तुझ्या माझ्यात दुरावा...
 
               @ RJ Prasad... दुरावा

somnath gawade

हा दुरावा आता सहवेना
तुझे भाव ही कळेना
व्याकुळ तुझ्यासाठी
दुसरे काहीच सुचेना
 #दुरावा

Vaibhav Thakre

मैत्री दिनाचे औचित्य साधून एक मैत्रीवर कविता केली आहे स्वरचित स्वतःची धन्यवाद

read more
mute video

ChetaN Gangurde

खूप लांब जावं लागतं,
हे समजून घेण्यासाठी की,

कोण आपल्या जवळ आहे... #दुरावा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile