Nojoto: Largest Storytelling Platform

New तडका मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तडका मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तडका मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

somnath gawade

#तडका

read more
तिखट
वाता'वरण' 
निर्मितीसाठी
मिर्च-मसाल्याचा 
'तडका'
द्यावा. #तडका

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Devanand Jadhav

कॉमेडी तडका...🤣🤣🤣 #विनोदी

read more
पाळले जाणारे प्राणी तीनच... 
पोपट, मांजर आणि कुत्रा.
 पण एकाने माकड पाळले. 
दोघांच्या आचरटपणाची इतकी 
चढाओढ लागायची की, 
कोणी कोणाला पाळलंय हेच कळत नव्हतं!
🤣  🤣  🤣

©Devanand Jadhav कॉमेडी तडका...🤣🤣🤣
loader
Home
Explore
Events
Notification
Profile