Nojoto: Largest Storytelling Platform

New जेवा पोटभर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जेवा पोटभर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेवा पोटभर.

Related Stories

    PopularLatestVideo

एक शेतकरी बिब्या

कवितेचे शिर्षक _हाल अपेष्टा_ हात तेवत स्वताला झिजवत ठेवलं आयुष्यभर कधी स्वतासाठी तुझ्याकडे मागितले ही नाही पोटभर...© #nojotovideo

read more
mute video

Sudesh Ruke

माझी लाईफ माझी जिंदगी सर्व काय माझी आईभरपूर प्रेम करणारे मुलांना पोटभर जेवण देणारी स्वतन उपाशीराहणारे ती फक्त आई सर्वांचे आहे आई #मराठीविचार

read more
mute video

sandy

माडाच्या झावळ्यांपासून बनवलेला हा अप्रतिम आकाश कंदील मालवणमध्ये झालेल्या आकाशकंदील स्पर्धेचं प्रमुख आकर्षण ठरला... कोकणातलं गाव माझं दुःख #poem #nojotophoto

read more
 माडाच्या झावळ्यांपासून बनवलेला हा अप्रतिम आकाश कंदील मालवणमध्ये झालेल्या आकाशकंदील स्पर्धेचं प्रमुख आकर्षण ठरला...

कोकणातलं गाव माझं 

दुःख

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "क्षणभर विश्रांती" #क्षणभर हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. चला तर मग आजचा द्या. #YourQuoteAndMine

read more
खडतर प्रवास जीवनाचा काही केल्या संपत नसे,
क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते शक्य नसे.
क्षणभर विश्रांती घ्यावे असे जेव्हा वाटत असे,
प्रपंचाचा गाडा खेचणे तेव्हा खूप कठीण भासे.
दिवसरात्र मेहनत करूनही पोटभर खायाला मिळत नसे,
म्हणून क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते आमच्या नशिबात नसे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"क्षणभर विश्रांती"
#क्षणभर
हा विषय
Sarika Wanjari  यांचा आहे.
चला तर मग आजचा द्या.

electrovalent vishal Vardhamane

अशीच आहे ती अशीच आहे ती .. परक्यांनाही आपलसं करणारी , आपल्यांना काळजाशी धरणारी .. पोटभर जेवूनही उपाशी म्हणणारी , दुसऱ्याच्या सुख

read more
अशीच आहे ती 
  अशीच आहे ती ..
  परक्यांनाही आपलसं करणारी ,
  आपल्यांना काळजाशी धरणारी ..
  पोटभर जेवूनही उपाशी म्हणणारी ,
  दुसऱ्याच्या  सुख

Yogesh Ambawale

#कन्यादान#लाडकी_लेक#बाप आनंद इतका की गगनात मावेना, लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना. बापाचे मन हे असतेच असे, ह्या मनाच्या भावना कुणाच कळे

read more
आनंद इतका की गगनात मावेना,
लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना.
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळेना.
लेक लाडाची केव्हा मोठी झाली काही कळलेच नाही,
किती लाड केले तिचे तरी मन काही भरलेच नाही.
बोबडे बोल तिचे आजही कानी गुंजतात,
तुडुतूडू चालणं, धपकण पडणं आजही डोळ्यात रंग भरतात.
आठवते आजही घोडा बनवून पाठीवर बसणं,
तर कधी आजीबाई बनून पोटभर हसवण.
वाटते तितकी गोष्ट नव्हती ती साधी,
जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट घरात व्हायची.
आई,बायको,बहीण घरात असताना सुद्धा,
लेक माझी खूप काळजी घ्यायची.
लाडाची ती सर्वांची, माझी तर जान होती,
लग्नाच्या दिवशी जाणवलं माझ्याही डोळ्यात अश्रूंची धार होती.
ठरले जेव्हा लग्न तिचे,आनंदी सर्व घर होते,
गप्पागोष्टी करता लग्नाच्या सर्वांचे डोळे भरून येत होते.
लग्नात लेकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो एक हलवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,
डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,
म्हणून जपून ठेवली आहे सर्व खेळणी तिच्या लहानपणाची. #कन्यादान#लाडकी_लेक#बाप
आनंद इतका की गगनात मावेना,
लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना.
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. कन्यादान.. #कन्यादान1 हा विषय @पूजा डोमाळे यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

read more
लग्नात लेकीच्या,सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो सर्वात हळवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,
डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,
म्हणून ठेवलीत जपुन खेळणी तिच्या लहानपणाची.
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.
कन्यादान..
#कन्यादान1

हा विषय
@पूजा डोमाळे यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रत्येक बापाच्याआयुष्यातील एक हळवा क्षण-कन्यादान #कन्यादान चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळत नसे.
लेक लाडाची केव्हा मोठी झाली काही कळलेच नाही,
किती लाड केले तिचे तरी मन काही भरलेच नाही.
बोबडे बोल तिचे आजही कानी गुंजतात,
तुडुतूडू चालणं, धपकण पडणं आजही डोळ्यात रंग भरतात.
आठवते आजही घोडा बनवून पाठीवर बसणं,तर कधी आजीबाई बनून पोटभर हसवण.
वाटते तितकी गोष्ट नव्हती ती साधी,
जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट घरात व्हायची.
आई,बायको,बहीण घरात असताना सुद्धा,लेक माझी खूप काळजी घ्यायची.
लाडाची ती सर्वांची, माझी तर जान होती,
लग्नाच्या दिवशी जाणवलं माझ्याही डोळ्यात अश्रूंची धार होती.
ठरले जेव्हा लग्न तिचे,आनंदी सर्व घर होते,
गप्पागोष्टी करता लग्नाच्या सर्वांचे डोळे भरून येत होते.
लग्नात लेकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो एक हलवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,म्हणून जपून ठेवली आहे सर्व खेळणी तिच्या लहानपणाची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रत्येक बापाच्याआयुष्यातील एक हळवा क्षण-कन्यादान
#कन्यादान 
चला तर मग मस्त मस्त लिहुया.

sandy

कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ #story #nojotophoto

read more
 कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे लेकीचं लग्न... #लेकीचंलग्न चला तर मग लिहूया. हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
 "लेक चालली सासरला" 
साऱ्या लग्नविधी झाल्या
देताना निरोप तिला
सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या.
"लेकीचे लग्न" पाहून,
लहानपणा पासूनच्या 
तिच्या आठवणीने
मन भरून आले होते....
.
(कॅपशन मध्ये वाचावे) शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
लेकीचं लग्न...
#लेकीचंलग्न
चला तर मग लिहूया.
हा विषय
Sarika Wanjari यांचा आहे.
#collab #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile