Nojoto: Largest Storytelling Platform

New यावं लागेल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यावं लागेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यावं लागेल.

Related Stories

    PopularLatestVideo

SUREKHA THORAT

अस्संही जगावं मन भरून यावं

read more
अस्संही जगावं मन भरुन यावं  ...........
जरा तुझ्या पासुन दुर जावं 
तिथं तु नसावं मी असावी जिथं ,
माझी सावली ही नसावी तिथं, 
जाऊनी विसवावं  या नजरेच्या  पलीकडं ,,,,
शुद्ध  अशुद्ध निर्जीव विचारांत 
न वाहावं वेड्यासारखं 
निराशेची ज्योती आशेच्या ज्योतीत विराजमान  व्हावी 
सुख दुःखाचा विसर पडावा 
कोणतीच भावना  अन् मोह माया इच्छा साऱ्या 
लुप्त व्हाव्यात या देहांतुन 
जरा अस्संही  जगाव मन भरून यावं
मन स्थिर व्हाव अन्  वेदनेला विचारांना 
इच्छेच्या दुनियेत मुक्त करावं 
जरा अस्संही जगावं  मन  भरून यावं
शब्दाचे ओझे अपेक्षेचे स्वप्ने 
मान -अपमान तुझं माझं 
कठोरता निर्दयता 
यांचा झरा सूखुन मन आनंदान डोलावं 
जरा अस्संही जगावं मन भरुन यावं
असली नकली दुनियेत स्वतःला सादर करावं 
विश्वासाचं पान विश्वासानं कोरावं 
तुझ्या माझ्या जगाच्या आशा अपेक्षांचं ओझं 
जरा नजरच्या मागं टाकुन विसावाव ........
जरा अस्संही जगावं मन भरून यावं....

©SUREKHA THORAT अस्संही जगावं मन भरून यावं

pooja d

यावे स्वप्नात तू असा
आकाशात चंद्र जसा
पण नको सोबतीला तारका...... #स्वप्न #यावं #नको #सोबतीला #तारका

अल्पेश सोलकर

लाजावे लागेल तुला....🤩

read more
आवर तुझ्या नजरेला...
      घायाळ केलंय मला...!
माझ्या नजरेने पलटवार केला तर..
      लाजावे लागेल तुला...! लाजावे लागेल तुला....🤩

अल्पेश सोलकर

ती ना नजर लागेल अशीच आहे....

read more
ती ......

   ना......!

      'नजर
         लागेल'

            अशीच
               आहे....! ती 
   ना
      नजर
         लागेल
            अशीच
               आहे....

Vinod Umratkar

सखे,नाही मी परका
जरी सोबतीला तारका।
स्वप्नात नक्की येईल मी
आकाशातील चंद्रासारखा। #स्वप्न #यावं #नको #सोबतीला #तारका  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

vishnu thore

एकटीला.... आता तुला जगावे, लागेल एकटीला खोटेच ते हसावे लागेल एकटीला आलोचना कितीही केली जरी जगाने पंखाविना उडा

read more
 एकटीला....

     आता तुला जगावे,    लागेल एकटीला
     खोटेच ते हसावे       लागेल एकटीला

    आलोचना कितीही   केली जरी जगाने
    पंखाविना उडा

Spidey2411

कामापुरता यावं हा आमचा स्वभाव नाही #स्वभाव #कामापुरते #लोक #viral #explorepage #जीवनअनुभव

read more
mute video

@maval_katta

ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर तुला मात्र ते सहन करावं लागेल, उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल #poem

read more
ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर
                                       तुला मात्र ते सहन करावं लागेल,
                               उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील
                                    तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल,
                                    असेच तुला रोज किती तरी भेटतील
                                      तुला मात्र हासत पुढे जावं लागेल,
                                         त्यांचा बोलनावर दुर्लक्ष करून
                           तुलाच तुझ्या स्वप्नासाठी लढा द्यावा लागेल..... ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर
तुला मात्र ते सहन करावं लागेल,
उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील
तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल

shayar_dillwala

हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता... वेळ लागेल पण, नक्की जिंकेन... #zindagikerang

read more
हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता...
वेळ लागेल पण,
नक्की जिंकेन...

©shayar_dillwala हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता...
वेळ लागेल पण, नक्की जिंकेन...
#zindagikerang

dsp motivation

आपले लक्ष्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले आहे, तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. #Quote

read more
आपले लक्ष्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले आहे, तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. आपले लक्ष्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले आहे, तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile