Nojoto: Largest Storytelling Platform

New मित्राची आठवण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मित्राची आठवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मित्राची आठवण.

    PopularLatestVideo

Krushnarnav

#आठवण

read more
आठवण...!!

प्रत्येक वेळी डोळ्यातल्या अश्रुंचं कारण
तुझी आठवणच नसते...
पण जेव्हाही डोळ्यात अश्रु तरळतात
तेव्हा तू नक्कीच आठवत असते...!

@कृष्णार्णव #आठवण

महाकाल का दिवाणा

आठवण #Quote

read more
किती प्रेम करतो ते तर नाही माहित पण आसा कोणताच क्षण नाही जेवहा तुझी आठवण येत नाही 😔
        -हरी शेबडे आठवण

प्रल्हाद दुधाळ

#आठवण

read more
mute video

VishakhaBorkar

#आठवण

read more
गजबजलेल्या वादळाला काय कळणार
ह्या वेदना अंतरीच्या
तो येतो भलेमोठे पाऊस वाऱ्याचे तुफान घेऊन
पण आठवणींचे वादळ त्यापेक्षाही मोठेच असते #आठवण

शोभा थोरवत...( चिऊ..🐣🐤)

आठवण .. #Quote

read more
मन आक्रंदत होते तुझ्याचसाठी
अन् क्षण क्षण जळत होते,
सजणा तुझ्या आठवांचे ऋतू ते
मेघ बनून बरसत होते.....
       - शोभा आठवण ..

Sumedha Deshpande

आठवण

read more
तुझी मीठी नाही तर नाही 
संवादाची गोडीही पुरेशी असते
भेट नाही तर नाही मग कधी,
भेटीची ओढ हि पुरेशी असते.

++सुमेधा देशपांडे. . आठवण

Dipak Pawar

आठवण

read more
लोकांना नवीन वर्षात सगळं नवनवीन गोष्टी हव्या आहेत पण मला आत्ताही ती माझी जुनी 💑तू जशीच्या तशी हवी आहेस
येडु 😍👰.......💘 आठवण

ChetaN Gangurde

#आठवण

read more
मी Happy आहे हे सांगताना,
मन माझं कुठेच अडखळायला नको...
आणि हेच सांगत असताना,
तुझी आठवण मनात माझ्या डोकायला नको... #आठवण

Vikas Yadav

आठवण #Shayari

read more
मी तुझाच होवून जातो नसतेस जेव्हा जेव्हा तू,
सुचतच नाही काही दुसरे असतेस जेव्हा तू,
आठवणी पण तुझ्या असतात किती गोड,
वाटते कधी तरी एकदा तरी तू एकटे मला सोड,
दूर असूनही तू वाटते आहेस माझ्यापाशी तू,
हे असे वागने तुझ, 
लाख फुलांच्या बागेतील फुल सुगंधी माझ तू.... 


          ......... विकास..... आठवण

राजाराम कंटे

आठवण

read more
तुझ्या विरहाच्या वेदना आठवून
होऊन जातेय  मी ओलीचिंब
      ओघळताना पाहते मी माझे अश्रू
       पण त्यातही तुझेच रे प्रतिबिंब..... 
            @राजाराम कंटे आठवण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile