Find the Latest Status about सोनपुरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोनपुरी.
somnath gawade
ती स्वप्नातली सोनपरी जवळ येऊन गोड हसली. घेता हात हातात तिचा सूर्य किरणे डोळ्यावर पडली. सोनपरी
Asha...#anu
तू माझी छोटी-सी सोनपरी... आहेस का ग बरी... ज्ञान योगाचे पंख लावून... ये ना ग बाबांच्या घरी... येउन आम्ही सर्व जण... करूँ जन्मदिवस तुझा साजरी... तू माझी छोटी सी सोनपरी... केलीस दोन कुळाचे नाव उद्धरी... कर तपश्चर्या बाबाच्या घरी... या जग कल्याणासाठी.... #सोनपरी
hemangi ahire
रोज रात्री तारयांच्या जगात सगळ जग स्वप्नात असत, थोड़ जरी आकाशात पहिल तर मन मात्र स्तब्ध होइ , तारयांना बघून सुचतात अचानक सुंदर ओळी, जनु सुंदर तळ्यावर उमलली रात राणीची कळी, नाजुक यावी अशी परी मात्र प्रत्येक तारा तिचीच तारीफ करी, लुकलुक करुन नजर तिची फिरी नजर लागु नये म्हणून रात्रीची जादू खरी , काय सुंदर अश्या तारा सोबत तिची गट्टी मात्र न्यारी, सुंदर अश्या मखमली जगात ती राही तीच खरी सोनपरी.... ©hemangi ahire सोनपरी #Stars
sonu kishor
उहाँ के जवन कहनी हम मनले बानी हम जवन कहनी उहाँ के टलले बानी इ बात कुछ बतियन के ही बात नइखे इहे बात कहला प उहाँ के ठनले बानी ~ सोनु यादव ©Sonu yadav #भोजपुरी #भोजपुरी #मुक्तक #मुक्तक #zindagikerang
rakesh
भोजपुरी शायरी किश लेह्म ओठ पर न लेहम गाल पर ये साल तो सूखे निकल गईल मगर माना मत करिह नया साल पर ©rakesh भोजपुरी शायरी #भोजपुरी#शायरी #WinterEve