Nojoto: Largest Storytelling Platform

New ओळखीची होती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओळखीची होती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओळखीची होती.

Related Stories

    PopularLatestVideo

कृष्णा

#ओळखीचा....✍️

read more
का ओळखीचा वाटतोय,
शब्द न शब्द,
जरी तू तिथे आणि
मी इथे पल्ह्याड स्तब्ध....

व्यक्ती होत नसतो 
ना परका..
जोवर व्यक्त होणारे
जवळचे वाटतात शब्द..

©Krishna #ओळखीचा....✍️

Vilas Bhoir

#Love तो ओळखीचा किनारा....

read more
तो ओळखीचा किनारा 
तुझी भेट आठवणारा
नजरेत तुझ्या जणू 
मज प्रीतीचा इशारा 

अनोळखी एक वाट
भास आभासांत उरे 
तुझ्या माझ्या आठवांचे
मौन सागरी किनारे

तुझ्यासवे पाहिली मी
एक पाण्यातली वाट
श्वेत तटी चालताना
आली अंगावर लाट

इथे नको रे दुरावा 
प्रीत रंगात रंगवू 
तुझे माझे स्वप्न एक
एकमेकांत गिरवू

स्वप्न पाहते रजनी
सांज माघारी फिरली 
तुझ्या माझ्या सोबतीला 
चांदरात सज्ज झाली 

                      ~ विलास भोईर 
                 ( तो ओळखीचा किनारा... )

©Vilas Bhoir #Love 
तो ओळखीचा किनारा....

Sachin Koli

ती होतीच तशी जगावेगळं तीच सौंदर्य होत मनमोकळं तिचं वागणं होत माझं ती पाहिलं प्रेम होतं पण तिला माहीतच नव्हतं दिलखुलास वावरायची मनसोक्त जगाय #poem

read more
ती होतीच तशी
जगावेगळं तीच सौंदर्य होत
मनमोकळं तिचं वागणं होत
माझं ती पाहिलं प्रेम होतं
पण तिला माहीतच नव्हतं

दिलखुलास वावरायची
मनसोक्त जगायची
माझं तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष होत
पण तिला माहीतच नव्हतं

सोज्वळता तिच्या चेहऱ्यात होती
समंजसपणा तिच्या वागण्यात होता
प्रामाणिकता तिच्या शब्दात होती
तिचे सर्व सर्व गुण मी जाणून होतो
पण तिला माहीतच नव्हतं

बेधकड तिचं बोलणं होतं
अनोळखी असो का ओळखीचा
प्रत्येकाला सारखंच मोल होतं
थोडी तिखटच होती
पण मला गोड वाटायची
तरी तिला माहीतच नव्हतं

निष्पाप मनाने तिला बघितलं होत
वय काय होत ते होत 
जेव्हा प्रेम काय असते हे माहिती नव्हतं
तेव्हा तिला पसंत केलं होतं
पण तिला माहितच नव्हत 

तिला माहीतच नव्हतं 
कारण माझ्यात हिम्मतच नव्हती
प्रयत्न केले असते पण मला सर्व माहीत होतं
ती जशी होती तशीच छान होती
आणि माझी पसंत होती
आणि खरच तिला माहितीच नव्हतं ती होतीच तशी
जगावेगळं तीच सौंदर्य होत
मनमोकळं तिचं वागणं होत
माझं ती पाहिलं प्रेम होतं
पण तिला माहीतच नव्हतं

दिलखुलास वावरायची
मनसोक्त जगाय

Aditya modi

वह मां भी रोती होगी , जिसकी संताने भूखी सोती होगी l

read more
वह  मां भी   रोती  होगी ,
जिसकी संताने भूखी  सोती होगी l
कोई माँ कहती होगी कि ,
कल भोजन में छप्पन भोग होगा l
तो कोई माँ कहती होगी,
 कि कल शायद भोजन होगा l
वह दृश्य कितना हृदय विदारक होगा,
जब बेटा माँ से  मांगे और ,
 माँ के पास  देने को कुछ न होगा l
 वह  मां भी   रोती  होगी ,
जिसकी संताने भूखी सोती होगी l
                                     
                                          -आदित्य मोदी वह  मां भी   रोती  होगी ,
जिसकी संताने  भूखी सोती होगी l

वो फिर आएगी

ना ग़मज़दा ये सफ़र होता, ना मिरे दिल में तेरा घर होता, ना बिखरे मिरे अल्फ़ाज़ होते, ना दिल में तेरे कुछ राज़ होते, ना मिलती औ' ना गुम होती #yqbaba #इश्क़ #yqdidi #yqhindi #yopowrimo #yqpoetry

read more
ना ये मैं होता ना वो तुम होती
(Caption में पढ़ें) ना ग़मज़दा ये सफ़र होता,
ना मिरे दिल में तेरा घर होता,
ना बिखरे मिरे अल्फ़ाज़ होते,
ना दिल में तेरे कुछ राज़ होते,
ना मिलती  औ' ना गुम होती

Naresh Kumar

आंसू न होते तो आंखें इतनी खूबसूरत न होती, दर्द ना होता तो, खुशी की किमत ना होती ।

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile