Nojoto: Largest Storytelling Platform

New विटेवरी उभा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विटेवरी उभा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विटेवरी उभा.

    PopularLatestVideo

Dr Sanjay Borude

mute video

Brand Sardars BSF President

Famous Army poet.. उभा आहे सीमेवर... #poem

read more
mute video

Aditya Tayade(National silver medalist)

लाव छातीला माती,उभा हो सैन्यामध्ये भरती व्हाया #RitualsSpeech Neha Tiwari #Thoughts

read more
mute video

DNYANESWAR DHAKRE

- विरोध तर होणारच, " सगळांचा घडाळ्याच्या काटय़ांच्या दिशेने प्रवाह निश्चित आहे अन् मी उभा आहे तो प्रवाहाच्या विरुद्ध " . . .

read more
 - विरोध तर होणारच, 

 " सगळांचा घडाळ्याच्या काटय़ांच्या दिशेने प्रवाह  निश्चित आहे अन् मी उभा आहे तो प्रवाहाच्या
 विरुद्ध " . . .

अल्पेश सोलकर

एकमेकांचे हात हातात येण्यापाठी एकमेकांवरील '' विश्वास '' उभा होता.... © अल्पेश सोलकर #yqbaba #yqhindi #yqtaai #yqtaaimarathi #हात #विश्वास #alpeshsolkar

read more
एकमेकांचे हात हातात येण्यापाठी
एकमेकांवरील '' विश्वास '' उभा होता.... एकमेकांचे हात हातात येण्यापाठी
एकमेकांवरील '' विश्वास '' उभा होता....
© अल्पेश सोलकर
#yqbaba #yqhindi #yqtaai #yqtaaimarathi #हात #विश्वास

अल्पेश सोलकर

सरणाकडे पाहत हात जोडून उभा होता ... उसना घेतलेला ' शेर ' परत करायचा होता.. © अल्पेश सोलकर #शेर #सरण #yourquote #yqtaai #alpeshsolkar

read more
सरणाकडे पाहत हात जोडून उभा होता ...
उसना घेतलेला ' शेर ' परत करायचा होता.. सरणाकडे पाहत हात जोडून उभा होता ...
उसना घेतलेला ' शेर ' परत करायचा होता..

© अल्पेश सोलकर
#शेर #सरण #yourquote #yqtaai 
#alpeshsolkar

Pradip Katare

जेव्हा झोपले होते सारे.. तेव्हा जागा होता माझा बाबा.. त्याच्या लेखणीच्या बळावर देश दिमाखात उभा.. || महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेब आंबेडकर यां

read more
जेव्हा झोपले होते सारे..
तेव्हा जागा होता माझा बाबा..|
त्याच्या लेखणीच्या बळावर..
देश दिमाखात उभा.. ||
-प्रदिप

 महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सदैव नतमस्तक🙏🏻🙏🏻 जेव्हा झोपले होते सारे..
तेव्हा जागा होता माझा बाबा..
त्याच्या लेखणीच्या बळावर
देश दिमाखात उभा.. ||
 महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेब आंबेडकर यां

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
एक झलक पाहण्या तिची
नुसताच तळमळत होतो मी,
ज्या वाटेवरून ती जायची
त्या वाटेवर कित्येक तास उभा होतो मी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उभा होतो मी..
उभी होती मी..
#उभीहोतोमी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
कित्येक तास अगोदरच
तिची वाट पाहत उभा होतो मी,
तिला बाहेर भेटण्याचा पहिलाच प्रसंग
म्हणून थोडा कावराबावरा होतो मी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उभा होतो मी..
उभी होती मी..
#उभीहोतोमी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

Suhas Athawale

प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्, आठवते मझ ती काळी रात, जाहला होता माझा तयासमवेत घात, दिली होती तिला मी साथ; भरल्या नभाने दाखविली होती #Dark #मराठीकविता

read more
प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्,
आठवते मझ ती काळी रात,
जाहला होता माझा तयासमवेत घात,
दिली होती तिला मी साथ;
भरल्या नभाने दाखविली होती तिनेच् तर मझ वाट,

प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा होती तिही अंधारात्,
गवसन घालुनी घातली मझ साद;
ऐकवत होतीस मझ तु; तुझे झालेले सगळेच वाद,
दिली मी साथ; नाही मिळाली मझला तुझी दाद,

प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा होतो मी अंधारात्,
ना ऐकलीस् माझिया हृदयाची कधी हाक;
झालीस तु निष्ठुर; नजर अंदाज केलास माझा प्रवास,
विसरूनच गेलीस वादात; सोबतही आहे हा "सुहास"...!

प्रकाशाच्या उंबरठय़ावर "सुहास" हाकत होता‌ प्रवास; जो होता अंधारात्,
साद घालत होता मनोमन; अमावस्येच्या चंद्रात,
तु तर मुक्त झाली होतीस; वादाच्या बंदनात,
प्रकाशाच्या उंबरठय़ातुन निघुन गेलीस; मझ अडकवुन अंधकारात,

प्रकाशाच्या उंबरठय़ा पलीकडे उभा आहे तो आज;
जपुन ठेवलाय आठवणीत तुझाच तो साज,
म्हणतोय; उघडेल कधितरी माझ्यसाठी ति; दिलाच दरवाज्,
कातिल नजरेच्या "अमृता'त चिंब न्हाऊनी; वाजवेल तो पखवाज....!
प्रकाशाच्या उंबरठय़ा पलीकडे उभा आहे तो सुहास...

©Suhas Athawale प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्,
आठवते मझ ती काळी रात,
जाहला होता माझा तयासमवेत घात,
दिली होती तिला मी साथ;
भरल्या नभाने दाखविली होती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile